Nojoto: Largest Storytelling Platform

New कुठेतरी शोधू जीवाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुठेतरी शोधू जीवाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुठेतरी शोधू जीवाला.

Stories related to कुठेतरी शोधू जीवाला

    LatestPopularVideo

vishnu thore

शोधू आपणच दवा #nojotophoto

read more
 शोधू आपणच दवा

Atish Sonar

शोधू नको नव्याने मला #poem

read more
शोधू नको नव्याने मला

सांगतो पुन्हा तुला, माझ्या फुला
शोधू नको नव्याने मला

तुझा दरवळणारा गंध पुन्हा
छेडतो माझ्या भावना
मी जवळच आहे सदैव तुझ्या
तू बाहेर शोधू नको मला

तुझी हास्याची लकेर जरी
घाव घालत राही माझ्या उरी
सैरभैर होऊन पुन्हा
तू आसवांत शोधू नको मला

चंद्रमाची शीतलता, फुलांची कोमलता
सोडून जरी तू बैसली अशी
मी वाट पाहतो हृदयात तुझ्या
परतुनी ये घेऊन तिला


आतिश सोनार शोधू नको नव्याने मला

Avinash Lad

शोधू कुठे मी #ShiningInDark #शोधू_कुठे_मी

read more
#शोधू_कुठे_मी
=======================
गेली रुसून कोठे, शोधू तिला कुठे मी?
सारे जुनेपुराणे, मागू कसे तिला मी?

प्रिय होती सखी,सोडून मजला गेली
जगतो तिच्याविना,स्वप्न पाहू किती मी?

सोबती शब्द सारे, हृदयी माझ्या राहिले
स्पर्शाचे खेळ सारे,ते विसरू कसा मी?

शेवटची भेट माझी,सुख घेऊन गेली
खोट्या हासुत सारे,दुःख लपवू किती मी?

बाहुपाशात निजता, भाळलो देहावर
हळव्या स्पर्शाने,तो स्पर्श विसरु कसा मी?

उघड्या नयनी माझे,सुख शोधत होतो
श्वासात श्वास घेता, दुःखात पडलो मी?
=======================
विठूपुत्र:श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ

©Avinash Lad शोधू कुठे मी

#ShiningInDark

Rasika Chalke

कुठे शोधू मी तुला #ganesha

read more
स्मृतिगंध कविता संग्रह 

कुठे शोधू मी तुला 

कुठे शोधू मी तुला असे तीने मला विचारले 
सांगितले मी तिला बघ तुझ्या जवळच आहे मी
 ती म्हणते मला जवळच आहेस 
मग मला का नाही दिसत 
तेव्हा सांगितले तीला 
अग वेडे डोळे उघडे ठेवशील तर दिसेन का मी तुला
 डोळे बंद करून बघ 
तिथेच दिसेन मी तुझ्या अवती भोवती 
एकाग्र मन कर नी पहा मला 
निसर्गाच्या सानिध्यात, पाना, फुलात 
उंचावरून पडणाऱ्या धबधब्यात 
पक्षांच्या मंजुळ आवाजात 
खळखळ वाहणाऱ्या वाहत्या पाण्याच्या झर्यात 
बघ तिथेच दिसेन मी तुला मी 
शरीराच्या रोमारोमात आहे मी
ओठावरच्या हास्यात आहे मी
 हातांच्या स्पर्शात आहे मी
 डोळ्यात साठवलेल्या प्रतिमेत आहे 
चराचरात बघ मला तिथेच आहे मी 
तुझ्या अवती भोवती शोध मला 
नजरेच्या समोर आहे मी 

            सौ. रसिका चाळके कुठे शोधू मी तुला 

#ganesha

RJ कैलास नाईक

#या भाबड्या जीवाला कुठं आराम आहे #nojotovideo

read more

kalyani Pawar.

कुठेतरी काहीतरी हवं असेल तर #nojotophoto

read more
 कुठेतरी काहीतरी हवं असेल तर

समीर

#संवाद हरवत चाललाय आपल्यातला कुठेतरी

read more

अल्पेश सोलकर

हवं तर करा कारागृह मोकळी सगळी जो पळणारच नाही असा ' बंदिवान ' शोधू.. शब्दातही मिळेल मोती एकदा थेट मनाला भिडणारे ' लिखाण ' शोधू... जिवंत दु #writing #writer #yqmarathi #marathiquotes #yqlife #alpeshsolkar

read more
हवं तर करा, कारागृह मोकळी सगळी
जो पळणारच नाही असा ' बंदिवान ' शोधू..

शब्दातही मिळेल मोती एकदा 
थेट मनाला भिडणारे ' लिखाण ' शोधू...

जिवंत दुनिया जळते एकमेकांवर
मृतदेहांना जाळायला ' स्मशान ' शोधू..

अडखळते जीभ गर्दी समोर बोलताना
जे ऐकून घेतील असेच ' कान ' शोधू..
 हवं तर करा कारागृह मोकळी सगळी
जो पळणारच नाही असा ' बंदिवान ' शोधू..

शब्दातही मिळेल मोती एकदा 
थेट मनाला भिडणारे ' लिखाण ' शोधू...

जिवंत दु

fakttuzyasathi_sagla_kahi

कुठेतरी चुकलो म्हणून तू आहेस इतकी दूर #Love #marathi #MarathiKavita #breckup #thought

read more
पण तरीही तुझ्याबद्दल बोलायला माझा म्हण थकत नाही
तू माझ्यासाठी काय आहेस हे मी शब्दात सांगू शकत नाही

थोडासा का होईना पण या आठवणी आहेत मधुर
कुठेतरी चुकलो म्हणून तू आहेस इतकी दूर

                                                 यश.... कुठेतरी चुकलो म्हणून तू आहेस इतकी दूर

#Love #marathi #MarathiKavita #breckup

☺️Vishu☺️

दुसऱ्यांसाठी स्वतःच्या जीवाला सोडायचे असते तर प्रेमच कशाला करतात 🙏😏😏

read more
आज जितकं मन दुखावलय ना तितकंच खूप आहे
खरंच खूप पस्तावा करून दिलाय तू
तुझ्या life मध्ये राहण्याबद्दल
🙏🙏 दुसऱ्यांसाठी स्वतःच्या जीवाला सोडायचे असते तर प्रेमच कशाला करतात 🙏😏😏
loader
Home
Explore
Events
Notification
Profile