Nojoto: Largest Storytelling Platform

New लेकरं भाग्यवान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लेकरं भाग्यवान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लेकरं भाग्यवान.

Stories related to लेकरं भाग्यवान

    LatestPopularVideo

Dr Mangesh Kankonkar

भाग्यवान तो नाही 
ज्याला सगळं काही मिळतं,
भाग्यवान तर तो आहे
जो मिळालेल्या गोष्टीचं सोनं करतो.

©Dr Mangesh Kankonkar #भाग्यवान

Balasaheb Chikate

# भाग्यवान #विचार

read more

Anna Shinde Patil

...!!! आम्ही शेतकर्यांची लेकरं...!!! #poem

read more
!!! आम्ही शेतकर्यांची लेकरं !!!

    " आम्ही शेतकर्यांची लेकरं...
    " खातो मिरची भाकर...

   " कसला तो, पिझ्झा बर्गर...
   " पुरवितो सार्या जगा साखर...

   " आम्ही शेतकर्यांची लेकरं...
   " जगवितो रान हिंडे पाखरं...

   " रोजच राना वनात राबणं...
   " धाग धुगीत, कष्टाचं जगणं...

   " सार्या जगाला देतो, धान्याचं दानं...
   " आम्हावरच येते, उपाशमारीची वानं...

   " आम्ही शेतकर्यांची लेकरं...
  " आम्हावर दुःख वेदनेचा  मारं...

  " जीवलग दोस्त आमचे गाईंचे वासरं...
  " वनात नाचतात, पिसारा फुलवून मोरं...

  " आम्ही शेतकर्यांची लेकरं...
  " आमच्या नशिबी सहनशीलतेचा पाजरं...

  " आम्ही शेतकर्यांची लेकरं...
  " खातो मिरची भाकरं...


        - भागवत शिंदे पाटील.
             उक्कडगांवकर....
         हॅलो - ९८३४०५५२९५... ...!!! आम्ही शेतकर्यांची लेकरं...!!!

Sukhdev Panday

भाग्यवान पति #Quotes

read more

mahi Huse

लेकरं इवलीशी... उडणारी #HopeMessage #Poetry

read more
लेकरं इवलीशी…

परत आलीच नाहीत
ती लेकरं इवलीशी,
चोचीत घेऊन भूक
गगन सारे भिरभिरणारी
सैरभैर या आकाशी…

उपकरणांची भरती उभी 
सैतानांची फौज भली ही
मौज मस्ती मनुष्य देही
मुकली बिचारी ही जिवांशी..

घट काळीज ते पाझरले
मनीं असे हे भय दाटले
झेप तुझी ही नवलाईची
बुध्दी देहिंनी का पंख छाटले

कधी न पडला कानी टाहो
स्वप्न बिलगली घरट्याशी
आर्त आता येती ऐकु दुरून
वैर काय आमचे माणसांशी?
                 - M.j. Huse

©mahi Huse लेकरं इवलीशी... उडणारी

#HopeMessage

BubaY Kumar sen

#do_lafzo_ki_kahani भाग्यवान♥️ #coldnights #Life_experience

read more
chupke chupke raat din Aansu🙃bahana yaad hai.....

hamko ab tak ashiqi ka wo zamana yaad hai🙂..

©BubaY Kumar sen #do_lafzo_ki_kahani #भाग्यवान♥️

#coldnights

अल्पेश सोलकर

"मुलीचा बाप आहे तो नशीबवान पंगतीतला भाग्यवान तो" - अल्पेश सोलकर #मुलगी #बाप #नातं #नशीब #भाग्यवान #alpeshsolkar

read more
"मुलीचा बाप आहे तो
नशीबवान पंगतीतला भाग्यवान तो" "मुलीचा बाप आहे तो
नशीबवान पंगतीतला भाग्यवान तो"
 
           - अल्पेश सोलकर

#मुलगी #बाप #नातं #नशीब #भाग्यवान 
#alpeshsolkar

prakash dattatray katkar

शेतकऱ्याची लेकरं 🌾 #shetkari #shetkaribaap #farmar #Kisan #VAIRAL #notojo #RealHero #मराठीसंस्कृति

read more

अल्पेश सोलकर

"मुलीचा बाप आहे तो नशीबवान पंगतीतला भाग्यवान तो" - अल्पेश सोलकर #thought

read more
"मुलीचा बाप आहे तो
नशीबवान पंगतीतला भाग्यवान तो"
 
           - अल्पेश सोलकर "मुलीचा बाप आहे तो
नशीबवान पंगतीतला भाग्यवान तो"
 
           - अल्पेश सोलकर

Ashok kale

मैं सही फैसले लेने में विश्वास नहीं रखता, बल्की मैं फैसले लेकरं उन्हे सही साबीत करता हूं..@k #शायरी

read more
मैं सही फैसले लेने में
विश्वास नहीं रखता,
बल्की मैं फैसले लेकरं
उन्हे सही साबीत करता हूं..@k मैं सही फैसले लेने में
विश्वास नहीं रखता,
बल्की मैं फैसले लेकरं
उन्हे सही साबीत करता हूं..@k
loader
Home
Explore
Events
Notification
Profile