Nojoto: Largest Storytelling Platform

New हाताच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हाताच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हाताच्या.

Stories related to हाताच्या

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

मी हाताच्या तळहातावर.. आई - बाबा अस लिहिलं होत.. मुलाने माझ्याच तळहातावर.. खोडून मम्मी - पप्पा लिहिलं होत.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar a #aaibaba

read more
मी हाताच्या तळहातावर..
" आई - बाबा " अस लिहिलं होत..
मुलाने माझ्याच तळहातावर..
खोडून" मम्मी - पप्पा " लिहिलं होत.. मी हाताच्या तळहातावर..
आई - बाबा अस लिहिलं होत..
मुलाने माझ्याच तळहातावर..
खोडून मम्मी - पप्पा लिहिलं होत..

© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #a

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खुप शुभेच्छा.. आजचा विषय आहे स्वत:वर विश्वास ठेवा.. #विश्वासठेवा चला तर मग लिहुया #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी

read more
स्वतःवर विश्वास ठेवा,
आपल्या आत्मशक्ती वर विश्वास ठेवा.
मनात जर असेल एखादी अपूर्ण इच्छा,
ती पूर्ण कराया इच्छाशक्ती वर विश्वास ठेवा.
स्वतःवर विश्वास ठेवा,
आपल्या कर्मावर विश्वास ठेवा.
मजबूत आहेत आपल्या बाजू,
हाताच्या मनगटावर विश्वास ठेवा.
स्वतःवर विश्वास ठेवा,
आपल्या कर्तव्यावर विश्वास ठेवा.
नक्कीच होणार तुमचे चांगले,
थोरामोठ्यांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खुप शुभेच्छा..
आजचा विषय आहे
स्वत:वर विश्वास ठेवा..
#विश्वासठेवा
चला तर मग लिहुया

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ओळख आपली पूर्वीची,पण कधी,
वेळचं नाही आली असं बाहेर भेटण्याची.
जाणवले जेव्हा,ओळख आपली आता प्रेमात बदलली,
कबुली देण्या त्याची,बाहेर आपली पहिली भेट ठरली.
आलो भेटण्या तुला,भेट देण्या एक गुलाब ही घेतला,
समोर कसा आणावा म्हणून,खिशातच लपवला.
भेटलो आपण कॅफे मध्ये समोरासमोर बसलो,
काय बोलावे दोघांनाही सुचेना,बराच उशीर आपण शांतच राहिलो.
नाही राहवले म्हणून शेवटी खिशातून गुलाब काढले,
घेऊनी हाताच्या तळावर तुला भेट दिले.
घेतलास तू गुलाब,काहीच न बोललीस,
उठली लगेच,उशीर होतो म्हणत निघून गेलीस.
जाता जाता पुन्हा एकदा मागे वळून,एक झलक दिली,
कधीच विसरता येणार नाही,अशी आपली पहिली भेट झाली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट..
#पहिलीभेट1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Dhiraj Salame यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. आताचा विषय आहे स्पर्शाची भाषा.. हा विषय Kalpana Halge यांचा आहे. चला तर मग लिहुया #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestyqmarathiquotes #स्पर्शाचीभाषा

read more
अस्वस्थ मी बाहेर येरझारा घालत होतो,
बाप झालो मी ही बातमी बाहेर केव्हा येईल ह्याची वाट पाहत होतो.
उघडला दरवाजा, अभिनंदन,मुलगी झाली ही बातमी कानावर आली,
गेलो आत डोळे भरून पाहत बसलो
लाल लाल खूपच सुंदर दिसत होती माझी छकुली.
इवलेसे नाक,इवलेसे डोळे,इवलेसे हात,
स्पर्श करून पाहिला एक अदभुत आनंद झाला मनात.
घेतला तो इवलासा हात हाती,
ती स्पर्शाची भाषा मला वेगळीच जाणीव करून देत होती.
माझ्या त्या छकुळीच्या इवल्याशा हाताच्या स्पर्शाची भाषा मला काही समजवत होती,
बाप झालात तुम्ही,आता माझ्या भविष्याची चिंता करा जणू हेच सांगत होती. शुभ संध्या मित्रहो
तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता.
आताचा विषय आहे
स्पर्शाची भाषा..
हा विषय
Kalpana Halge यांचा आहे.
चला तर मग लिहुया

sandy

जानव्यात अडकलेला चंद्र काही सुटता सुटेनाबारामतीच्या दादाचंकुणाशी पटता पटेना कोकणातल्या आंब्याचं लोणचं अजून कुठं मुरलं नाही.नारायणाचं मन कधीच #story #nojotophoto

read more
 जानव्यात अडकलेला चंद्र
काही सुटता सुटेनाबारामतीच्या दादाचंकुणाशी पटता पटेना
कोकणातल्या आंब्याचं लोणचं
अजून कुठं मुरलं नाही.नारायणाचं मन कधीच

sandy

#मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . . "एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक #story #nojotophoto

read more
 #मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . .

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक

Harshad Deshmukh

गेले दोन तीन दिवस 'ती'च्या आठवणीत रमल्यामुळं ,सहज भुतकाळात फेरफटका मारल्याचा भास झाला.टाईम मशीन खरोखर अस्तित्वात येईल एव्हढे परफेक्ट दिवस आठ

read more
......आहेच ती जगात भारी गेले दोन तीन दिवस 'ती'च्या आठवणीत रमल्यामुळं ,सहज भुतकाळात फेरफटका मारल्याचा भास झाला.टाईम मशीन खरोखर अस्तित्वात येईल एव्हढे परफेक्ट दिवस आठ

sandy

दिवाळी व अडचण वसूला सकाळीच सकाळी नणंदेचा फोन आला. "काय मग झाली का तयारी फराळाची? "मेधाने विचारलं "नाही ओ ताई. निवडणुकीची ड्युटी होती नं. #story #nojotophoto

read more
 दिवाळी व अडचण


वसूला सकाळीच सकाळी नणंदेचा फोन आला.
 "काय मग झाली का तयारी फराळाची? "मेधाने विचारलं

"नाही ओ ताई. निवडणुकीची ड्युटी होती नं.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile