Nojoto: Largest Storytelling Platform

New डोळ्यांवर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोळ्यांवर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळ्यांवर.

    LatestPopularVideo

अतुल सोळस्कर

प्रितीचं कोरं पान हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या, अलगद लागलं फुलू. क्षणात झालं मनं भुंगा, लागलं तुझ्याच पाठी झुलू. डोळ्यांवरती झापड आली नी, स् #reading #poem

read more
प्रितीचं कोरं पान

हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या,
अलगद लागलं फुलू.
क्षणात झालं मनं भुंगा,
लागलं तुझ्याच पाठी झुलू.
डोळ्यांवरती झापड आली नी,
स्वप्नं लागली बोलू.

ऐकुन मधुर स्वरास तुझ्या,
मी स्वप्नातही लागलो डोलू.
प्रितीचं माझ्या कोरं पान,
ये आपण दोघं भरू.
उमटेल त्यावर सुख चिञ सुरेख,
अन् लागतील......
रंग प्रितीचे पाझरू.
    -अतुल सोळस्कर. प्रितीचं कोरं पान

हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या,
अलगद लागलं फुलू.
क्षणात झालं मनं भुंगा,
लागलं तुझ्याच पाठी झुलू.
डोळ्यांवरती झापड आली नी,
स्

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्न चालून आले.. #स्वप्नचालूनआले हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वप्न चालून आले..
आज जेव्हा मी तिला पाहिले.
विश्वासच बसेना डोळ्यांवर स्वप्न हे,
इतक्या लवकर कसे सत्यात उतरले. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्वप्न चालून आले..
#स्वप्नचालूनआले 

हा विषय

Rashmi Hule

रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला.. घालमेल नवपरिणीतेची मुखचंद्रमा लाजला माळलेला गजरा केसात मोहरलेला उत्सुक मंद मोगरा स्पर्शास आतुरलेला. अ #yqbaba #yqdidi #yqtaai #bestyqmarathiquotes #नवपरिणीता

read more
रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला..
घालमेल नवपरिणीतेची मुखचंद्रमा लाजला 

माळलेला गजरा केसात मोहरलेला
उत्सुक मंद मोगरा स्पर्शास आतुरलेला.
                                      
अलिंगनात सख्या तुझ्या  बध्द झाले 
उधळीत रंग सोनेरी मिलन समिप आले
                                     Rashmi 💖 
मुग्ध मंतरलेले क्षण मिठीत रात्र सरली.. 
पहाटेच्या गारव्यात निज डोळ्यात उतरली
                                      
उन्हें कोवळी तिरीप जेव्हा डोळ्यांवर आली
पापण्यांची उघडझाप असंबद्ध झाली 

आठवांचा गालीचा पाकळ्यांच्या शाली
स्मित ओठांवर,पसरली गालावर लाली...
                       Rashmi 💖 
 रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला..
घालमेल नवपरिणीतेची मुखचंद्रमा लाजला

माळलेला गजरा केसात मोहरलेला
उत्सुक मंद मोगरा स्पर्शास आतुरलेला.

अ

Secret Quotes

साथ मागायची तर जो निभावणार त्यालाच दे, मी मीच म्हणणं माझ माझेच बघणं नकोय, अशी स्वार्थी ना तू नकोय न मी ही तुला, वचन तर आयुष्यभर चालूच असता

read more
 प्रॉमिस डे आहेत म्हणे आज..
ती जर लग्ना पर्यंत साथ देणार असेल तर
प्रॉमिस मागावं तिने,
उगाचच टाइम पास वाला वेळ
नकोय तिचा मला,
सात जन्माची संगीनीची अपेक्षा
नाहीये आहे तेच आयुष्य कडाला
नेतं असेल तर काही गोष्टी काही
वचन करायला अर्थ आहेत,
आधीच खूप केलेले आहेत वचन
मी अजून वचनाची अपेक्षा असेल
किंवा ते निभावण्याची पण तर
लग्न करशील आणि माझ्या सारखेच
  प्रामाणिक राहशील आधी हे वचन दे मला..
    AS Patil✍️✍️— % & साथ मागायची तर जो निभावणार त्यालाच दे, 
मी मीच म्हणणं माझ माझेच बघणं नकोय,
अशी स्वार्थी ना तू नकोय न मी ही तुला, 
वचन तर आयुष्यभर चालूच असता

sandy

#मी_बाळ_बोलतोय! कसली भारी शंभो घालते मला आजी माझी. मला थोडथोडसं आठवतं,आईच्या पोटात होतो तेंव्हाचं. आईने काही जास्त,तिखट,तेलकट खाल्लं की मला #nojotophoto

read more
 #मी_बाळ_बोलतोय!

कसली भारी शंभो घालते मला आजी माझी.
मला थोडथोडसं आठवतं,आईच्या पोटात होतो तेंव्हाचं.
आईने काही जास्त,तिखट,तेलकट खाल्लं की मला

sandy

❤️💛❤️💛❤️ तिला माफी नाही 💛❤️💛❤️💛 उपवनच्या कट्ट्यावर भयाण शांतता पसरली होती. कपल्स पॉईंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कट्ट्यावर वर्दीतल्या पोलिसा #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️
 तिला माफी नाही
💛❤️💛❤️💛

उपवनच्या कट्ट्यावर भयाण शांतता पसरली होती. कपल्स पॉईंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कट्ट्यावर वर्दीतल्या पोलिसा

sandy

*कारभारीण* भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक #story #nojotophoto

read more
 *कारभारीण*
 भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक

sandy

❤️💛❤️ बहरती मैत्री 💛❤️💛 अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
बहरती मैत्री
💛❤️💛

अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile