Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवडा का म्हणतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवडा का म्हणतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवडा का म्हणतात.

    LatestPopularVideo

Rajesh Budukale

यालाच आयुष्य म्हणतात # #thought #nojotovideo

read more

Harish Damodhar Naitam

लोक काय म्हणतात... #poem

read more
लोक काय म्हणतात...

कविता करणे हा आहे माझा छंद,
लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का?
चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच,
लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही ||

कविता करणे कुणाला पण जमत नाही,
मला जमलं ते मि आता सोडणार नाही
सुचतात कविता म्हणून लिहितो,
माझ्या आयुष्यात कुणी नाही ||

जिच्यासाठी मि कविता लिहितो,
ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही
माझ्या मनाला वेड लावून जातात,
पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत ||

आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो,
पण ते मला कधीच समजू शकले नाहीत
ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो,
पण ते कधीच माझे झाले नाही ||

लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला,
प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही
म्हणूनच सांगतो सर्वाना  कविता माझ्या आभासी आहेत,
कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका||

कवी : हरिष नैताम
मु-पो. ठाणेगांव या. आरमोरी
जि. गडचिरोली
मो.न. 9834209927 लोक काय म्हणतात...

Sunil Zarikar

लोक म्हणतात कविता लिहने खुप सोप असत..

read more
लोक म्हणतात कविता लिहने खुप सोप असत...
कविता लिहण्यासाठी खुप काही अनुभवाव लागत..
मिळेल वेळ तेंव्हा स्वतःशी बोलाव लागत.. 
जगा समोर हसाव लागत, तर एकांतात रडाव लागत..
कविता लिहण्यासाठी मन कागदावर उतरवाव लागत.. 
 लोक म्हणतात कविता लिहने खुप सोप असत..

Nilesh Mancharkar

सुख हे मानन्यात असत अस म्हणतात हे खरंय

read more

its_me_singer_writer_3755

यालाच म्हणतात गांडी खाली अंधारा, उजेड देत फिरत जगाला #Life_experience

read more

अल्पेश सोलकर

पत्रातून माणसं प्रेम देतात अस म्हणतात मग त्याच प्रेमाला धूळखात का पडू देतात... #धुळीत माखलेल पत्र #alpeshsolkar #yqtaai #yqquotes

read more
पत्रातून माणसं प्रेम देतात
अस म्हणतात..

मग त्याच प्रेमाला धूळखात 
का पडू देतात...

#धुळीत माखलेल पत्र पत्रातून माणसं प्रेम देतात
अस म्हणतात
मग त्याच प्रेमाला धूळखात 
का पडू देतात...
#धुळीत माखलेल पत्र
#alpeshsolkar #yqtaai #yqquotes

gavthi jokes

याला म्हणतात बदला घेणे 😎😝😂 memes😂 #followus #funnymemes #Comedy #nojato #कॉमेडी

read more

Vinod Umratkar

तुला भेटता यावे म्हणून,सखे आठवडा केला पाच दिवसांचा। तरी सुध्दा आला नाही,प्रिये प्रसंग तुझ्याशी भेटण्याचा। #yqmarathi #yqtaai umratkar_vino #bestyqmarathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
तुला भेटता यावे म्हणून,सखे
आठवडा केला पाच दिवसांचा।
तरी सुध्दा आला नाही,प्रिये
प्रसंग तुझ्याशी भेटण्याचा। तुला भेटता यावे म्हणून,सखे
आठवडा केला पाच दिवसांचा।
तरी सुध्दा आला नाही,प्रिये
प्रसंग तुझ्याशी भेटण्याचा।
#yqmarathi #yqtaai 
#umratkar_vino

pranjali palajawad

प्रेम हे जगातील सर्वांत पवित्र म्हणतात , मग तरीही एकाचे दुख: दुसऱ्याला समजवणे कठीन आहे #raindrops #poem

read more
।।हदयाची किलकार।।

दोन तटावर उभी
   हदयाची किलकार
झाले देह बेभान
   उठे तुफान तुफान

          .    जशी सागरी तरंग 
            वर-वर वाहे मंद
                  अंतराची चाल -ढाल
                 करे सभ्यतेला भंग
  
दोन तटावर उभी
  हदयाची किलकार

                    मनी ताडवाचा डाव
                      चेहरी स्मित हषी भाव
                    एक ज्वालेमध्ये जळे
                 दुसरा व्यर्थच पळे
                        एका शरीराचे दोन अंग
                तरी एवढे अलग

दोन तटावर उभी
हदयाची किलकार

©pranjali palajawad प्रेम हे जगातील सर्वांत पवित्र म्हणतात ,
मग तरीही एकाचे दुख: दुसऱ्याला समजवणे कठीन आहे

#raindrops

अल्पेश सोलकर

मेल्यानंतर ही चांगला होता म्हणतात लोक.. होता तेव्हा त्याची कदर नसते ते ही लोकं.. © अल्पेश सोलकर #yqtaai

read more
मेल्यानंतर ही चांगला होता
म्हणतात लोक..
होता तेव्हा त्याची कदर नसते
ते ही लोकं.. मेल्यानंतर ही चांगला होता
म्हणतात लोक..
होता तेव्हा त्याची कदर नसते
ते ही लोकं..
© अल्पेश सोलकर
#yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile