Find the Latest Status about नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी.
Shivkumar Vishwanath Deore
नदीचे शेवाळ ह्या निष्ठुर पावसात संसार माझा भिजला होता, त्यात हा बेईमान डोळा अजून पाण्याची भर घालत होता. दिसली चिखलात माखलेली माझ्या छकुलीची बाहुली, बाहुली होती धडधाकट,पण तिच्या डोळ्यातला चमकता मोती मात्र पडला होता. माझं कुटुंब आणि घरातल्या भिंतींमध्ये अंतर इतकच उरलं होतं, त्या होत्या चिखलाने माखलेल्या काळ्या आणि कुटुंब होतं भयानतेने पांढरेफट्ट पडलेलं. पिंजऱ्यातला बडबड्या काऊ तेवढा वाचला होता, पण बघून हा हाहाकार, त्याचा कंठ मात्र गोठला होता. अजूनही येतोय चिखलाला वास माझ्या मीठ,मिरची,तिखट आणि लोणच्याचा, घरात घुमतोय अजूनही तोच राक्षसी दर्प नदीच्या शेवाळाचा, नदीच्या शेवाळाचा...... -शिवकुमार (8055643756) नदीचे शेवाळ
somnath gawade
शालेय जीवनात "मी मुख्यमंत्री झालो तर".. हा निबंध नसता तर आज हा सत्तासंघर्ष उद्भवलाच नसता. #निबंध
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी