Nojoto: Largest Storytelling Platform

New लोकशाही निवडणूक निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लोकशाही निवडणूक निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लोकशाही निवडणूक निबंध.

Stories related to लोकशाही निवडणूक निबंध

    LatestPopularVideo

somnath gawade

निवडणुका जाहीर
झाल्या की, 'स्वयंघोषित'
उमेदवार मतदारांच्या
कल्याणकारी 'घोषणा'
विकायला बसतात.😂🤣
 #निवडणूक

श्रीमंत हेमंत मानकर

निवडणूक

read more
अभिनंदन !!,, 
कमलेश सर... 
आत्ता  पार्टी  पक्की ??? निवडणूक

somnath gawade

निवडणूक स्पेशियल

read more
 निवडणूक काळात
   'कार्यकर्ते' नुसते
     कार्य करते 
न राहता 'काहीहीकर्ते'
    होऊन जातात. निवडणूक स्पेशियल

स्वच्छंदी वनिता

निवडणूकीचे वारे जोरदार वाहू लागले
अफवांचे पिक जोमदार येऊ लागले
हा खरा की तो खरा सारा जांगडगुत्ता
आश्वासनांचा आहेर मात्र शानदार देऊ लागले

©वनिता मोडकेपाटील पवार #निवडणूक #गुत्ता #आश्वासन

Dileep Bhope

somnath gawade

शालेय जीवनात
"मी मुख्यमंत्री झालो तर"..
हा निबंध नसता तर
आज हा सत्तासंघर्ष
उद्भवलाच नसता. #निबंध

YOGESH SINGH

निबंध #कविता

read more

Status_ Love_vedio

निवडणूक 2022 श्रीपत रायवाडी #Life

read more

somnath gawade

#१०/३६५-निवडणूक स्पेशल

read more
निवडणुकापूर्वी
'हातापाया' पडणारे
उमेदवार निवडून
आल्यावर खूप
'पायपीट' केल्यावर
'हाती' लागतात.😂🤣 #१०/३६५-निवडणूक स्पेशल

milind sarkate

#Indian constitution # लोकशाही #poem

read more
॥ लोकशाही ॥

जाती-धर्माच्या वादात
लोकशाही बेशुद्ध झालीय..
स्वातंत्र्य, समतेचे मुल्य 
सर्रार विकत आलीय..

धर्माच्या भिंती ही
 रोखतात समतेची वाट..
जातीयतेच्या ठिणग्याने
पेटवला जातोय थंड समाज

सत्तेसाठीच चढवला जातोय
देशभक्तीचा साज..
रिकामं पोट असणार्यांचा 
 नशेत वाढवला जातोय माज..

हत्याकांडाच्या मालिका ही
आता रूक्ष झाल्यात ..
कारण बातम्या देणार्याच्या 
कलमाच गुलाम झाल्यात..

अन्यायाचा विद्रोह 
कधीच मंद झालाय
गुलाम मतदारामुळे
 "लोकशाहीचा"
बेशुद्धीतच जीव गेलाय..

- सरकटे मिलिंद मुरलीधर
9307240658







 #indian constitution # लोकशाही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile