Find the Latest Status about वाघाचं काळीज भिमाचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाघाचं काळीज भिमाचं.
Durga Deshmukh
काळीज तुटले की येते डोळ्यात पाणी कवितेतून व्यक्त होते ह्दयाची आर्त वाणी 🍁🍁दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh काळीज
Shubhangi Sutar
जळत होत काळीज पणं त्याच्या प्रेमाच्या ओलाव्यांने जळलेल काळीज पुन्हा एकदा शांत होत होत.... त्याची सोबतच या जळालेल्या काळजाला उभारी देत होत.... ©Shubhangi Sutar काळीज...
I M SID
काळीज अनोळखी भेट आपली एका वळणावरची मी तुझी हे कसं सांगू थडथड पाढे काळजाची...! ©I M SID #काळीज
I M SID
काळीज अनोळखी भेट आपली एका वळणावरची मी तुझा हे कसं सांगू थडथड पाढे काळजाची...! ©I M SID #काळीज
Durga Deshmukh
आईच काळीज असते चुक क्षमा याची साठवण एकदा काळीज तुटल की फक्त रहाते आठवण 🍁🍁दुर्गा देशमुख (4) ©Durga Deshmukh काळीज
Keshav
मुके काळीज मुक्या काळजाला या, कोणतीच हुशारी नाही, झेलले कित्येक वार आजवर, पण तुझ्याशी गद्दारी नाही. कितीतरी वर्षे निघुनी गेली, पण अजुनी बोल फुटला नाही, सहन केले विस्तवाचे चटके, पण अजून तोंड उघडले नाही सोसले घाव मुकाट्याने, अजुनी एकदाही रडणे नाही चाबकाचे फटके कित्येक, पण कोणतीच जुवारी नाही अजुनी पाहतात वाट नेत्र , चातकाची पुन्हा भेट नाही, शोधतो आहे हा मृग, पण किंचितसेही जल नाही, व्याकूळ आहेत ओठ माझे, पण थोडीशीही माया नाही खेळलो खेळ माकडांचे, पण कधीच कोणता मदारी नाही शेवटच्या घटका मोजतोय, पण भावनेची बेइमानी नाही सर्व वैद्य थकले आता, त्याला कोणता उपचार नाही सरणावरी ठेऊनी सज्ज, त्याला कोणतीच वाचा नाही जळतो आहे धुमसत धुरक्यानी, आता दूसरी यारी नाही मुक्या काळजाला या, कोणतीच हुशारी नाही, झेलले कित्येक वार आजवर, पण तुझ्याशी गद्दारी नाही. ©केशव मुके काळीज
Durga Deshmukh
आईचे काळीज मायेचा सागर असले तरी त्याचा थांगपत्ता कधीच लागत नाही कितीही तोडले,तुटले तरीही कुणापुढे भिक कधीच मागत नाही 🍁🍁दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh मायेच काळीज
Mahesh Lokhande
काळीज फाटलय हो धो धो धो धो धो पाऊस पडतोय हो चला येता का मदतीला का घरात बसलाय हो महापूरात वेढले सार्या हो गावाला गुरेढोरे गेली वाहून घर नाही रहायला डोळ्यांमधून आसवांचा पाऊस वहातोय हो शेत गेले सारे वाहून माणसे वाहत चालली डोळ्यांसमोर झोपडी पडताना पाहिली या पावसाच्या हल्ल्याने माझं काळीज फाटलयं हो चला द्या थोडा खाऊ अंथरूण पांघरूण औषध पैसे द्या थोडे भाऊ भाऊ म्हणून दुःखपूरातून मी या वहात चाललोय हो गेले क्षणात सारे हो कष्ट पाण्यात गेले हो या आपत्ताच्या चिखलात थोडा आधार मागतोय हो काळीज फाटलयं हो