Nojoto: Largest Storytelling Platform

New फुटला नागपूर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुटला नागपूर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुटला नागपूर.

Related Stories

    PopularLatestVideo

Harshada wakchoure

nojoto#nojotoLove#nojotofannojotovideo#nojotoforever #काव्यरत्न पुरस्कार प्राप्त, नागपूर.

read more
 #nojoto#nojotolove#nojotofan#nojotovideo#nojotoforever
#काव्यरत्न पुरस्कार प्राप्त, नागपूर.

Gayatri Modhave

‌फु फू फुगा🎈 फुगा फुगवला, अंन धापकन तो फुटला. फुटला तर फुटला, मला जणू अकर्शिण्य करु गेला! सर्वांच्या नजरा आता माझ्यकडे होत्या. अंन, माझ् #Poetry

read more
‌फु फू फुगा🎈

फुगा  फुगवला, 
अंन धापकन तो फुटला. 
फुटला तर फुटला,
मला जणू अकर्शिण्य करु गेला!
सर्वांच्या नजरा आता माझ्यकडे होत्या.
अंन, माझ्या पापण्या अता क्षणा क्षणाला लवत होत्या.
गांभीर्याचे असे काहीच नव्हते,
फक्त इतक्यानी माझ्या कडे काही क्षण,
एक टक बघणे जरा वावरच होत...!

©Gayatri Modhave ‌फु फू फुगा🎈

फुगा  फुगवला, 
अंन धापकन तो फुटला. 
फुटला तर फुटला,
मला जणू अकर्शिण्य करु गेला!
सर्वांच्या नजरा आता माझ्यकडे होत्या.
अंन, माझ्

dr.vitore kannulal asaram

तालाब नागपूर का 🌹Adhoori Khwahish🌹 Indian Aakansha Rathore aakshu Khanna Carzzy Verma #Talk #nojotovideo

read more
mute video

dr.vitore kannulal asaram

तालाब नागपूर का 🌹Adhoori Khwahish🌹 Indian Aakansha Rathore aakshu Khanna Carzzy Verma #Talk #nojotovideo

read more
mute video

Jitendra Raipure

बांध अश्रुंचा फुटला कधी नव्हे इतका मोठा पाऊस जोरात बरसला, नदी नाले भरून आले पूर घरादारात घुसला . चोहीकडे पाणी पाणी #poem #nojotophoto

read more
 बांध अश्रुंचा फुटला 

कधी नव्हे इतका मोठा 
पाऊस जोरात बरसला,
नदी नाले भरून आले 
पूर घरादारात घुसला .

चोहीकडे पाणी पाणी

बी.सोनवणे

उपक्रम अष्टाक्षरी काव्य रचना विषय :- व्यथा अधीर मनाची तुटलीत नातीगोती तुझ्या माझ्या जीवनाची, कशी मांडावी कळेना व्यथा अधीर मनाची।। #SardarPatel

read more
व्यथा अधीर मनाची

तुटलीत नातीगोती
तुझ्या माझ्या जीवनाची, 
कशी मांडावी कळेना
व्यथा अधीर मनाची।। 

घट्ट अतूट बंधना
गेला विश्वासाला तडा, 
सुखी संसाराचा असा 
होता फुटला तो घडा।। 

विरहाच्या हुंदक्याने 
जीव नकोसाच केला, 
दोन जीवी ताटातूटी
परागंदा होत गेला।। 

कळलेना असे काही 
अघटित घडलयं, 
व्यथा अधीर मनाची 
दोहांमध्ये दडलंय।। 

आठवाणे त्रासवते 
जीव होतो कासावीस, 
तव् क्षणात जाऊनी 
मज तुचं भासावीस।।

©बी.सोनवणे उपक्रम
अष्टाक्षरी काव्य रचना 
विषय :- व्यथा अधीर मनाची

तुटलीत नातीगोती
तुझ्या माझ्या जीवनाची, 
कशी मांडावी कळेना
व्यथा अधीर मनाची।।

Suhas Athawale

आज हि आठवतो मझं तो गुलाब, ज्या साठी पायपीट केला दिड कि.मि. (१.५ कि.मि.) लांब..., म्हणाली होतीस येतेय; जरा वेळ थांब..., अण्, आणला मि गुलाब; म #roseday #मराठीकविता

read more
आज हि आठवतो मझं तो गुलाब,
ज्या साठी पायपीट केला दिड कि.मि. (१.५ कि.मि.) लांब...,
म्हणाली होतीस येतेय; जरा वेळ थांब...,
अण्, आणला मि गुलाब;
मार्केट यार्ड जरी होत लांब;
तूच तर म्हणाली होतीस जरा वेळ थांब,
पायपीट प्रवास करून आला मला घाम...,

आठवतोय माझं तो गुलाब;
मिळवली जवळीक जि होती माझिया पासून लांब,
काळजाच्या कोपऱ्यात आजही ताजा आहे तो गुलाब,
ज्याने सोडविला गुंता; तुझ्या माझ्या नात्यात...,

सांभाळून ठेवलाय आठवणीत; मि तो गुलाब;
आणता-आणतां फुटला होता मला घाम...,
मार्केट यार्ड तर होत ना लय लांब...!!
आज हि आठवतो तो आठवणीतील;
तुझ्यासाठी आणलेला तो गुलाब!

©Suhas Athawale आज हि आठवतो मझं तो गुलाब,
ज्या साठी पायपीट केला दिड कि.मि. (१.५ कि.मि.) लांब...,
म्हणाली होतीस येतेय; जरा वेळ थांब...,
अण्, आणला मि गुलाब;
म

satish bharatwasi

पप्पा सांगा कुणाचे या गीताच्या चालीवर लयबद्ध गायचे आहे. मा.मु सांगा कुणाचे? मा.मु आमच्या सेनेचे सेना सांगा कुणाची सेना असे सायबांची !! धृ! #Comedy

read more
पप्पा सांगा कुणाचे या गीताच्या चालीवर लयबद्ध गायचे आहे.

मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!! 
नागपूर आणि दिल्लीत 
शाह फडणवीस चिंतेत २
राऊतांच्या संजयचे
असे वेगळे गणित २
मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!!
अडिच वर्षाचा हा घोळ
होईल मामु आदु बाळ २
आस ही असे मातोश्रीला
मामु बनवावे आदित्यला २
मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!!
पवार करिती गुप्त चाल
चालीने बिजेपीचे हाल २
कॉंग्रेस असे सदा बेहाल
बेहालीत  खूप कमाल २
मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!! पप्पा सांगा कुणाचे या गीताच्या चालीवर लयबद्ध गायचे आहे.

मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!

sandy

❤️💛❤️💛 स्त्रीचं अस्तित्व 💛❤️💛❤️ त्याने संध्याकाळी office मधून आल्यावर सहजच newspaper मध्ये बातमी वाचली, 8 वर्षाच्या चिमुकलीवर बला #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛
स्त्रीचं अस्तित्व
💛❤️💛❤️          

त्याने संध्याकाळी office मधून आल्यावर सहजच newspaper मध्ये बातमी वाचली, 8 वर्षाच्या चिमुकलीवर बला

sandy

मैत्र जीवांचे…….. पुण्यात घडलेली सत्त्य घटना.... सुमारे ७-८ महिन्यांपूर्वी एका मुलानी इयत्ता ४ थी मधे शाळेतल्या त्याच्या वर्गातील मुला-मुली #story #nojotophoto

read more
 मैत्र जीवांचे……..

पुण्यात घडलेली सत्त्य घटना....
सुमारे ७-८ महिन्यांपूर्वी एका मुलानी इयत्ता ४ थी मधे शाळेतल्या त्याच्या वर्गातील मुला-मुली
loader
Home
Explore
Events
Notification
Profile