Find the Latest Status about घरंदाज सूर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरंदाज सूर.
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. शेवटी एकच/- माणसाच्या वागण्यातून आणि बोलण्यातून तो किती घरंदाज आहे हे समजते ©Dhananjay(dhanuj) Sankpal #घरंदाज #धनूज #शायरी
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. थ़म गया दिल-ए-इश्क.. चहल पड़ा नादान-ए- मऩ.. जब छेड़ दिये आपने गीत-ए-लफ्ज.. ठहरी हुई हवाओं में जब जादू बिखेरिए आपकि आवाज सुर-ए-जज्ब.. _लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. सूर-ए-जज्ब
सूर-ए-जज्ब #धनूज
read moreS K Sachin उर्फ sachit
जिंदगी है तो... सूर बदलता रहेगा ! आप ताल बदलते रहें.....चलते रहें !! ©S K Sachin #सूर #ताल #fourlinepoetry
#सूर #ताल #fourlinepoetry #शायरी
read moreकविराज धनंजय
घेतले तिला मिठीत मी आज ऐकवण्या ठोके माझ्या हृदयाचे नकळत काहीतरी पुटपुटत होती ओठातून निघत होते तिच्या सूर प्रेमाचे... असंख्य तार्यांच्या साक्षीने झाले मनोमिलन आज आमचे सुसाट वेगाच्या वार्यानेही गायिले आमच्या सूर प्रेमाचे... उधळण किरणांची केली सूर्याने चेहरे लालबुंद पाहून आमचे फांद्यातून येणार्या कोमल किरणांनी सजविले आमच्या सूर प्रेमाचे... दरवळणारा तो गंध फुलांचा देत होता सुख आयुष्यभराचे सुगंधाने आपल्या आणखीनच पसरविले आमच्या सूर प्रेमाचे... सूर प्रेमाचे... #कविराज_धनंजय
सूर प्रेमाचे... #कविराज_धनंजय #poem
read moresinger narendra charan jaisalmer
बिखरे हैं मेरे सुर कोई साज नहीं देता , खामोश हैं यहाँ सब कोई आवाज नहीं देता .....! कल के वादे तो यहाँ सब करते हैं मगर क्यूँ कोई आज मुझे यहाँ साथ नहीं देता..!! #नरु💝 #सूर #साज़ #आवाज़ #साथ