Nojoto: Largest Storytelling Platform

New भूतकाळ वर्तमानकाळ भविष्यकाळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भूतकाळ वर्तमानकाळ भविष्यकाळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भूतकाळ वर्तमानकाळ भविष्यकाळ.

Related Stories

    PopularLatestVideo

Rahul Rambhau Vadate

हृदयाला भूतकाळ माहीत नसतो ना भविष्यकाळ. माहीत असतो तो फक्त वर्तमानकाळ. #मराठीविचार

read more
mute video

Kunal Salve

माझ्या आयुष्याच्या पहिल्या पानावर 
जरा तुझ्या प्रेमाची शाई उतरू दे 
चल तु तुझा भूतकाळ,वर्तमान,भविष्यकाळही मांडत 
मला माझ्यातला खरा वाचक तरी पाहू दे ! #pc_google 

#मराठीलेखणी 
#भूतकाळ 
#चारोळी 
#वाचक

Kunal Salve

भूतकाळ #भूतकाळ 
#ती

Gayatri Modhave

ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव. सगळ्याच व्यथानंपासून! उरते फक्त उमेद, खोल वर मनात. पुसत जातायेत आठवणी, पुसत जातो सरलेला काळ. तरीही वर्तमानात #Poetry

read more
ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव.
सगळ्याच व्यथानंपासून!
उरते फक्त उमेद, 
खोल वर मनात.
 पुसत जातायेत आठवणी,
पुसत जातो सरलेला काळ.
तरीही वर्तमानात,
भूतकाळ झलकतोये डोळ्यात...!

©Gayatri Modhave ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव.
सगळ्याच व्यथानंपासून!
उरते फक्त उमेद, 
खोल वर मनात.
 पुसत जातायेत आठवणी,
पुसत जातो सरलेला काळ.
तरीही वर्तमानात

Secret Quotes

उगाचच गैरसमज एवढे वाढले नाहीत हे तिने स्वतःला सिद्ध करावं मग किती प्रामाणिक आहेत ती सांगावे मग, तिला सोप्या गोष्टी वाटत असतील या पण रोजच या

read more
तिला एकच प्रश्न फक्त तीने ठरवायचं
तिने उत्तर द्यायचे मग,
ती कशात मोडती आईत का बाईत 
नेमकं तिने ठरवलं पाहिजे,
घराची वात्सल्य असती आई आणि
प्रत्येक मुलीत एक माय असते,
आणि सर्वात मोठी म्हणजे घराला घर 
पण टिकवणारी लक्ष्मी असते,
तिचे सर्व पाय गुण वेगळे झालेत माझे
प्रेम नाही समजलं म्हणून तिला आज
पण मी त्या वरून काहीही बोलत नाही,
पण तरीही जे घडत जे चाललंय ती हाताने
मुद्दाम करतीये त्या मुळे ती माझ्या तर
नजरेतून उतरते आहेतच पण स्वतःच्या पण
नजरेतून उठणार आहेत,
तिचे सर्व लक्षणं बाई चे दिसत आहेत ज्या
पेठा फक्त नावाने ऐकल्यात मी तिला त्या
गोष्टींचा अनुभव मात्र चांगलाच आहेत,आणि 
हे घडलं कसे कुणामुळे तर हेच तिला कधी
समजलं नाही तर संगत गुणाचे परिणाम आहेत हे,
   AS Patil✍️ उगाचच गैरसमज एवढे वाढले नाहीत हे तिने स्वतःला
सिद्ध करावं मग किती प्रामाणिक आहेत ती सांगावे मग,
तिला सोप्या गोष्टी वाटत असतील या पण रोजच या

अल्पेश सोलकर

भूतकाळाने हात बांधले.. भविष्याने हात वर केले.. काहीच चूक नसताना.. वर्तमानाला सोसावे लागले.. © अल्पेश सोलकर #भूतकाळ #वर्तमानकाळ #भविष्यकाळ # #चूकनसतानाही #alpeshsolkar

read more
भूतकाळाने हात बांधले..
भविष्याने हात वर केले..
काहीच चूक नसताना..
वर्तमानाला सोसावे लागले.. भूतकाळाने हात बांधले..
भविष्याने हात वर केले..
काहीच चूक नसताना..
वर्तमानाला सोसावे लागले..
© अल्पेश सोलकर
#भूतकाळ #वर्तमानकाळ #भविष्यकाळ 
#

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय भूतकाळ... #प्रियभूतकाळ चला तर मग लिहुया. #letters #Collab #yqtaai #yolewrimoमराठी Best #YourQuoteAndMine

read more
तुला विसरणे कधी
मला जमणार नाही।
असे पाठीशी नेहमी 
तुझ्या  शिकवणी। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय भूतकाळ...
#प्रियभूतकाळ
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
#yolewrimoमराठी 
Best

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय भूतकाळ... #प्रियभूतकाळ चला तर मग लिहुया. #letters #Collab #yqtaai #yolewrimoमराठी Best #YourQuoteAndMine

read more
तू भूतकाळ जरी असलास तरी तुला विसरणे कठीण आहे. तुझ्यात अशा कित्येक सोनेरी आठवणी दडलेल्या आहेत, त्या विसरता येन माझ्यासाठी अशक्य गोष्ट आहे. मला वर्तमानात जगण्यापेक्षा तुझ्यात जगायला त्या सोनेरी आठवणीत जगायला जास्त आवडते. 
पण ते म्हणतात ना, भूतकाळ विसरायचा असतो अन वर्तमानात जगायचं असत म्हणून तुला विसरावे लागते.
तू मनाच्या एका कप्प्यात कायम च राहशील, त्या सोनेरी आठवणीं सोबत......
      तुझीच
        पूजा उर्फ राणू सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय भूतकाळ...
#प्रियभूतकाळ
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
#yolewrimoमराठी 
Best

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मत्रिणींनो जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? #Collab #YourQuoteAndMine #कल्पना #yqtaai

read more
मला जर भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर...
वर्तमान आणि भविष्य ह्यांचा मधला जो भाग नाहीसा झालेला असेल 
तो जाणण्याचा प्रयत्न करीन.
कारण माझा भूत मला माहित आहे,वर्तमान चालू आहे पण 
भविष्यात काय घडणार होते तेच माहीत नव्हते.
आणि जर अचानक मला भविष्यात जायला भेटले तर 
मी वर्तमान आणि भविष्य ह्यांच्यातला राहिलेला प्रवास 
जाणून घेण्याचा प्रयत्न करेल.
ह्या राहिलेल्या काळात काय काय घटना घडणार होत्या 
ह्याची माहिती घेईल.  प्रिय मित्र आणि मत्रिणींनो                                                    जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल?

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय भूतकाळ... #प्रियभूतकाळ चला तर मग लिहुया. #letters #Collab #yqtaai #yolewrimoमराठी Best #YourQuoteAndMine

read more
तूच एक असा परम मित्र आहेस माझा,
जो नेहमीच माझ्या सोबत असतो.
तुला विसरणे मला तर काही कुणालाही शक्य नाही.
तूच आहेस जो जीवनातील चांगली वेळ  नि वाईट काळाची आठवण करून देतोस.
गत काळातील आनंद,सुख आणि दुःख ह्यांची नेहमीच जाणीव करून देतोस.
कायम सोबत राहील अशी अनुभवांची शिदोरी ही देतोस.
म्हणून प्रिय भूतकाळ तू नेहमीच माझ्या सोबत असतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय भूतकाळ...
#प्रियभूतकाळ
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
#yolewrimoमराठी 
Best
loader
Home
Explore
Events
Notification
Profile