Find the Latest Status about लक्ष्य मराठी गाने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लक्ष्य मराठी गाने.
Abhishek Panchal
लक्षापर्यंत पोहचण्याचं ध्येय आहे रस्ता मोकळा मिळाला तर धावत जाऊ बिंदास आणि अडचणी आल्याच , तर धडपडत का होईना , पण पोहचू तिथपर्यंत आता माघार नाही #मराठी #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes #लक्ष्य #marathi #marathiwriter
अमोल पाटील
#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी