Find the Latest Status about पाळणा गीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाळणा गीत.
Ganesh Shinde
गोकुळी आजी आनंद झाला, नंदाच्या घरी बाळ जन्मला, काय सांगू त्याच्या बाळ लीला ग, जो बाळा जो जो रे जो ।।धृ।। नंदाचा हा नंदलाला, काळा सावळा, नाजूक नि भोळा, म्हणुनी आवडे गोप-गोपाळा, जो बाळा जो जो रे जो ।।१।। देवकीपोटी अवतार झाला, कंसाला चुकवून गोकुळी आला, उसळलेला पूर शांत हो केला, जो बाळा जो जो रे जो ।।२।। मातेस मुखी विश्व दाविले, कालियास याने सहज हरवले, गोवर्धनही करांगुळी उचलीला, जो बाळा जो जो रे जो ।।३।। पांडवांचा हा स्वामी झाला, कंसाचा याने वध हो केला, मथुरेत याचा आनंद झाला, जो बाळा जो जो रे जो ।।४।। सारे गोकुळ याने भुलविले, ब्रह्मांडी एक कृष्णरुप दाविले, आमच्या ठायी ठायी मुराला, जो बाळा जो जो रे जो ।।५।। अवर्णनीय हा बारसा सोहळा, बाळ गणेश आनंदित झाला, कृष्ण चरणी माथा टेकीला, जो बाळा जो जो रे जो ।।६।। #कृष्ण #पाळणा #कृष्णजन्माष्टमी #yq_gns
राजकारण
yogesh atmaram ambawale
जन्मले जिथे शिवराय आज तो किल्ला शिवनेरी पाहिला, निजले होते ज्या पाळण्यात शिवराय आज तो पाळणा ही पाहिला. शिवरायांच्या बालपणीचा पाळणा #collabratingwithyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqmarathivichar #शिवाजीराजे #छत्रपतीशिवाजीमहार
Kartik Pratap
जब रात ढले लिखना हो कोई गीत तब मत लिखना अपने दिलदार को लिख देना कोई नज़्म जिसमे इंसान, इंसान ही नज़र आए लिख देना अपनी सारी पर्तें खंगाल कर कुछ अटरम-सटरम बिखेर देना खुद को उस गीत में इस तरह कि बस जैसे लिखा जा रहा हो दुनिया का आखिरी गीत #NojotoQuote आखिरी गीत #गीत