Find the Latest Status about करमत नाहीये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करमत नाहीये.
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. हो नाही करमत तुझ्याविना, तुझ्याविना विराण जग'सारा.. सारा खेळ मनाचा, हा खेळ काही केल्या थांबेना.. थांबेना धाव मनाची, ओढ तुझी ना सरेना.. भेटूनी तुला वाटे करावे मन मोकळे, पण हिम्मत होईल माझी असे वाटेना.. भीती आहे मनी ना तुटावे नाते मैत्रीचे, काय करावे काही केल्या कळेना.. हो नाही करमत तुझ्याविना, तुझ्याविना विराण जग'सारा.. -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. हो नाही करमत तुझ्याविना, तुझ्याविना विराण जग'सारा..
Nikhil Thok
जीवन जगत असताना वाईट गोष्टी घडल्याच पाहिजे तेव्हाच कळतं कोण आपलं असतं आणि कोण परक 😟तू माझा नाहीये😔
J P MAHAJAN
Devanand Jadhav
भेटीची ओढ काही केल्या जात नाही मनाला देखील तिज शिवाय करमत नाही ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav चारोळी... भेटीची ओढ काही केल्या जात नाही मनाला देखील तिज शिवाय करमत नाही ✍🏻© •देवानंद जाधव•
sandy
दुरावा आहे याचा अर्थ असा नाहीये गं.. कि मी तुझ्याशिवाय राहू शकतो , डोळ्यात पाणी नाही याचा अर्थ असा नाहीये गं ..
yogesh atmaram ambawale
दिड तास झाला.... असंच होत... दर मिनिटाला अँप खोलायचो.. करमत नव्हतं.. सकाळ पासून अँप बंद होतं... #yqtaai #yqmarathi #yqlover #issues #मराठी_quote दिड तास झाला.... असंच होत... दर मिनिटाला अँप खोलायचो.. करमत नव
Secret Quotes
खर बोलल्यावर जर राग येत असेल तर तो हवाय मग आता त्या वर काही पर्याय नाहीये माझा, खूप काही गोष्टी घडत आहेत मागे फक्त विषय हा आहेत की बोलता येत नाहीये आता मला, पाहिल्यासारखं, तू हाताने काही गोष्टी घडवल्यात थोडी पण समज पाहिजे होती काही गोष्टींची तुला, मर मर जगतोय रोज मी रोज कित्तेक जीवची तडफड होतीये माझ्या बोलायला भेटायला मिठीत घेयला खूप काही पण सगळ्यांना दूर सारुन आज येथे तुझी पहिल्या सारखी वाट बघत आहेत, पहिल्या सारखी हो तर मला बोलायचं तू आता तर काही गोष्टी ऐकेल मी नाही तर नाही, माझी तयारी झालीये आता बस वेळ अडवतीय मला येथे, पण जाईल आता ती पण प्रत्येक गोष्ट निभावत आहेत मी येथे आता, माझ्यावर वेळ आहेत ती, शेवटच्या श्वासाश्वासा पर्यंत जपणार मी, बघू किती कुणाचा जीव आणि किती कुणाच प्रेम होत, का गैरसमज होता हे पण समजेल मला,
अत्रंगी रे...!!!