Find the Latest Status about तुझं रुसणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझं रुसणं.
Krishna
मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे…… ©Krishna मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे……
pooja d
तुझं ते हक्कानं रुसणं सख्या, आवडू लागलं मला ते तुझं माझ्यासाठी झुरणं तुझं माझ्यासाठी तिळतिळ तुटणं ।। #तुझंमाझंप्रेम #रुसणं #चारोळी #मराठीलेखणी #yqtaai
Mangesh P Desai
तुझं जाणं तुझं येणं हळूच लाजणं खूप सजणं । गालावर चाफेकळी फुलणं लिपस्टिक खाऊन पोट भरणं । किती नटणं किती मुरडणं मला काय त्याचं देणघेणं ।। ©Mangesh P Desai #तुझं जाणं तुझं येणं.....
Mangesh P Desai
तुझं जाणं तुझं येणं हळूच लाजणं खूप सजणं । गालावर चाफेकळी फुलणं लिपस्टिक खाऊन पोट भरणं । किती पण शायनिंग मार माझ्यापुढं डाळ शिजायची न्हायं ।। म्या हाय सुखी एकला । माझा रिमोट कुणालाबी द्यायचा न्हायं ।। ©Mangesh P Desai #तुझं जाणं तुझं येणं - २
Tushar Nevarekar
भेटून एकदा पहायचे आहे तुला दोन शब्द् प्रेमाचे बोलायचे आहेत मला, काय अर्थ निघेल मला माहिती नाही पण नख शिखान्त न्याहायचे आहे तुला. तुझे रूप आवडते खूप तुझे लाजणे त्यावर माझे जगणे तुला सांगून काही फायदा नाही ते तुला पटणार ही नाही जेव्हा आपली जोड़ी नटेल तेव्हा आजचा दुरावा सुटेल - तुषार तुझं रूप
RJ Prasad...
तुझं नसणं..! हृदयाला अगदी भेदून जातं.. मन ओल चिंब होऊन जातं.... पण , तुझं असणं..! हृदयाला अगदी स्पर्श करून जातं.. मन अगदी तुझ्या प्रीतीत वाहून जातं.... @ RJ Prasad... तुझं नसणं..
patu
तुझं हसणं म्हणजे जसं रात्रीच्या चंद्रासारखा तुझं बोलणं म्हणजे चमचम करणाऱ्या चांदण्यासारख तुझं रडणं म्हणजे रिमझिम पडणाऱ्या पावसासारख तुझं चिडणं म्हणजे जसं विज पडन तुझं रागावणं म्हणजे जसं पाण्यासारखं वाहन तुझी साथ म्हणजे वडाच्या झाडासारखी तुझी आठवण म्हणजे रात्रीचा थंडगार वाहणाऱ्या वाऱ्यासारखी तुझं असणं म्हणजे जसं फुलपाखरा सारख तुझं प्रेम करण म्हणजे जसं इंद्रधनुष्या सारखं ©patu तुझं असणं
Dilip Bhonsle
तुझं प्रेम म्हणजे आनंदाच चांदण नक्षत्राचा दिवा पौर्णिमेचा स्वर आणि ओठावरचा गोडवा @db तुझं प्रेम...