Nojoto: Largest Storytelling Platform

New लागत नाही काही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लागत नाही काही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लागत नाही काही.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला.. #अबोला हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अबोला हा तुझा मला अजिबात सहन होत नाही,
करमत नाही तुझ्याविना,मन ही कुठे लागत नाही.
काही चूक नसतानाही का बरे अशी तू वागते,
माहीत आहे ना तुला,हृदय माझे तुझ्या हसण्या बोलण्यानेच धडकते.
कबुल असेल मला,जी शिक्षा तू देशील,
कोंबडा जरी बनवला तरी चालेल,त्या बहाण्याने तरी हसशील.
खरंच सांगतो,अबोला हा तुझा माझ्या मनावरी खूप मोठा घाव देई,
तुझ्या अशा वागण्याने,मला जगणे ही शक्य न होई. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोला..
#अबोला 

हा विषय
Suhas M. More यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.

Rashmika Gupta

अश्रूंना सांगाव लागत नाही बाहेर यायला, डोळ्यांना सांगाव लागत नाही एकटक पहायला, कानांना सांगाव लागत नाही ऐकुन घ्यायला, ह्रदयाला सांगाव #poem

read more
अश्रूंना सांगाव लागत नाही
बाहेर यायला,
डोळ्यांना सांगाव लागत नाही
एकटक पहायला,
कानांना सांगाव लागत नाही
ऐकुन घ्यायला,
ह्रदयाला सांगाव लागत नाही
धकधक करायला,
नाकाला सांगाव लागत नाही
श्वास घ्यायला,
मग प्रेम तरी सांगून कस होणार?
कोणाला सांगाव लागत नाही
प्रेम करायला......
Amit... अश्रूंना सांगाव लागत नाही
बाहेर यायला,
डोळ्यांना सांगाव लागत नाही
एकटक पहायला,
कानांना सांगाव लागत नाही
ऐकुन घ्यायला,
ह्रदयाला सांगाव

RJ कैलास नाईक

#नातं जुळवायला भावनां शिवाय बाकी काही नाही लागत मनात भाव निस्सीम असले मन वेड्यासारखं नाही वागत RJ कैलास

read more
नातं जुळवायला भावनां शिवाय
बाकी काही नाही लागत
मनात भाव निस्सीम असले
मन वेड्यासारखं नाही वागत
        RJ कैलास #नातं जुळवायला भावनां शिवाय
बाकी काही नाही लागत
मनात भाव निस्सीम असले
मन वेड्यासारखं नाही वागत
        RJ कैलास

Sudhakar Lokare

तुज्या संगतीत प्रेरणे शिवाय काहीच नाही तू असताना जिद्द शिकाया आणखीन  लागत काही           ✍️सुधाकर लोकरे #मराठीशायरी

read more
तुज्या संगतीत प्रेरणे 
शिवाय काहीच नाही
तू असताना जिद्द शिकाया 
आणखीन  लागत तरी काही 
          ✍️सुधाकर लोकरे

©Sudhakar Lokare तुज्या संगतीत प्रेरणे 
शिवाय काहीच नाही
तू असताना जिद्द शिकाया 
आणखीन  लागत काही
          ✍️सुधाकर लोकरे

Sunil Zarikar

खरच काही येत नाही

read more
तुला विसरायचं म्हटलं तरी
मग दुसरं काहीच आठवत नाही..
तुझ्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही..
तु सहज म्हणून जातेस तुला प्रेम करता येत नाही..
पण खर सांगु तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय मला काहीच येत नाही.. खरच काही येत नाही

Yogesh K0

मोठे काम करायला वय नाही धाडस लागत #मराठीशायरी

read more

अल्पेश सोलकर

यात काही ' काळाबाजार ' नाही ना.. यात काही' नफेखोरी ' नाही ना... हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून यात काही मिसळलं तर नाही ना.. रेशनधा #रेशनधान्य #सावळागोंधळ

read more
यात काही ' काळाबाजार ' नाही ना..
यात काही' नफेखोरी ' नाही ना...
हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून
यात काही मिसळलं तर नाही ना..

#रेशनधान्य #सावळागोंधळ यात काही ' काळाबाजार ' नाही ना..
यात काही' नफेखोरी ' नाही ना...
हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून
यात काही मिसळलं तर नाही ना..

#रेशनधा

Samadhan Navale

#कधी इतकं प्रेम झालं...काही कळलंच नाही #poem

read more

Yogesh shinde

कुणीतरी आठवण काढतय बाकी काही नाही #SADFLUTE

read more

SuReKha😊🙂

तिला सांगुन नाही मी काही तुझ्या विषयी....

read more
माझं लिहिण,
गायकी आवाज,
साधी राहणी 
सर्व सांगुन तो तिला....
◆ आणि तो म्हणतो 
"तुला वाटतं तसं काही नाही"  ...
"ती नाही तशी"......
😁😀 तिला सांगुन नाही मी काही तुझ्या विषयी....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile