Nojoto: Largest Storytelling Platform

New जवळची माणसे मराठी मेसेज Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जवळची माणसे मराठी मेसेज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जवळची माणसे मराठी मेसेज.

    LatestPopularVideo

Suyash Ananda Gulig

एखाद्या गोष्टीचा सहवास जसजसा आटोपत 
अंताकडे जातो तसतशी ती गोष्ट जास्त सुंदर, 
जवळची आणि आपुलकीची वाटु लागते.-सुयश

©Suyash Ananda Gulig #जवळची #गोष्टी #अंत

Vrishali G

माणसे #Flute #मराठीकविता

read more

Pooja Bagal

या झाडासारखे कितीही लांब दिसत असली तरी एकत्र असली पाहिजेत माणसे.

©Pooja Bagal #माणसे 
#Trees

Sachin Zanje

बदलली माणसे आता?

read more
बदलली माणसे आता.

बदलली माणसे आता
बदलला हा समाज.
संस्काराचे पोथी -पुराण आपले राहीले बाजूला 
ज्ञानी असून अज्ञानी  तरीही तो आज.||धृ||

मुलगी शिकली अन्
प्रगती झाली.
पण संसारात गेली अन्
संस्कार करणं विसरून गेली.||१||
 ...  ज्ञानी असून अज्ञानी तरीही तो आज...

अज्ञानी होती माता तरी 
झाकून होती लज्जा.
ज्ञानी झाली जनता तरी
मनोरंजनाचा दिसतो गाजा-वाज्जा .||२||
....ज्ञानी असूनी अज्ञानी तरीही तो आज..

आदर,मान ,सन्मान,इत्यादीची 
जपली होती उरात आपुलकी.
आपल्याच नात्यांमध्ये पाहतो आम्ही 
दाखवण्यापुर्ती नौटंकी.||३||
.....ज्ञानी असून अज्ञानी तरीही तो आज..

बदलली नाहीत माणसे आता
बदलले आहेत विचार.
फक्त काय शिकवायला हवे हे समजू दे ?
दिसेल  समाजात तो पुन्हा प्रत्येकाचा आचार.||४||

स्वलिखित: कु सचिन झंजे.
                 
                  रा - कावणे ता - करवीर
                  जिल्हा - कोल्हापूर.. बदलली माणसे आता?

Sachin Zanje

आपलीच माणसे जेव्हा परकेपणाची 
भावना दाखवायला लागली की ,समजायचं .
आपली माणसे ही 
आपली राहीलेली नाहीत.

सचिन..

©Sachin Zanje #आपलीमाणसे #माणसे #विचार 

#Books

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

Shravan

#saath plz मेसेज #न्यूज़

read more

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

MV PARMAR

#Hope मेसेज का इंतजार #Love

read more

Chota Don

प्रपोज इन मेसेज #loveNote #लव

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile