Nojoto: Largest Storytelling Platform

New एखाद्याची लायकी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एखाद्याची लायकी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एखाद्याची लायकी.

    LatestPopularVideo

DRx. Shital Gujar✍️

कधीही कोणाला आपल्या जीवनात लायकीहून जास्त महत्त्व दिले तर तो त्रास आपल्याला होतो. म्हणून स्वतावर विश्वास ठेवा कार्य करीत रहा , आत्मविश्वास वाढेल . #अनुभव 
#जीवन 
#लायकी

Dhananjay(dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.
         
            कसा आहे ?
हे सांगताना तुम्हां लोकांची जीभ घसरली......
लायकीच ती तुमची, लायकी प्रमाणे वागलात यात नवल ते काय..!

©Dhananjay(dhanuj) Sankpal #लायकी
#धनूज
#शायरी

Nobita

लायकी नाही तुझी 🖕👿 #मराठीशायरी

read more

Abhishek Panchal

बाहेरून कितीही 
चांगलं असल्याची नाटकं करत रहा
पण तुमचं मन 
तुम्हाला तुमची लायकी दाखवत राहील हे नक्की #लायकी #खोटारडेपणा #marathiquotes #मराठीलेखणी #मराठी_quote

Deep Bawara

एक घर से नमक माँगे एक घर आटा 
जिसका बाप घर घर झोला लेकर घूमें
तुम भीख मंगो कि लायकी क्या है 
आम्हाला ठाऊक नाही का शेठ 

टमाटर मिला ना आलू का छीनका
प्याज़ ने इतने आँसू निकाले
आंदोलन कर बंद किया इंडिया गेट
आम्हाला ठाऊक नाही का शेठ

पहली तारीख को जेब गरम पंधरा को खाली
खाली जेब में रुपया कहाँ से आता है थेट
ग़रीबो का ख़ून चूसे गवहरमेंट नौकर 
आम्हाला ठाऊक नाही का शेठ

काली मिट्टी कि हम संताने सोना उगले लोहा देकर
सारे जग को तारे हम डंके कि चोट पर
औकात हमारी ईश्वर से कम नहीं पर गुमान नहीं
पहिलं इतकं जाणून घ्या शेठ

©Deep Bawara #लायकी #nojato #nojohindi #yqdidi #yqbaba #restzone #कोराकाग़ज़ 

#MereKhayaal

महादेव जरे

नाव तेच लोकं खराब करतात...!! ज्यांची आपल्या सोबत😎 राहायची👑 लायकी नसते...!! #Quote #nojotophoto

read more
 नाव तेच लोकं 
खराब करतात...!! ज्यांची 
आपल्या सोबत😎 
राहायची👑
लायकी नसते...!!

Secret Quotes

आज दिवस तुमचे आहेत नंतर आमचे पण येतील, एखाद्याची भावना तोडून टाकायचा हक्क आहेत पण त्या सोबत खेळायला नाही, एखाद्याची परीक्षा मात्र नक्की घ्या

read more
कुणाला खेळ वाटतो तर कुणाला चेस्टा,
जिथे तिथे, ज्याला त्याला समजत
एखादा क्षणी अश्रू अनावर झाल्यावर
काय हाल होतीये स्वतःची.
बोलणाऱ्या साठी याचे मोल नसतात,
आधार येथे कुणी देईल याची अपेक्षा
पण चुकीची असते,
ज्याच त्याच पडलेल आहेत येथे मग कोणी
कुणाची काळजी करतंय का असंच बोलतंय,
काहीच अर्थ नाहीये बोलण्याचा पण कुणाला,
काय हक्क कुणावर आमचा प्रेम केलंय तर
तोच गुन्हा आहेत वाटतंय आमचा.
    AS Patil...! आज दिवस तुमचे आहेत नंतर आमचे पण येतील,
एखाद्याची भावना तोडून टाकायचा हक्क आहेत
पण त्या सोबत खेळायला नाही,
एखाद्याची परीक्षा मात्र नक्की घ्या

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनात साठलयं... #मनातसाठलयं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #365days365quotes 16of365 writ #YourQuoteAndMine #writingresolution #लायकी

read more
की आपण तुच्छ आहोत. खूप विचार करण्याच्या सवयीने आपण जमिनीवर न राहता तिच्या खूप आत रुतून बसलोय. स्वतःला दोष देत. चिडत. चिडवत. स्वतःला सावरण्याऐवजी आपण रुतत जातोय. मदतीचे कित्येक हात आहेत. आपण स्वतःला सांगतोय की आपण त्याचे हकदार नाही. त्याची लायकी नाही आपली. पण माझ्या वडिलांनी सहज बोलून गेलेला संस्कार आता आठवतोय. ते म्हणाले होते की आपली लायकी आपण ठरवत नाही. मी तेव्हा त्यांना त्यांच्याच पैशांनी सारेगम काराव्हानचा रेडिओ घेतलेला. त्यांना आवडलं होतं ते. तसंच आपल्या आयुष्यातही होतं. फक्त सावरत राहू. चालत राहू.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनात साठलयं...
#मनातसाठलयं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #365days365quotes 16of365 #writ

Santosh Lulla

दिल मेरा, मोहब्बत मेरी, उसकी तो लायकी भी नहीं थी,, और मैं पागल उस पर जान छिड़कता रहा !! #bestyqhindiquotes #yqhindi #story #storyofmylife # #yqbaba #onesidedlove #yqlove #Laayak

read more
दिल मेरा, मोहब्बत मेरी,
उसकी तो लायकी भी नहीं थी,,

और मैं पागल उस पर जान छिड़कता रहा !! दिल मेरा, मोहब्बत मेरी,
उसकी तो लायकी भी नहीं थी,,

और मैं पागल उस पर जान छिड़कता रहा !! 
#bestyqhindiquotes #yqhindi #story #storyofmylife #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile