Nojoto: Largest Storytelling Platform

New वळणे यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वळणे यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वळणे यासाठी.

Stories related to वळणे यासाठी

    LatestPopularVideo

pravin Wankhede

#Life...... आयुष्यातील वळणे आणि प्रत्येक वळणावर द्यावा कधीतरी मदतीचा हात.....!!

read more
श्वास संपल्यानंतर प्राण जातो एवढाच काय तो अर्थ, पण हाच श्वास एखाद्याच्या श्वासात मिळवुन एखाद्याला जीवन मिळतंय तेव्हा श्वासाचा अर्थ अभिप्रेत होतो.... - प्रविणकुमार वानखेडे #life...... आयुष्यातील वळणे आणि प्रत्येक वळणावर द्यावा कधीतरी मदतीचा हात.....!!

shital k shital k

आखाड नेवैद्य संदर्भात..... अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी राजाभाऊ भांडगे (संगमनेर)यांनी केलेली जणजाग्रुति अतिशय चांगली आहे #Motivational

read more

Sandeep Jadhav Patil

जगासाठी अन्न पिकवनारी आमची जमात,कोणी ऊपाशीपोटी झोपु नये म्हणुन राबत आसते. तुम्ही आम्हाला कीतपत महत्व देता याचा आम्ही विचार करत नाही. जगातील #मराठीसंस्कृति

read more

Manasi Ghatge

नमस्कार लेखकानों💕 आजचा दिवस हा लष्कर दिवस म्हणुन साजरा केला जातो. सैनिक हा शब्द उच्चारला तर अभिमान होतोच आणि व्हायलाचं पाहिजे. आज यासाठी आपल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सैनिक1

read more
सैनिक
सोडूनी अशी नाती अनेक 
देशसेवेसाठी राहतो घरादरपासून लांब
तो भारतीय सैनिक
आले किती गेले किती संकट कैक
तरी त्याला खंबीरपणे समोर जातो तो भारतीय सैनिक
त्याचे ही मन असते नाजूक एक 
पण देशसेवेसाठी हलवा होत नाही तो भारतीय सैनिक
दिवस रात्र सीमेवर तैनात असल्यामुळे सगळ्या देशाला मिळते अन्नाची आणि सुरक्षेची कणीक
दुरून सगळे सण सीमेवर राहून साजरा करतो आपल्या सहकार्यांबरोबर तो भारतीय सैनिक
ज्याला देशसेवे पुढे दिसत नाही तहान भूक
ज्याला सतत असते देशाच्या सुरक्षेची चिंता तो भारतीय सैनिक

 नमस्कार लेखकानों💕
आजचा दिवस हा लष्कर दिवस म्हणुन साजरा केला जातो.
सैनिक हा शब्द उच्चारला तर अभिमान होतोच आणि व्हायलाचं पाहिजे.
आज यासाठी आपल

Jai Bhim

चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे.. येथील चवदार तळयाचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे.. #समाज

read more

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणानों आजचा हा गमतीदार विषय Suhas M. More यांचा आहे. विषय आहे प्रेमभंग होताना शेवटचे बोलले जाणारे वाक्य.... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठी_प्रेमभंग #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
जा ! प्रिये जा, आता 
खुशाल मला सोडून जा ।
पण जाताना हॉटेलंची
'उधारी' तेवढी देऊन जा ।

😄😄😄😄😄 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणानों
आजचा हा गमतीदार विषय 
Suhas M. More यांचा आहे.
विषय आहे
प्रेमभंग होताना शेवटचे बोलले जाणारे वाक्य....

sandy

7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस ---------------------------------- महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा सातारा येथील शाळा प्रवेश दिन 7 नोव्हेंबर #Quote #nojotophoto

read more
 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस 
----------------------------------
महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा सातारा येथील शाळा प्रवेश दिन 7 नोव्हेंबर

vaishali

नमस्कार लेखकानों💕 शुभ सकाळ.. आजचा दिवस हा लष्कर दिवस म्हणुन साजरा केला जातो. सैनिक हा शब्द उच्चारला तर अभिमान होतोच आणि व्हायलाचं पाहिजे. आज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #सैनिक१

read more
तुझ्यामुळेच आहे तिरंग्याची शान 
तूच आहेस या देशाचा अभिमान

दिवस रात्र शत्रूशी झुंज देतोस
निधड्या छातीवर गोळी तू झेलतोस

भारतमातेच्या रक्षणासाठी वाहिले तू स्वतःला
तुझ्यामुळेच निर्धास्त जगता येते आम्हाला

येता देशावर कुठलेही संकट तूच मदतीला धावतोस
प्राण स्वतःचे धोक्यात टाकून सगळ्यांचे जीव वाचवतोस

शब्दातूनच आज तुला देते मी सलामी
तुझ्यावर काय लिहणार शब्दही पडले कमी

नतमस्तक तुझ्यापुढे राहील सदवै आमचा माथा
तुझ्या बलिदानाच्या आम्ही सदवै गाऊ गाथा नमस्कार लेखकानों💕
शुभ सकाळ..
आजचा दिवस हा लष्कर दिवस म्हणुन साजरा केला जातो.
सैनिक हा शब्द उच्चारला तर अभिमान होतोच आणि व्हायलाचं पाहिजे.
आज

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणानों आजचा हा गमतीदार विषय Suhas M. More यांचा आहे. विषय आहे प्रेमभंग होताना शेवटचे बोलले जाणारे वाक्य.... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठी_प्रेमभंग

read more
एकत्र येणे आपल्या नसीबात नव्हते..😢 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणानों
आजचा हा गमतीदार विषय 
Suhas M. More यांचा आहे.
विषय आहे
प्रेमभंग होताना शेवटचे बोलले जाणारे वाक्य....

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणानों आजचा हा गमतीदार विषय Suhas M. More यांचा आहे. विषय आहे प्रेमभंग होताना शेवटचे बोलले जाणारे वाक्य.... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठी_प्रेमभंग

read more
ती बोलून गेली,
मी मात्र शांत उभा राहिलो,
प्रेमभंग होताच,मौन धारण केलं. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणानों
आजचा हा गमतीदार विषय 
Suhas M. More यांचा आहे.
विषय आहे
प्रेमभंग होताना शेवटचे बोलले जाणारे वाक्य....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile