Find the Latest Status about रोजच्या वापरातील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रोजच्या वापरातील.
yogesh atmaram ambawale
भले ही काव्यात्मक शब्द नसतात नेहमीच माझ्या लिखाणात तरीही ते मांडण्याचा प्रयत्न करतो मी, जे असते कित्येकांच्या मनात. भावना महत्वाच्या असतात ज्या शब्दातून दिसतात, रोजच्या वापरातील शब्दांशिवाय दुसरे शब्दच मला सुचत नसतात. मी फक्त प्रयत्न करतो आपल्या भावना मांडण्याचा साध्या सोप्या पद्धतीत आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा. चुकलो असता कुठे आपण सहकार्य करावे लेखक,कवी जरी नसलो मी माझ्या प्रयत्नात मला मदत करावी. आवड होती लिहिण्याची म्हणूनच हे प्रयत्न करतो, युअर कोट मिळाला नसता तर कदाचित मी ही दिसलो नसतो. माझे लेखन.. #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझे_विचार #yqmarathiquotes #माझीआवड #माझेहरवलेलेशब्द भले ही काव्यात्मक
kavee...
झुळूक सांजवेळी हळव्या पावलांनी वाऱ्याचा एक झोक हळूच कानाशी काहीतरी सांगून गेला... निःशब्द शांततेचा भंग करायचा मान मिळवून तसाच निघूनही गेला... काय बोलला माहीत नाही, पण काहीतरी बोलला नक्की, खरं होत का भास? शब्द नाही समजले पण भावना जाणवली अगदी हृदयापर्यंत... त्यांची भाषाच वेगळी निशब्द आहे, पण अबोल नाही... केसांना हळूच झालेला तो अनामिक स्पर्श, काहीतरी ओढ जाणवली... वाऱ्याचा तो एक झोक कुठून आला, कुठे गेला माहीत नाही... पण त्याच्या त्या एका स्पर्शाने आज मला भाग पाडले, त्याचा विचार करायला... रोजच्या धावपळीतून थोडा वेळ तर काढायलाच हवा.. त्यांच्यासाठी... ज्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप आहे...
Hule Datta B.
रोजच्या सुंदर सकाळी सर्वांचं तोंड गोड करणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या संघर्षाचा कुणी विचार करेल का .?
Vinod Umratkar
कधी हवासा वाटणारा तू आता नकोसा झालाय। या कॉल,मेसेजेस ने आता पुरता वैताग झालाय। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा पत्रलेखनाचा विषय आहे प्रिय मोबाईल... #प्रियमोबाईल आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होत चाललेल्या आपल्या मोबा
Vinod Umratkar
सांगायचे होते तुला,पण मी सांगणार नाही। श्रीमतीपुढं तुझ्या,प्रेम माझं तोलणार नाही। विषाची परीक्षा, देऊ तरी कशाला मी रोज। आठवणींचा भार तुझ्या,मला पेलणार नाही। रंगतदार असतात म्हणे,प्रेम पहाटेची स्वप्ने। अशी बेरंग स्वप्ने ,मी आता रंगवणार नाही। चुकांना कुठवर, द्यायची शिक्षा मीच आता। त्या प्रेम चुकांना ,खतपाणी घालणार नाही। गुन्हेगार मी,माझ्याच मनाचा, प्रेमभावनेचा। निर्दोषत्वासाठी हात आता जोडणार नाही। सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे
pooja d
तुझ्याविषयी काय लिहू..तू फक्त एक वस्तू नाही, माझ्या जीवनाचा एक भाग बनलास तू.तुझ्यापासून दिवसाची सुरुवात होते आणि शेवट ही.जसा तू एकटेपणात माझ्या सोबत असतोस, तसाच गर्दीतही सोबतच असतोस...... माझ्या प्रत्येक सुख- दुःखाचा तू एकमात्र साक्षीदार आहेस. केव्हा केव्हा तुझ्यामुळे रडलेही मी, पण आनंद, समाधान आणि आज लिखाणातून ओळख भेटली, ती पण तुझ्याचमुळे...... तू माझा सखा, सोबती आहेस, तुझ्याशिवाय जगणं आता जरा कठीणच आहे मोबाईल, तू सदैव माझ्या सोबत राहा....... तुझीच पूजा उर्फ राणू, उर्फ मोबाईल वेडी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा पत्रलेखनाचा विषय आहे प्रिय मोबाईल... #प्रियमोबाईल आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होत चाललेल्या आपल्या मोबा
pooja d
सांगायचे होते तुला किती प्रेम माझे तुझ्यावर नाहीच राहू शकणार मी तू गेल्यावर ।। सांगायचे होते तुला अंतरीतले भाव माझे जे विचार करीत असतात तूझे ।। सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे
somnath gawade
सांगायचे होते तुला ते डोळ्यात दाटले आहे. कधी झालीच नजरा-नजर तर पाहशीलच हा प्रेमाचा वर्षाव तुझ्यासाठीच आहे. सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे
Kunal Salve
सांगायचे होते तुला जे,दरवेळी राहूनच जातं तीन अक्षरांत सामावतेस गं तु फक्त त्या शब्दांला मन, माझं "अस्तित्व" बोलतं ! सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे
प्रकाश साळवी
तीची थोरवी मी पामराने काय वर्णावी ? आई, किती मधुर शब्द, केवळ शब्द अपुरे आहेत तीचा महिमा वर्णिला तरी अपुराच आहे...!! आई,माता,जननी,जन्मदात्री केवळ माझी आई देवाहून पण मोठी माझी आई... ** प्रकाश साळवी सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री...