Nojoto: Largest Storytelling Platform

New मळमळ व्यक्त करणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मळमळ व्यक्त करणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मळमळ व्यक्त करणे.

    LatestPopularVideo

Kapil Kumbhare

मोहब्बत करणे वालोको #शायरी

read more
Kapil kumbhare

©Kapil Kumbhare मोहब्बत करणे वालोको

ओम नमः शिवाय

वजन वजन कमी करणे उपाय #मराठीसंस्कृति

read more

Rashmi umak

अनुभव व्यक्तिगत प्रयास करणे का कारण ########

read more

Dipakraj Surywanshi

....बुराई करणे वाले तो करेंगे ही.. #विचार

read more

अल्पेश सोलकर

प्रेम करणे चुकीचं नाही पण प्रेमाचं ' प्रदर्शन ' करणे चुकीचे आहे... #yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathi #marathiwriter love #प्रेम # #alpeshsolkar

read more
प्रेम करणे
 चुकीचं नाही
पण
प्रेमाचं ' प्रदर्शन ' करणे
चुकीचे आहे...
 प्रेम करणे
 चुकीचं नाही
पण
प्रेमाचं ' प्रदर्शन ' करणे
चुकीचे आहे...
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathi #marathiwriter #love #प्रेम #

@maya

प्यार करणे वाले अक्सर खामोष राहते hai❤️❤️❤️ #Quotes

read more
इतने बेवफा नही हैं जो तुम्हे भुल जयांगे,
अक्सर चुप रहणे वाले प्यार बुहत करते है...!

©@maya प्यार करणे वाले अक्सर खामोष राहते hai❤️❤️❤️

@motivation_oxygen

कोशीश करणे वालो की कभी हार नही होती #Motivation #ThoughtsOfTheDay

read more
मंजिले उनहि को मिलती है जिनके सपनो मे जान होती है
युही पंख होणे से क्या होता है
होसलो से उडान होती है कोशीश करणे वालो की कभी हार नही होती
#motivation #thoughtsoftheday

Nil Rathod

बुरा वक्त कुछ अच्छा करणे के लिए ही आता है #guru #विचार

read more
शुक्रिया ऐ खुदा हमपर यूँ दुखो का पहाड़ गिराने का 

कम से कम पता तो चला हमे फर्क अपने औऱ परायो का...

©Nil Rathod बुरा वक्त कुछ अच्छा करणे के लिए ही आता है
#guru

Supriya Yewale

#HappyMusic माणसाचा जन्म हा एकदाच असतो आत्महत्या करणे हा शेवटचा ऑप्शन नसतो #मराठीविचार

read more

somnath gawade

#व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!

read more

व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा,
आयुष्याचे भक्त व्हा!
दुःख सारे सांगून सहहृदयीस
मुक्त व्हा रे मुक्त व्हा!
निराशेच्या झळमटास
आशेच्या झाडूने झाडून
अंतर्बाह्य स्वछ व्हा.
स्वछ व्हा रे,स्वछ व्हा!
'मी' पणाच्या तोडून भिंती
शत्रूशी हात मिळविण्या सज्ज व्हा.
सज्ज व्हा रे ,सज्ज व्हा!
अबोला सोडून देऊन
भावनांना वाट करा.
दुःखास जलसमाधी देऊन
आनंदाच्या लाटेवरती स्वार व्हा.
स्वार व्हा रे,स्वार व्हा!
आयुष्याचे मोल जाणून
वाईट व्यसनाच्या अधीन
असणाऱ्यांनो,वेळीच सावध व्हा.
 सावध व्हा रे,सावध व्हा!
सदैव काळजीत रमणाऱ्यांनो,
विसरून ताण सारा विरक्त व्हा.
विरक्त व्हा रे, विरक्त व्हा!
अंधाराची सोडून गुलामी
प्रकाशाचे भक्त व्हा.
भक्त व्हा रे,भक्त व्हा!
कोशात राहून घुसमटनाऱ्यांनो
व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!
असक्तीचे पाश झुगारून
मुक्त व्हा रे, मुक्त व्हा! #व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile