Find the Latest Status about खुल्या सॉंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खुल्या सॉंग.
Akshay Tayde.
आज रोशनी के जीवन मे भी अंधेरा था, तो हमने खुद को जलकर उनको रोशन कर दिया मगर अफसोस ईस बात का है की, मतलबी है ये दुनिया सारी अंधेरा था तो हमे जलनेपर मजबूर कीया, और अब रोशनी है तो भुलनेपर मजबूर किया. कवी खुल्या मनाचा
कवी खुल्या मनाचा #Shayari
read moreAkshay Tayde.
द्वेष कुणाचा करु नका रे नका करू कुणाची घृणा लक्षात ठेवा जन्म अनमोल मिळणार नाही रे पुन्हा मनात नसावा राग कुणाचा नका करू कुणाचा मत्सर ध्यानात ठेवा बर गडयानो अंती द्याव लागल रे उत्तर ना सुख आपल ना दुःख राजेहो ठेवा याच ध्यान रे उठून वीरा तू दे घोषणा कर तत्वमसी चे गाण रे कवी खुल्या मनाचा 😊
कवी खुल्या मनाचा 😊 #poem
read moreAkshay Tayde.
खुद पे रखो विश्वास कोई और काम ना आयेगा चलता चल एकेला ही सही मंजिल अपनी पायेगा #कवी खुल्या मनाच्या
#कवी खुल्या मनाच्या
read moreAkshay Tayde.
बार बार रख सिर तेरे दर पे खुदा गुन्हओ को मेरे याद कर रो रहा हू रख कंधो पे हात मेरे उठाओगे मुझे इस बात का मे इंतजार कर रहा हू कवी खुल्या मनाचा
कवी खुल्या मनाचा #Life_experience
read moreAkshay Tayde.
#PulwamaAttack जीवनाची ज्योत माझ्या देवा उज्वल राहो सदा विसर नको होऊ देऊ माझ्या स्वत्वाचा कदा जन्म हा अनमोल जसा अगदी चोरा हाती हिरा करा काही जेणे बाप्पा जन्म सफल होय खरा आता हेचि आहे सांगणे शरण गजानना जाई जीवनाचे सार्थक खरे एका नामा वाचूनी नाही कवी खुल्या मनाचा
कवी खुल्या मनाचा #poem #PulwamaAttack
read more