Find the Latest Status about हायफाय झाली लगीन करा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हायफाय झाली लगीन करा.
Atul Waghade
उधळण चालली आकाशावर स्वप्नें जाणे होवून धावू लागली धरणीवर, किरणांनी व्यापून टाकले आशेवर प्रयत्न सांगू लागले तू निरंतर धाव एक एक पाऊल तुला घेवून चालला तुला तुझ्या स्वप्नं पुर्ण करण्याच्या मार्गावर. -Atulwaghade लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे उधळण झाली आकाशावर.. चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #उधळण #आकाश #झाली #collab #yqtaai #YourQuoteAndMi
Atul waghade

Pratibha Ahire
एखाद्या व्यक्तीची एवढी सवय होऊन जाते कि,ती व्यक्ती दूर गेल्यावर दिवस काढणं मुश्किल होऊन जाते.मन हे त्या व्यक्तीमध्ये गुंतून एवढे जाते,की त्यातून बाहेर पडणे खूप अवघड होऊन जाते एक तर मन कोणामध्ये गुंतूच नये .आणि गुंतले तर दूर जाण्याची वेळ कोणावर येऊ नये .नाहीतर कोणाची मनाला सवय लागूच नये .. ©Pratibha Ahire सवय झाली की..