Find the Latest Status about मनस्वी मराठी अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनस्वी मराठी अर्थ.
Kunal Salve
ती त्याच्या सोबत मन मारून जगते सुखी तर खूप आहे बोलून, मुळीच खुश नाही हे पण बोलते ! #अर्थ #प्रेम #मराठी #लेखनी
Ajit Jadhav
मी व्याकुळ होतो आणि तू गावी मनात गाणी. मेघमल्हार आळवुनी नभाचे गळावे पाणी. ही मैफिल उदास वाटे स्वर भैरवीचेच जणू भासे, गायनाती राग रागिणि मजवरी का ती ना हसे... ह्या ढिल्या गळ्यावरी लागे ना पंचम गहिरा, डोलू दे तूज स्वरावरी सळसळणारा बहिरा. मज सामर्थ्याच्या स्वरा तूज व्यंजनाची जोड, गातेस जे हृदयअंतरीत त्याचेच मौन तू सोड. आर्तता हृदयातील ह्या गीतातुनी आळवावी, मज कंठीची व्याकुळता तूज स्वरातं जिरवावी. *'''''''''''''''''अजित* मनस्वी
मनस्वी #poem
read morePallavi Phadnis
आयुष्यात कधी ब्लाइंड,कधी माईंड खेळ खेळावे लागतात त्याशिवाय आपल्या नशिबात लॉटरी नावाच्या खेळाची मज्जा येणारच नाही मग ती पैश्याची,नात्यांची, वेळेची ही असू शकते पल्लवी फडणीस, भोर✍️ ©Pallavi Phadnis ###मनस्वी स्पंदने,पल्लवी फडणीस,मनस्वी विचार #blindtrust
##मनस्वी स्पंदने,पल्लवी फडणीस,मनस्वी विचार blindtrust
read moreNishant Tendolkar
मनस्वी... विचार त्या क्षितिजाला की चुक कोणाची होती शांत विरणाऱ्या लाटेकडे खूण कोणाची होती? समुद्र उभा दोघांमध्ये एक लाट मागत आहे रात्री दोघा जोडणारा चंद्र एकटा जागत आहे. पहा जरा त्याच्याकडे या चांदण्यात तूही न्हा.. जोडलेत मी शब्द सारे हे सुरानो चंद्र व्हा... - निशांत मनस्वी... #moonlight
मनस्वी... #moonlight #poem
read moreMohit Jain
प्रत्येकाला हक्काचा विसावा मिळावा थकलेल्या जीवाला सांभाळण्यासाठी . . प्रत्येकाला जीव लावणारा मिळावा मनात आहे ते बिनधास्त सांगण्यासाठी . प्रत्येकाला धीर देणारा मिळावा आलेल्या निराशेचा नायनाट करण्यासाठी . . प्रत्येकाला हक्काचा खांदा मिळावा मनसोक्त आसक्त होऊन रडण्यासाठी . . प्रत्येकाला हक्काचा कोपरा मिळावा मनात साठलेलं अलगद ठेवण्यासाठी . . प्रत्येकाला एक कोरे पान हवे मनातील घालमेल लिहिण्यासाठी . . प्रत्येकाला एक किरण मिळावा आयुष्य कायम प्रकाशमय करण्यासाठी . . ©Mohit Jain मनस्वी सदिच्छा प्रत्येकासाठी ❤️
मनस्वी सदिच्छा प्रत्येकासाठी ❤️ #Quotes
read moreअमोल पाटील
#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
pandurang kokare
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...
बोलतो मराठी ऐकतो मराठी...
read more