Nojoto: Largest Storytelling Platform

New भेटायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भेटायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटायला.

    PopularLatestVideo

nisha Kharatshinde

शब्दच आले भेटायला #मराठीकविता

read more
शब्दच आले भेटायला

शब्दच आले 
आज भेटायला
मला म्हणाले
लिहित नाहीस आता
कुठ बिनसलंय ?
उचल लेखणी
जुळव यमक
नको  दुरावा असा
शब्दच आम्ही 
अबोल तुझ्याविना
तू साद दे
मग होईल रचना
हळवे,प्रेमळ
मैत्र,विरह 
जुळव शब्द
एकदाच ऐकना

✍️काव्यनिश.

©nisha Kharatshinde शब्दच आले भेटायला

Sunil Zarikar

तशी ती परत भेटायला हवी..

read more
तशी ती परत भेटायला हवी..
परत तीने एकदा एकांतात भेटीसाठीची इच्छा  सांगावी..
सगळ्या आहेत सुंदर मुली पण मला तिच हवी..
तिची अदाच निराळी..
तीच एक सुंदर सोज्वळ मराठमोळी.. तशी ती परत भेटायला हवी..

Shiva Patil

माझ्या गावाच्या मातीला भेटायला, आज आभाळातून पावसाचे थेंब आले...!

read more
हरवलेला पाऊस सापडला रे भावांनो...!✌🌾💦

ऐकलं आज या आभाळानं..!  🙏
ऐकलं आज या  पावसानं..!    🙏
ऐकलं आज बा-महादेवानं..!  🙏

माझ्या गावच्या मातीला भेटायला, आज आभाळातून पावसाचे थेंब आले..!
बळीराजाच्या छातीला उमेद नवी देऊन गेले..!
वाळलेल्या झाडाला जीवन नवं देऊन गेले...!
तहानलेल्या भुईची तहान सारी जिरवून गेले..!
जगभरातील्या सुगंधांना सरेआम हरवून गेले..!
माझ्या गावच्या मातीला भेटायला आज, आभाळातून पावसाचे थेंब आले..!

                                                                                      -# शिवा माझ्या गावाच्या मातीला भेटायला, आज आभाळातून पावसाचे थेंब आले...!

Pavan Dhongade

कधीकधी वाटतं या ढगांवर बसून तिला भेटायला जाव , ती आशर्यचकीत होइन , तेवढ्यात तिला I Love You म्हणाव .. पवन १६१२२११४ #शायरी

read more
कधीकधी वाटतं या ढगांवर बसून तिला भेटायला जाव ,
ती  आशर्यचकीत होइन ,
तेवढ्यात तिला I Love You म्हणाव ..
पवन १६१२२११४ कधीकधी वाटतं या ढगांवर बसून तिला भेटायला जाव ,
ती  आशर्यचकीत होइन ,
तेवढ्यात तिला I Love You म्हणाव ..
पवन १६१२२११४

Sharmila'S Diary

भाग्य ✨🥀❣️ "आजकाल खरी माणसं भेटायला भाग्यचं लागतं आणि ते ओळखून घ्यायला सौभाग्य लागतं!" @sharmilas_diary #Instagram nojoto #writers writin #writings #articles #मराठीविचार #marathithoughts #marathiarticle

read more
mute video

Vinod Umratkar

भेट तो,विनाहेल्मेट।भेटायला तिला। वेगानेच गेला। पवनाच्या।। भेटण्यापूर्वी तो।जाऊनि भिडला। पुढच्या खांबाला। लाईनच्या।। #मराठी #yqmarathi #yqtaai #Helmet

read more
                  भेट

तो,विनाहेल्मेट।भेटायला तिला।
वेगानेच गेला। पवनाच्या।।
                 भेटण्यापूर्वी तो।जाऊनि भिडला।
                 पुढच्या खांबाला। लाईनच्या।।
राहिली अधूरी। त्याची तिची भेट।
दवाखान्यात थेट। तो भरती।।
                  शेवटी तीच गेली।भेटायला त्यासी।
                  हेल्मेट सोबती।घेऊनिया।।
रस्त्यावरची भेट।दवाखान्यात झाली।
नुसती आफत आली।बिनकामा।।
                   वेग ठेवा योग्य। वापरा हो हेल्मेट।
                   दवाखान्यात भेट। नाही योग्य।।
सांगतो इतके। ऐका हो माझं।
हेल्मेटात डोकं। सुरक्षित।। 
भेट

तो,विनाहेल्मेट।भेटायला तिला।
वेगानेच गेला। पवनाच्या।।

भेटण्यापूर्वी तो।जाऊनि भिडला।
पुढच्या खांबाला। लाईनच्या।।

yogesh atmaram ambawale

असंच काहीतरी लिहावं वाटलं #timepass #मराठीतडका #marathijokes #मराठीविनोद #yqtaai #असाचकाहीतरीमनातला तीन चार दिवस झाले, तब्येत काही ठीक नव्

read more
तीन चार दिवस झाले,
तब्येत काही ठीक नव्हती..
आणि आज ती भेटायला काय आली,
.
वाटलंच नाही,
तीन चार दिवसांपासून तब्येत ठीक नव्हती.
☺️😉😄 असंच काहीतरी लिहावं वाटलं
#timepass #मराठीतडका #marathijokes #मराठीविनोद #yqtaai 
#असाचकाहीतरीमनातला 
तीन चार दिवस झाले,
तब्येत काही ठीक नव्

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू कुठेही असो.. #तूकुठेहीअसो चला तर मग लिहुया. तुमचा विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
तू कुठेही असो,
मी नेहमीच तुला भेटायला येणार आहे
खरंच सांगतो,
तुझ्याशिवाय एक क्षण ही,मला करमणार नाहीये.
आज ही तुझे ते बोल आठवतो आहे,
तू दिलेला तो हृदयाच्या आकाराचा सिक्का,
जेव्हा हातात घेऊन पाहतो आहे.
वाटे मग,खोटे होते सारे वादे,नि खोटे सारे आश्वासने.
विचार येतात मग मनात,नक्की असे काय घडले,
के इतक्या दिवसात एकदा ही भेटायला येणे न झाले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू कुठेही असो..
#तूकुठेहीअसो
चला तर मग लिहुया.
तुमचा विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलले वागणे... #बदललेवागणे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Colla

read more
बदलले वागणे ह्या कोरोना काळा मुळे,
जवळीक होती खूप वागण्यात,आता दुरावे आले.
कोरोना भीतीने माणसात अनेक बदल घडविले,
समोरच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण केले.
भीती ही सर्वांचाच मनात घर करून आहे,
भेटायला येणाऱ्याबद्दल ही आणि भेटायला जाणाऱ्याबद्दल ही आहे.
पूर्वी आजारी पडताच आपुलकीने विचारपूस व्हायची,
आता हिम्मत होत नाही जवळ जायची.
कोरोना मुले माणसा माणसात खूप बदल झाले,
माणसात मानसासे माणुसकीने वागणे बदलले आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
बदलले वागणे...
#बदललेवागणे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Colla

अल्पेश सोलकर

लफडे ज्ञात आहे सगळ्यांना फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे चांदण्या उसन्या किती आणायच्या आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे इतका सरळ पत्ता नकोच मला #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #marathiwriter #alpeshsolkar

read more
लफडे ज्ञात आहे सगळ्यांना
फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे

चांदण्या उसन्या किती आणायच्या
आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे

इतका सरळ पत्ता नकोच मला
शोधताना थोडासा ' हरवलो ' पाहिजे

भेटायला वेळ नाही सांगून टाकतो
एक दिवस भेटीसाठी ' तरसलो ' पाहिजे.. लफडे ज्ञात आहे सगळ्यांना
फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे

चांदण्या उसन्या किती आणायच्या
आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे

इतका सरळ पत्ता नकोच मला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile