Nojoto: Largest Storytelling Platform

New उन्हाळ्यात येणारी फळे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उन्हाळ्यात येणारी फळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उन्हाळ्यात येणारी फळे.

    LatestPopularVideo

Shankar kamble

*भुई भेगाळली खोल* 
 *ओलं मातीची सरली* 
 *डोळं कोरडं आभाळ* 
 *एक उदासी भरली...* 

 *वेड्या-वाकड्या वळणी* 
 *उभी एकाकी बाभळ* 
 *सूर व्याकूळ आळवी* 
 *उन्हं कलता कोकीळ...* 

 *वावटळीचा भिंगोरा* 
 *जीव होई कासावीस* 
 *पानं देठाला पारखं* 
 *जीणं बेवारशी कूस...* 

 *निपचीत पहुडल्या* 
 *सांज धूळीत सावल्या* 
 *मागं सरता सरता* 
 *खुणां काहीशा उरल्या...* 

 *गर्द सोनेरी, पिवळा* 
 *पानगळतीचा सडा* 
 *पायाखाली तुडवीता* 
 *आठवणींचा गुताडा...* 

 *भूल कसली मनाला?* 
 *कल्प कुसुमी दाटला* 
 *आस वळीवाची आता* 
 *देही काहूर पेटला...*

©Shankar kamble #माती #जमीन #वळीवाचापाऊस #मातीचे #मातीत #उन्हाळ्यात 

#sand

status katta 96

_~सकाळी उठल्यावर येणारी~_ _~पहिली आठवण आहेस तु..!~_ _~-║ ⃝⃟🇬ᵒᵒᵈ❤️ ⃝⃟🇲ᵒʳⁿⁱⁿᵍ║-~_ #Good #Morning Love #न्यूज़

read more

ANUJAA LAD

#snowfall Gift म्हणजे वेळ.. कारण तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची अशी वेळ देता जी पुन्हा तुमच्या आयुष्यात येणारी नसते. #विचार

read more

Ajinkya Pawar

#Dosti दृष्टिकोन बघण्याचा इथं कुठं तरी चुकतंय मनात येणारी शंका माणसाच्या मनात नेहमी वाईट चं विचार का म्हणुन म्हणतो इथं कुठं तरी चुकतंय....

read more

Doraemon_omkar2🌠

#प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..#Time#Motivation #ownwrite doraemon #follow #doraemon_omkar

read more
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..





✍️bharaskar omkar #प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..#Time#motivation #ownwrite #doraemon

Rutuja Nikam

आला श्रावण प्रेमाचा ,,,,,प्रवाह घेऊन आंनदाने खेळू बागडू लागले ,,,,सारे जण,,,राणी -वणी मोर नाचे थुई-थुई आकाश झाले ,,,संप्तरंगी ,,,फुले,,,फळे #nojotophoto

read more
 आला श्रावण प्रेमाचा ,,,,,प्रवाह घेऊन आंनदाने खेळू बागडू लागले ,,,,सारे जण,,,राणी -वणी मोर नाचे थुई-थुई आकाश झाले ,,,संप्तरंगी ,,,फुले,,,फळे

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नशिबाचे भोग... #नशिबाचेभोग चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
करता पाप सोसाव्या लागतात यातना,
कुठल्या कर्माचे फळ कैसे द्यावे,हे देवाजीच्या मना.
नशिबाचे भोग नव्हे ते,ते तर आपल्याच कर्माची फळे,
जीवन सुखकर होऊन जाईल जर हातून पुण्य घडे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
नशिबाचे भोग...
#नशिबाचेभोग

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAn

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कवितेचे वृक्ष.. #कवितेचेवृक्ष चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सहजच चारोळी नामक एक रोपटं लावले,
कालांतराने त्याचे वृक्ष झाले.
लाईक,कंमेंट नावाचे त्यास फळे फुले लागले,
वाटले नव्हते इतके हे कवितेचे वृक्ष बहरून आले. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कवितेचे वृक्ष..

#कवितेचेवृक्ष 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

sandy

मैत्रीण.. आयुष्यात १ मैत्रीण असावी, फोनवर माझ्यासोबत प्रेमळ गप्पा मारणारी, मला " वेड्या " म्हणणारी, आयुष्यात १ मैत्रीण असावी माझ्या naughty #nojotophoto

read more
 मैत्रीण..
आयुष्यात १ मैत्रीण असावी,
फोनवर माझ्यासोबत प्रेमळ
गप्पा मारणारी,
मला " वेड्या " म्हणणारी,
आयुष्यात १ मैत्रीण असावी माझ्या naughty

sandy

मैत्रीण.. आयुष्यात १ मैत्रीण असावी, फोनवर माझ्यासोबत प्रेमळ गप्पा मारणारी, मला " वेड्या " म्हणणारी, आयुष्यात १ मैत्रीण असावी माझ्या naughty #story #nojotophoto

read more
 मैत्रीण..
आयुष्यात १ मैत्रीण असावी,
फोनवर माझ्यासोबत प्रेमळ
गप्पा मारणारी,
मला " वेड्या " म्हणणारी,
आयुष्यात १ मैत्रीण असावी माझ्या naughty
loader
Home
Explore
Events
Notification
Profile