Nojoto: Largest Storytelling Platform

New झाडामध्ये झाड गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झाडामध्ये झाड गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झाडामध्ये झाड गाणे.

Stories related to झाडामध्ये झाड गाणे

    LatestPopularVideo

Ulka Mankar

झाड

read more

Mohan Somalkar

कवी - के. गणेश

आनंदाचं झाड

read more
शेजाऱ्याच्या अंगणात
एक आनंदाचं झाड लावा,
मग फुलांचा आनंद,
आपल्या दारात घ्यावा.! आनंदाचं झाड

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

read more

कवी - के. गणेश

माणूस आणि झाड

read more
"माणूस आणि झाड"

माणसाच्या आयुष्याचं अन् झाडाचं
एक नैसर्गिक नातं आहे..
रहायचं, खायचं अन् जगायचं,
जणू मातीवर गवताचं पातं आहे..

झाडाच्या फांद्याही नात्या गोत्यासारख्याच
स्वार्थापाई चिकटून राहतात..
खोडाकडून काहीच मिळाले नाही तर
निर्दयी साथ सोडून देतात..

पाना फुलांचा बहर आल्यावर
सगळे भोवताली रेंगाळतात..
अन् उन्हाळ्यात झड लागल्यावर
सगे सोयरेही दूर पळतात..

झाडं झाडांचा धर्म पाळतात
ऊन डोक्यावर घेऊन सावली देतात..
माणसं मात्र कधी कधी
त्या झाडांचा जीव घेतात..

पण एक दिवस माणूसही
झाडासारखा वयोवृद्ध होईल..
अन् आयुष्यभराचा मोठेपणा
पानासारखा गळून जाईल..!
                       Copyright @kganesh
                        9028110509 माणूस आणि झाड

कवी - के. गणेश

माणूस आणि झाड

read more

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more

Bhushan baviskar

झाड आणि माणूस....

read more

Anaamik Kavya

जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता

read more
जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

जीवनातील तरंगांमधला
मी तरंग; जो ना कुणा दिसला,
तरंगाला या किनारा लाभण्या
सांग काय मी करू आता?

गाण्यातील सप्तसूरांतला
मी सूर; जो दुर्लक्षिलेला,
ओठांत तुझीया आवाज माझा येण्या
सांग काय मी करू आता?

या भरल्या आकाशातला
मी पक्षी; जो आहे नेणता,
घरट्याचं एक स्वप्न पहावया
सांग काय मी करू आता?

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

कृष्णा...

©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... 

#Travelstories

sb wadewale

वाळलेले फुलाचे झाड #myvoice #poem

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile