Nojoto: Largest Storytelling Platform

New ताशा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ताशा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ताशा.

Stories related to ताशा

    LatestPopularVideo

Shruti Bangale

ढोल ताशांचा नाद..

read more
शोभून दिसत चूळबुळ करणारी नथ 
रेघांटली जाते मराठमोळी चंद्रकोर 
भगव्याचा साथ टीपरु थापीचा  हाथ 
मनातली साद  अंगातली आग 
फक्त ढोल ताशाचा नाद ढोल ताशांचा नाद..

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB✨ #ATइंतज़ाररहेगा • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your soulful words.✨ BG credits: Kakoli Biswas For su #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #ganesha #visarjan #aestheticthoughts #yqaestheticthoughts

read more
इंतजार रहेगा बाप्पा
तेरे अगले साल के आने का,
मस्तीभरे,भक्तिमय वातावरण में
ढोल ताशा बजाने का|
कोरोना संकट था
कुछ भी न कर सके मन सा,
अगले साल पूरी कसर निकालेंगे
जमके स्वागत होगा आपका| OPEN FOR COLLAB✨ #ATइंतज़ाररहेगा
• A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️

Collab with your soulful words.✨ 

BG credits: Kakoli Biswas
For su

Sarita Prashant Gokhale

*🌺 सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺* शीर्षक :- देवा तू माझा श्रीगणेशा देवा तूच माझा विनायका श्रीगणेशा शुभाषिश हो द्याव #GaneshChaturthi #मराठीकविता

read more
*🌺 सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺*

शीर्षक :- देवा तू माझा श्रीगणेशा

देवा तूच माझा विनायका श्रीगणेशा 
शुभाषिश हो द्यावा मजला प्रथमेशा !! धृ!!

भाद्रपद मासी चतुर्थीला  आगमन 
ठाई ठाई जल्लोष करती भक्तगण
ओढ दर्शनाची पुरवी भक्तांची आशा !!१!!

धुप,दीप,नैवेद्य,आरती पुष्पहार 
मोदकाचा प्रसाद ठेवला हातावर
स्वागताला जल्लोषात वाजे ढोल ताशा !!२!!

तुझ्या पाऊली शोभतो,  वाहन उंदीर 
सा-या संकटाचा तूच बाप्पा तारणहार
उमटे चेहर्‍यावर तुझ्यामुळे हास्यरेषा !!३!! 

दहा दिवस घरोघरी,  सजे मखर
भक्त गाती आरतीसंगे नाम गजर 
एकदंता,ओमकारा तू स्वयंप्रकाशा !!४!!

अधिपती,गणपती,दुखहर्ता मूर्ती 
विघ्नहारी तू मोरया मनोरथ पुर्ती
चौदा विद्या, चौसष्ट कलांचा गणाधिशा !! ५!!

©Smita Raju Dhonsale *🌺 सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺*

शीर्षक :- देवा तू माझा श्रीगणेशा

देवा तूच माझा विनायका श्रीगणेशा 
शुभाषिश हो द्याव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile