Nojoto: Largest Storytelling Platform

New काय पण करून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काय पण करून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काय पण करून.

Stories related to काय पण करून

    LatestPopularVideo

Komal Mulik

काय माहित...पण का? #Life_experience

read more
काय माहित...पण का?
कधी तरी वाटतं कोणी तरी असावं बोलण्यासाठी,
तर कधी वाटतं कोणाशी न बोललेलचं बरं असतं...

काय माहित...पण का?
कधी कधी वाटतं सगळ चांगलं चाललंय
तर कधी कुठेतरी अडकून राहिल्या सारखं वाटतं

काय माहित...पण का?
कधी कधी एकटीच बसून असतांना
 विचार येतात मनांत भविष्यात काय होणार ...
तर कधी वाटत जाऊदे रे नुसता विचार करून काही नाही होणार....

काय माहित...पण का?
कधी तरी कोणाची साथ हवी असते,
तर कधी अर्ध्यावर नातं तुटण्याची भीती नेहमीचं मनात असते.

काय माहित...पण का?
कधी तरी कोणाच्या आठवणींत मन रमून जातं,
तर कधी कधी त्याच आठवणी डोळे भरून आणतात...

काय माहित...पण का?
कधी कधी सगळेच चांगले वाटतातं,
तर कधी कधी सगळ्यांचाच राग येतो. काय माहित...पण का?

Rutuja kalkate

पण अचानक असे काय झाले? #ऋतू

read more
खूप काही सांगायचं होत
पण मनातले ओठांवर कधी आलेच नाही
प्रयत्न माझे सुरूच होते
पण शब्दांनी साथ कधी दिलीच नाही

कित्येकदा नजरेतून व्यक्त झाले
पण शब्द मात्र अबोलच राहिले....
शेवटी गोजिऱ्या त्याच्या डोळ्यात 
मी फक्त स्वतःलाच न्याहाळत राहिले...

हे एकाकी मन फक्त त्याच्या भेटीसाठी धडपडले...
त्याच्या आठवणीत बऱ्याचदा एकांतात झुरले...

एक क्षण...

कुठेतरी जाणवलं की 
प्रेमाचे कोवळे ऋतू बहरताय...
शब्दावाचून अर्थ उलगडून
दोघांचेही मनं जुळताय....

त्यालाही जाणीव झालीय प्रेमाची
अशी कबुली या हृदयाने देऊ केली....
अन हि स्वप्नवेडी पुन्हा 
त्याच्या स्वप्नात रंगून गेली...

पण अचानकच असे काय झाले???

त्याच्या मोहक हास्याने वाढलेले
ह्रदयाचे ठोके पुन्हा  पूर्ववत कसे झाले  ....?
हवेहवेसे ते क्षण 
वाऱ्यासवे नकळत विरून  कसे गेले....?
😔😑😔

रात्र सरुनि पहाट झाली
स्वप्नांची आहुती देत ती भानावर आली

कसलीच अनुभूती घेतली नसतानाहीं
तिला असे स्वप्न का पडावे?
कदाचित शेवट गोड व्हावा यासाठी संकेत तिने हे समजावे...
#ऋतू writes💖 पण अचानक असे काय झाले?

Satish Devkate

आश्विनी तुझ्या साठी काय पण

read more
 आश्विनी तुझ्या साठी काय पण

Balke Datta Baburao

#lockdown3 लोकं प्रेमात काय पण बोलतात.! #दत्ता

read more
" मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही"
अस म्हणणारे 
या लॉकडाऊन मध्ये साध 
मॅसेज सुद्धा करत नाहीत.!
                   #दत्ता बाळके #lockdown3 लोकं प्रेमात काय पण बोलतात.!

Arushelke1258

असे पण काय करत जा....🥰

read more
कधी कधी स्वतःला आनंद होईल
असे पण काय करत जा....
कधी कधी स्वतःला आनंद होईल
असे पण काय करत जा.....

किती दिवस लोकांचा विचार करणार ....
किती दिवस त्यांचं बोलणं मनाला लावून घेणार .....

 ते काय आज आहे न उद्या नाही  आपल्याला ते बोलतच राहणार ....

कधी तरी स्वतः पण आनंद   रहायचा विचार करा .....
कधी तरी स्वतः पण आनंद   रहायचा विचार करा ......

बघा स्वतः लाच खूप आनंद होईल .....
आणि लोकांच ते तर  जळतच राहणार ......

म्हणून कधी कधी स्वतःला आनंद होईल
असे पण काय करत जा....
कधी कधी स्वतःला आनंद होईल
असे पण काय करत जा.... असे पण काय करत जा....🥰

Vaibhav Thakre

लोकांनी मांडेला माझाा छळलोकांवर एवढं प्रेम करून फर्स्ट कॉपी काय काय मिळाली #alone #मराठीकविता

read more
जन्मभर कोणीच कोणाला पुरत नसते।    उगाच म्हणतो आपण तू माझा ती माझी मला ती फार आवडते मला तू फार आवडते असं काहीच नसतं सगळं असतं सगळे लोक आपला वापर करतात त्यांच्यापुरता आपल्यावर कोणी प्रेमच करत नाहीकारण आपल्याकडून झालेली चुकी ही फार मोठी चुकी म्हणजे काय माहिती आहे का एखाद्या व्यक्तीवर पागलसारखं प्रेमम सारखा त्यातच विचार कर ना आणि माझ्या नशिबात देवाने नेमकं काय लिहिले नाा मलाही माहित नाही कदाचित माझी भविष्यवाणी लिहिताना परमेश्वर चुकला असेल कुठेतरी मला त्यांनी  अस्थिभंग  बनवलं कदाचित ते माझे कर्माचे भोग असतील जे माझ्या वाटेला आलेत क्षणिक सुखापुरते लोक येतात बोलतात चालतात हसतात आपापला मतलब साजला निघून जातात ही दुनियाची ना खरी रीत आहे आणि ही री त्यांना वैभव तुला कळलेलीचाही अजून तू साधा सरळरे नको एवढा कुठले मुलीवर किंवा कुठल्याही पोरावरनं तू एवढा जीव टाकत नको जाऊ ज्या व्यक्तीवर तू एवढा जीव टाकतो आहे ना ती व्यक्ती त्या पात्राची असली पाहिजे तेव्हा त्या व्यक्तीवर प्रेम करण्याचं त्याच्यावर रागावण्याचा अधिकार तुला आहे अशा व्यक्तीसाठी झगडतोय ना किती व्यक्ती तुझी कधीच होऊ शकत नाही मुळात तुझं चुकतं काय माहिती का तू पटकन कोणावरही लवकर विश्वास ठेवतोस आणि तुझा विश्वासघात होते नको करत जाऊ एवढं प्रेम वैभव कोणावर आता कुठे तुला देवाने थोडं हातात धरलं आहे तेव्हा तू देवाचा विचार कर माणसांचा नाही मृत्यू समय माणसं जवळ येत नाहीत रे येतो तो फक्त परमेश्वर आणि ईश्वर एखाद्या मुलीवर तू कितीही प्रेम केलंस तुझं एखाद्या मुलीवर प्रेम असेल ही कदाचित पण त्या मुलीचा तुझ्यावर प्रेम असेल तर तिला जबरदस्ती करणार आहे का आपण कोणावर प्रेम करावं हे आपल्या हातात आहे पण समोरच्याने कोणावर प्रेम करावं हे त्या व्यक्तीला त्रास देऊन तू माझ्याशी बोलत असं म्हणून नको तिला करू नको तिला करू आणि याच्यानंतर उद्यापासून एक निश्चय कर उद्यापासून तू वरती येणार नाहीयेस काहीही झालं तरी वर येणार नाही मला जे बोलायचं होतं तुम्हीबोललेलो धन्यवाद तुमचा मित्र वैभव

©Vaibhav Thakre लोकांनी मांडेला माझाा छळलोकांवर एवढं प्रेम करून फर्स्ट कॉपी काय काय मिळाली

#alone

chetanvklr

विचार पण विचार करून करा😋acting #marathi #chetanvklr #मराठीविचार

read more

dsp motivation

त्यांच्या साठी पण काय रडणं जे दुसऱ्यांसोबत आनंदात आहेत... #Quote

read more
त्यांच्या साठी पण काय रडणं जे दुसऱ्यांसोबत आनंदात आहेत... त्यांच्या साठी पण काय रडणं जे दुसऱ्यांसोबत आनंदात आहेत...

pravin Barawkar

प्रेम आपोआप होतं पण,ते चुकीच्या माणसांबरोबर होतं त्याचं काय? #Shayari

read more

Tushar Dhabugade

_आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत, यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं._

read more
 _आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत, यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं._
loader
Home
Explore
Events
Notification
Profile