Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi poetry competition Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi poetry competition from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi poetry competition.

    LatestPopularVideo

Mahesh Dahikar

marathi poetry #poem #nojotovideo

read more

Samadarsh Kanthe

कविता


काय आहे ही कविता ?

शब्दांमधील भावनांचा 
अर्थ आहे कविता

भावनांविना शब्द म्हणजे
व्यर्थ आहे कविता


बुद्धिवान लोकांसाठी 
तर्क आहे कविता

ठेचलेल्या मनाला 
निष्कर्ष आहे कविता


आईच्या कुशी मधील
स्पर्श आहे कविता

बळाच्या ओठांवरील
हर्ष आहे कविता


निसर्गातील ऋतूंचा
वर्ष आहे कविता

वृद्ध चेहऱ्यावरचा हा
आदर्श आहे कविता


इतिहासातील पानांचा 
संघर्ष आहे कविता

शहिद झालेल्या जवानांचा 
उत्कर्ष आहे कविता


साहित्यामधे सर्वात 
प्रकर्ष आहे कविता

भेद-भावनां परी
"समदर्श" आहे कविता #marathi #Poetry

Dr. Samruddhi k

 #marathi#poetry

Omkar Tembe

Marathi Love Poetry (Charoli) !!! #marathi, #Love, #Poetry, #charoli, #recitation #nojotovideo

read more

Aarya Rathod

chanchal ahes tu 
man tujha samadhan
tujhyasathi jhurto mi
man jhala majha bebhan.... this is beutyful line's for you arya...

©Aarya Rathod #writer#marathi#poetry

worldofpoetry__

उधळण साऱ्या रंगांची, 
जणु आसमंती दाटली...
दुःखे सारी दूर लोटुनी,
जणु चादर सुखाची घातली...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #kavita #Poetry #marathi

Nil Khatal

टाळलेल्या मोगऱ्याला, पुन्हा जाळणे थांबते का
नवा दिवस, नवा मोगरा, पुन्हा भाळणे थांबते का...! #marathi #कविता #poetry

Shiva Patil

मी,
ज्वालेमधला ओलावा आहे
पावसातली कोरड आहे
दिवसातला अंधार आहे
रात्रीमधला उजेड आहे
निशब्दअशी बोली आहे
दर्यासमान खाली आहे
अस्वस्थतेतली स्वस्थता आहे
वादळातली शांतता आहे
काळासा उजेड आहे
शहाणंसं वेड आहे
स्वप्नातलं सत्य आहे
एक अपूर्ण शब्द आहे
मी एक अनोळखी,अनाकलनीय व्यक्तित्व आहे
मी दुर्बलांच्या बलाचे एक निनावी अस्तित्व आहे
                                     ©✒- शिवा
instagram | @shiva_patil_007_ek_kavimn #marathi #kavita #poetry

Suhas Gawade

# sad marathi poetry #

read more

Sachin Kubade

loader
Home
Explore
Events
Notification
Profile