Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वप्नात साजना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वप्नात साजना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नात साजना.

    PopularLatestVideo

Sandhya Bharga

क्या करते थे साजना सॉन्ग #फ़िल्म

read more
mute video

Suyash Ananda Gulig

स्वप्न-पिपासु #झओपेत #स्वप्नात #मराठीकविता

read more
स्वप्न-पिपासु

कसा आहेस ? कुठे आहेस ?
स्वप्नात.
 
भरदिवसा काय करतोस स्वप्नात ?
स्वप्नात रात्र असते
रात्री मी झोपेत
झोपेत मी स्वप्नात असतो,

स्वप्नात दिवसा मी स्वप्न बघत असतो
स्वप्नात रात्र असते 
आणि रात्री बसलेलो असतो मी
चांदण्याच्या सावलीत विचार करत;

कश्याचा ?
तोच नक्की कसा आहे मी ?-सुयश;

©Suyash Ananda Gulig स्वप्न-पिपासु #झओपेत #स्वप्नात

Vilas Bhoir

तु स्वप्नात माझ्या यावी... #मराठीकविता

read more
vil@sbhoir

©Vilas Bhoir तु स्वप्नात माझ्या यावी...

Nikhil Thok

🙄स्वप्नात तू 😉

read more
मी तुझी वाट पाहत होतो पण 
नंतर कळलं कि मी स्वप्नात होतो.. 🙄स्वप्नात तू 😉

Rameshkumar Mehra Mehra

# m.mmn # कड लेन्दे जान साजना.....

read more
mute video

Sneh Lata Pandey 'sneh'

#cloud #आ जाते घर साजना #कविता

read more
mute video

Sunil Zarikar

स्वप्नात माझ्या येशील का ?

read more
स्वप्नात माझ्या येशील का ?
सांग ना ग मजला स्वप्नी माझ्या येशील का ?
बैसुनी माझ्या जवळी तु प्रेम गीत गाशील का ?
थकलो वाट पाहुनी प्रेमात माझ्या साथ तु देशील का ?
स्वप्नात माझ्या येवून तु अलगद मिठीत घेशील का ?
सह जीवनात जरी नाही जमाले तरी स्वप्नात माझी होशील का ?
पाहता फिरुनी मजकडे, हातात हात माझा घेशील का ?
स्वप्नात माझ्या येशील का ? स्वप्नात माझ्या येशील का ?

Vinod Umratkar

टाळलं दिवसभर तिला
घ्यायची नव्हती तिची भेट।
ती पण जिद्दी भेटण्यासाठी
रात्री स्वप्नातचं आली थेट। #yqtaai #yqmarathi #भेट #थेट #स्वप्नात

Vinod Tiwari

आओगे जब तुम ओ साजना 💓

read more
mute video

Pratik Patil Patu

तू येतेस स्वप्नात! #drimranquotes love #girl

read more
तू येतेस स्वप्नात!

तू येतेस स्वप्नात
रोज नवीन रुपात
 तू येताच स्वप्नात
आनंद होतो मनात

तू येतेस स्वप्नात
जलपरी च्या रूपात
तुला पाहता पाहता
मनी तरंग येतात

तू येतेस स्वप्नात
सुंदर मयुर होऊन
मनी पडतो पाऊस
रुप तुझे हे पाहुन

तू येतेस स्वप्नात
लाल गुलाब होऊन
तुझ्या गालांच्या लालीत
जाते मन हरवून

तू येतेस स्वप्नात
निळा गॉगल घालून
 भारावते माझे मन
रूप तुझे हे पाहून तू येतेस स्वप्नात!
#drimranquotes 
#love
#girl
loader
Home
Explore
Events
Notification
Profile