Nojoto: Largest Storytelling Platform

New सांगली बातम्या आजच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सांगली बातम्या आजच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांगली बातम्या आजच्या.

Related Stories

    LatestPopularVideo

Kiran Sabale

सांगली #मराठीविचार

read more

suresh pawar

 #बाढ़ #कोल्हापुर-सांगली

Jayshree Hatagale

आता            पाऊस.....
असा ही      आठवणीत         राहतो
बाराही            महिने......
डोळ्यांतून            वाहतो....... #कोल्हापूर - सांगली
#महापूर
#पुणे 
#ढगफुटी

priyanka damare

तू अस यायला नको होतस आलास तर आलस सर्व उद्ध्वस्त करून अस जायला देखील नको होतस....😢#पाऊस #कोल्हापुर#सांगली#सातारा #पाऊस #nojoto

कवी विकास गोविंद पाटील

फोटो सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर बस स्टँडवरला आहे #poem #nojotophoto

read more
 फोटो सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर बस स्टँडवरला आहे

shubham Balbudhe

आजच्या शेतकर्याची वाणी #nojotophoto

read more
 आजच्या शेतकर्याची वाणी

shubham Balbudhe

आजच्या शेतकर्याची वाणी #nojotophoto

read more
 आजच्या शेतकर्याची वाणी

shubham Balbudhe

#आजच्या शेतकर्यांची वाणी #1

read more
##आजच्या शेतकर्यांची वाणी ##1

मी अडानी असल्याचा पुरावा दाखवा!!
मोत्यासारख्या पिकाच्या(केन्द्र-राज्य)
सरकारने किमती किती दिल्या ते दाखवा!! ##आजच्या शेतकर्यांची वाणी ##1

Wasudeo Ambulkar

आजच्या काळात काय सुरू आहे ? #nojotovideo

read more

vijay jagtap

सगळ्या परिवाराला घेऊन पोटी,
जमवावी लागेल त्यांना आयुष्याची रोटी,
जेव्हा तुमची माणुसकी असेल मोठी,
आयुष्यभर राहील तुमचे नाव ओठी 😊

मदत करताना एकच ठेवा भान,
दुखला नाही पाहिजे कोणाचा स्वाभिमान,
माणुसकीच्या नात्याने वाढवा सगळ्यांचा मान,
पण स्वतःच्या नावाचा गजर करून नका घालवू माणुसकीची शान...😑🙏

पूरग्रस्तांना देऊया सगळेजण हमी,
काहीही पडू देणार नाही त्यांना आपण कमी,
ज्यांनी पुढाकार घेतला पुढे व्हा तुम्ही,
सतत मदतीचे हात घेऊन सोबत आहोत आम्ही...🙏 सगळ्यांची साथ,मदतीचे हात #कोल्हापूर #सांगली #पूरग्रस्त #मदतीचे_हात #VJ #विज #शब्द_लहरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile