Find the Latest Status about pahile prem marathi kavita from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, pahile prem marathi kavita.
-SHAANNT❤️
प्रत्येक निष्कर्ष काढून पाहिला अरे, तुला विसारण्याचा, पण अंततः एकच उत्तरं मिळालं..! तुला विसरणं, डोळे मिटल्यावरच शक्य आहे कदाचित, जिवंतपणी अशक्य आहे...! #poem #marathipoem #kavita #marathi #prem #virah
Durga Kadam
“प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही.. अधुरा राहतो तो विश्वास. अधुरा राहतो तो स्वास. अधुरी राहते ती कहाणी…? राजा पासून दुरावलेली…… .!!❤️!!👑👑 ©Durga Kadam marathi prem#prem
Akshay G. Deshmukh
मनमोकळ्या मनाचा राजा तू मैत्रीचा प्राणही तू ,प्राणाचा सार्थकी जन्मही तू। वैविध्यपूर्ण आयुष्याच रान तू मैत्रीचा लक्षही तू, लक्षाचा अचूक नेमही तू। संगीतातील निरागस राग तू मैत्रीचा सूरही तू, सुरांच्या संगतीचा तालही तू। आयुष्याच्या लेखणीचा परिपाठ तू मैत्रीचा शब्दही तू, शब्दांत दडलेला अर्थही तू, मैत्रीच्या प्रेमाचा आधार तू मैत्रीचा आकाशही तू, आकाशतुन दिसणारा सागरही तू। प्रत्येक समस्येचा मार्ग तू मैत्रीचा आदिही तू, आदिचा अक्षय काळही तू । :-अक्षय देशमुख❣ #trending #marathi #poems #shayari #quotes #love @prem #kavita #brother
HANAMANT YADAV (कवीराज)
विचाराना सीमा नसतात, ते आसतात अथांग समुद्रा सारखे, लाटानी किनारा भिजवनारे... हृदयाच्या कप्पयात श्वास बनुन वाहनारे... kaviraj. prem .. marathi
Kartik Choure
होती तु एकटीच ,तुला साथ द्यावी म्हटल तुला माझी करुण घ्यावी म्हटल । सांगता तुला दिलाची दशा होती फक्त तुझ्याकडुनच आशा ,बनवशील मला तुझा, स्विकार करशील माझा। पण तुला हे काही जमेना, त्यांचा प्रश्न नाही पाहील मला कोणी हे पण तुला पहावेणा। शिवार होत मोकळ'फुलपाखर होती उडत शिवार होत मोकळ, फुलपाखर होती उडत एका जागेवर थांबवेना, वाट तुझी बघवेना कळत नकळत आलो धरपडत पण तुला हे काही जमेना, त्याचा प्रश्न नाही, पाहील मला कोणी हे पण तुला पहावेना। चाललो होतो चलत नजरेन केला अपघात, आपण लोकांनीच तर आणली मानुसकी मध्ये जात। अपघात झाला विश्वासाचा, हृदयातल प्रेम वाहन काही थांबेना। वाट नव्हती घाट नव्हती फक्त तुझी आठवण होती पण तुला हे काही जमेना,त्याचा प्रश्न नाही पाहिल मला कोणी हे पण तुला पहावेना । - कार्तिक चौरे ©Kartik Choure #Love #lovepoem #marathi #kavita #Prem #kartik #Shayar #कविता #मराठी