Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेम ओळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेम ओळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    LatestPopularVideo

Ganesh Shinde

साजणे सखे ग, 
डोळ्यात तुझ्या मला साठवशील का?
शब्द मनात गोठवलेले, 
ओठांवर आज आणशील का? #मराठी #ओळी #प्रेम #yq_gns

कवी - के. गणेश

चार ओळी

read more
चार ओळींची मर्यादा
कटाक्षानं पाळत असतो,
काही निवडक शब्द फुलं
गजऱ्यात माळत असतो.! चार ओळी

Kailas More

 #मनातल्या#ओळी

Rajkumar Nayak

चार ओळी #Shayari

read more
पावलावर पाऊल ठेवून चालणं
तुला तरी कुठ जमल होत, 
तुझ्य साठीच रस्त्यात माझ
प्रत्येक पाऊल थांबल होत.. 

राजकुमार नायक चार ओळी

कवी - के. गणेश

चार ओळी

read more
कलंडलेल्या व्याकुळ सांजेला
तुझ्या आठवणी बोलावतात,
फुटून जातात संयमाचे बांध
डोळ्यांच्या कडा ओलावतात

कवी -के. गणेश
९०२८११०५०९ चार ओळी

कवी - के. गणेश

जीवनाच्या ओळी

read more
झाडाचा बहर पाहून
मन माझंही जळू लागलं,
वेळ निघून गेल्यावर
मला जीवन कळू लागलं.!

@kganesh जीवनाच्या ओळी

Prasaad Shendage

सुचलेल्या ओळी #walkingalone #मराठीसंस्कृति

read more
बेधुंद असतो आपण,
चुकतो कुठे कळत नाही...
पण घाव ज्याला होतो,
तो मागे पुन्हा वळत नाही...

©Prasaad Shendage सुचलेल्या ओळी
#walkingalone

RAMKRUSHNA RATHOD

अर्थपूर्ण चार ओळी #Shayari

read more
गुमान झाल्या अनंत लहरी
तरी तमाम लाटा बघतो आहे
बुडतांना आयुष्य लाखमोलाचा
निर्भय पणाने जगतो आहे..!

- रामकृष्ण राठोड अर्थपूर्ण चार ओळी

Prasaad Shendage

शब्द नावाचे गाव माझे,
शब्दांचीच कविता..
शब्दांच्या गावात वाहते,
शब्दांचीच सरिता...

शब्द नावाची बाग माझी,
शब्दांचीच झाडे..
शब्दांच्या झाडीत वेचतो,
शब्दांचीच फुले...

शब्द नावाचे घर माझे,
शब्दांच्याच भिंती..
शब्दांच्या छायेत बांधतो,
शब्दांचीच नाती...©प्रसाद..✍
 #सुचलेल्या ओळी# #शब्द#

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

चार ओळी तुझ्यासाठी #nojotophoto

read more
 चार ओळी तुझ्यासाठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile