Find the Latest Status about घालू लागला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घालू लागला.
Priya Tambde
छंद लागला लागला लागला छंद तुझा मला छंद तुझ्या वेड्या प्रितीचा...., भान हरपूनी मी माझे थांग नसे मला माझ्या मनीचा ......!!! पाहिले जेंव्हा मी तुजला स्वप्नी चोहीकडे शोधूनी मी थकले....., मिटूनी घेता नयन माझे मी तुला माझ्या अंतरी पाहिले ....!!! भिडता नजर नजरेला बावरूनी मी गेले...., चेहऱ्यावरील ती बट सावरताना मी तुझीच होऊनी गेले....!!! हास्य तुझे निरागस त्यातुनी कळला भाव मला तुझ्या मनीचा..., लागला लागला छंद मला छंद तुझ्या वेड्या प्रितीचा....!!! ✍️Piu कवयित्री- प्रिया तांबडे ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड ©Priya Tambde छंद लागला
Govind Kengale
आणि आज पुन्हा पाऊस पडू लागला........ आणि आज पुन्हा पाऊस पडू लागला
महादेव जरे
काय कमाल आहे... एक सफरचंद काय पडलं... गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला... इथे माणूस रोज पडतोय...माणुसकीचा शोध अजूनही लागला नाही...! ▪काय कमाल आहे... एक सफरचंद काय पडलं... गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला... इथे माणूस रोज पडतोय... माणुसकीचा
Supriya Yewale
खेळ केलास तू माझ्या प्रेमाचा आणि आयुष्याचा खोट्या वचनात अडकवलंस मला का असा खेळ खेळला सांग गुंतलेल्या मनाला कसं मी समजावून स्वतःला वाटलं आयुष्यभरासाठी हसू देशील आणि मला तू कायम भेटशील तू दुसऱ्यां कोणाचा हात पकडून गेलीस हा नाही केलास तू विचार तुझ्या प्रेमाचा झालाय आजार कसं घालू मी या काळजाला आवर मी जाता जाता म्हणते स्वतःला सावर ©Supriya Yewale #Save तुझ्या प्रेमाचा झालाय आजार कसे काळजाला घालू आवर❤️💔💔💔🥺
Vinod Umratkar
घालू घालू मास्क। आम्हचे हे कान। झाले सुपा समान। मोठे मोठे।। कोरोना काळात। राहू राहू घरी। वाढे जशी ढेरी। महोदर।। आता तूच एक। आम्हची रे आस। खुप झाला त्रास । कोरोनाचा।। एकचि विनंती। गणराया तुला। पळव कोरोनाला। कायमचे।। घालू घालू मास्क। आम्हचे हे कान। झाले सुपा समान। मोठे मोठे।। कोरोना काळात। राहू राहू घरी। वाढे जशी ढेरी।