Find the Latest Status about कांडा भजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कांडा भजी.
somnath gawade
गरमा-गरम भजी जशी लवकर संपविली जाते. तसेच आयुष्यातले 'Hot issues' सुद्धा लवकर संपविता आले पाहिजेत. #भजी
Priyanka Kulkarni
हातात आल्याचा मस्त चहा आणि गरमागरम कांद्याची भजी, बाहेर गरजणारा पाऊस... सिंहगडावर काय किंवा बाल्कनी मध्ये काय सुख ते सुखच ! #stayhomestaysafe #पाऊस #भजी #चहा1
somnath gawade
पाऊस आणि भजी भजीच्या खमंग वासावर ओल्या मृदगंधाचे ऋण आहे. पाऊस आणि भजीचं नातं तसं जुनं आहे. पावसाच्या रिमझिम लयीशिवाय तोंडातल्या भजीचं कुरकुरणं उणं आहे. पाऊस आणि भजीचं नातं तसं जुनं आहे. पावसाच्या अवखळ थेंबाचं जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीशी आठवणींचं देणं आहे. पाऊस आणि भजीचं नातं तसं जुनं आहे. गरमागरम भजीचं थंडगार पावसासोबत प्रेमाने नांदणं आहे. पाऊस आणि भजीचं नातं तसं जुनं आहे. @सोमचंद्र #पाऊस आणि भजी🍲
Vinod Umratkar
बाहेर पाऊस कोसळतोय, मी घरात "भजी" तळतोय। माझं झालं की तुम्हाला पार्सल करून पाठवतोय। 😀😀🍛🍛😀😀 भजी घ्या, भजी गरम गरम भजी बाहेर पाऊस कोसळतोय, मी घरात "भजी" तळतोय। माझं झालं की तुम्हाला पार्सल करून पाठवतोय। 😀😀🍛🍛😀😀
yogesh atmaram ambawale
काही दिवसांनी पावसाला सुरुवात होणार, मुसळधार पावसात पुन्हा कांदा भजी चा बेत होणार. तसे पाहता एरव्ही ही कांदा भजी खाता येते, पण जी मजा पावसाळ्यात खायाला येते, ती मजा एरव्हीच्या खाण्यात नसते. कांदाभजी #collabratingwithyourquoteandmine #कांदाभजी #पावसाळा #yqtaai #collab #मराठीकट्टा #भजी काही दिवसांनी पावसाला सुरुवात होणार, मुसळधार
Jitendrasing
Shailesh Hindlekar
पाऊस कविता - आजची कविता आज मुसळधार पाऊस पडला, अनेक ठिकाणी पाणी साचलं, रेल्वे लेट झाली, आपण उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत गरम भजी, चहा, पाऊस क
Geetashri Alagundagi
या पाऊसावर प्रेम करायचं तूच शिकवलं मला, छत्री असुनही भिजायचं तूच शिकवलं मला , आणि ठरलं होतं ना रे आपलं, दोघांनी मिळून भिजायचं, त्या चौकातल
Asha Giri
"पाव" मुंबई का दिल "वडा़पाव" है तो उसकी धडकन कौन है? धड़कन है "पाव" महाशय। इनके बिना मुंबईकरों का जीना मुश्किल है। अपने India में किसी और शहय में
sandy
आठवणीतली!! कोजागिरी!! कोजागिरी म्हणलं की प्रत्येकाला आठवतं गच्चीवरील जागरण ,भेळ,मसाला दुध आणि विविध गाण्यांचे कार्यक्रम त्यांत चंद्र, चा