Nojoto: Largest Storytelling Platform

New जगण्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगण्यासाठी.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जगण्यासाठीचा संघर्ष हा... #जगण्यासाठीचासंघर्षहा #YourQuoteAndMine

read more
अनंत दुःखे जीवनात,
एका सुखासाठी झगडावे लागत असे.
जगण्यासाठीचा संघर्ष हा,
प्रत्येकाच्या पाचवीला पुजलेला असे. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

जगण्यासाठीचा संघर्ष हा...
#जगण्यासाठीचासंघर्षहा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जगण्यासाठीचा संघर्ष हा... #जगण्यासाठीचासंघर्षहा #YourQuoteAndMine

read more
हाल आपेष्टांचे ओझे घेऊन नेहमीच जगावे लागते,
कितीही बिकट असो वाट पुढे चालावे च लागते.
जगण्यासाठी संघर्ष हा नेहमीच करावा लागतो,
जीवनाच्या वाटेवरील प्रवास हा कधीच सुखकर नसतो. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

जगण्यासाठीचा संघर्ष हा...
#जगण्यासाठीचासंघर्षहा

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जगण्यासाठीचा संघर्ष हा... #जगण्यासाठीचासंघर्षहा #YourQuoteAndMine

read more


जगण्याचा हा रोजचा संघर्ष नवा |
जसा की आकाशात पक्षांचा थवा||
रोजच नव्या जगण्याचा प्रारंभ |
परिस्थितीचीशी देऊन झुंज सूर्याचा आरंभ ||

जगात संघर्षमय कथा विभिन्न |
जगण्याचा या संघर्षात अनेक रुपे ||
प्रत्येक व्यक्तीला तोंड देणे भाग बनते |
संकटात मात करणे संघर्षाची पहाट बनते ||

जगण्यासाठीचा  संघर्ष हा वेगळा |
इंद्रधनुष्य परी संघर्ष सात रंगांचा ||
घेऊनी आकाश पाठीशी |
सजीवाचा जगण्याचा अट्टाहास या जगी  ||
-✍️ Shital K. Gujar✍️







 सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

जगण्यासाठीचा संघर्ष हा...
#जगण्यासाठीचासंघर्षहा

pooja d

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जगण्यासाठीचा संघर्ष हा... #जगण्यासाठीचासंघर्षहा #YourQuoteAndMine

read more
न जाणे संपेल केव्हा,
अटळ तर आहेच तो
पण, प्रत्येक जन्मात असेल का??.... सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

जगण्यासाठीचा संघर्ष हा...
#जगण्यासाठीचासंघर्षहा

vaishali

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जगण्यासाठीचा संघर्ष हा... #जगण्यासाठीचासंघर्षहा #YourQuoteAndMine

read more
जगण्यासाठीचा संघर्ष हा 
प्रत्येक जण करत असतो
कोण हरतो कोण जिंकतो 
कोण अर्ध्यातच डाव सोडतो
हार जीत चालूच असते
संघर्ष मात्र संपत नसतो
शेवटच्या श्वासापर्यंत 
तो मात्र चालूच असतो
 सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

जगण्यासाठीचा संघर्ष हा...
#जगण्यासाठीचासंघर्षहा

Abhi Shirodkar

आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते# Life Thoughts # Status in Marathi #Shayari

read more
mute video

Ravindrakumar Ghogare

🌹🌹आता जगण्यासाठी भाकर महाग झाली 🌹🌹 ✍🏻कवी. रविंद्रकुमार घोगरे....... #poem

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे श्वास जगण्यासाठी... #श्वासजगण्यासाठी हा विषय Dayanand Kunghadkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकट्टा

read more
श्वास जगण्यासाठी,
सहवास प्रेमासाठी,विश्वास व्यवहारासाठी,
दुःख विसरण्यासाठी,सुख उपभोगण्यासाठी...
श्वास जगण्यासाठी,
जगणं नात्यासाठी,नाते आपल्यासाठी,
आपण माझ्यासाठी,मी सर्वांसाठी,
सर्व एकमेकांसाठी,तितकेच महत्वाचे,
जितके जगण्यासाठी श्वास महत्वाचे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
श्वास जगण्यासाठी...
#श्वासजगण्यासाठी
हा विषय 
Dayanand Kunghadkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे श्वास जगण्यासाठी... #श्वासजगण्यासाठी हा विषय Dayanand Kunghadkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
श्वास जगण्यासाठी जितकं गरजेचा आहे,
तितकंच गरजेचा तुझा सहवासही आहे.

योगेश आ आ ✍️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
श्वास जगण्यासाठी...
#श्वासजगण्यासाठी
हा विषय 
Dayanand Kunghadkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय

Santosh b thube

#मोठ्या#मोठ्या#मॉल#आणि#दुकानातून खरेदी करण्यापेक्षा गरजू आणि गरीब मराठी लोकांकडून या दिवाळी सणास खरेदी करा व त्यांची ही दिवाळी आनंदी करा. मौ #nojotophoto

read more
 #मोठ्या#मोठ्या#मॉल#आणि#दुकानातून खरेदी करण्यापेक्षा गरजू आणि गरीब मराठी लोकांकडून या दिवाळी सणास खरेदी करा व त्यांची ही दिवाळी आनंदी करा.
मौ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile