Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्या कोण आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्या कोण आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्या कोण आहे.

    LatestPopularVideo

Gopinath Jagtap

कोण कोणासाठी आहे #poem #nojotovideo

read more

atharva hinglaspurkar 😘

ओळखून पहा .कोण आहे ती???

read more
जेव्हा शिकवलं जगायचं तू  आम्हाला तेव्हा आम्ही जगायला शिकलो.
ओळखून सांगा कोण आहे ती जिनी आपल्याला प्राण्यांतून माणूस बनायला शिकवलं. ओळखून पहा .कोण आहे ती???

निशब्द देव

#तुझ्या प्रेमात आहे की तुझ्या प्रेमात नाही हे

read more

shri swami Samarth

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे #मराठीसंस्कृति

read more

Sunil Zarikar

तुझ्या असण्याने या जिवानात गंध आहे..

read more
तुझ्या असण्याने या जिवानात गंध आहे..
गुलाबाची लाली तुझ्या ओठांवर आहे..
पाकळी ची कोमलता तुझ्यात आहे..
बघ इकडे तिकडे फक्त मीच नाही तर प्रत्येक जन तुझ्या सुंदरतेचा दिवाना आहे..
तु मला पसंत केलस हे माझ नशीब आहे... तुझ्या असण्याने या जिवानात गंध आहे..

Supriya Yewale

#Rajkapoor आम्ही कोणाला सांगत बसत नाही आम्ही कोण आहे #मराठीविचार

read more

Vinod Umratkar

#YourQuotes #yqtaai #yqmarathi #yqdidi #yqbaba कोण आहे तयार मग!!!!!!!!!!!

read more
झालेत नवशे अठ्यांनव
उरले शिल्लक दोन फक्त।
कोण होणार माझा?
हजारांवा yq मित्र। #yourquotes #yqtaai #yqmarathi 
#yqdidi #yqbaba 
कोण आहे तयार मग!!!!!!!!!!!

Sadhana Potekar

स्वर्गात ही जे सुख मिळत नाही ते सुख तुझ्या चरणाशी आहे संकट कितीही मोठे असुदे समाधान तुझ्या नावातच आहे बाप्पा #Music #nojotophoto

read more
 स्वर्गात ही जे सुख मिळत नाही ते सुख तुझ्या चरणाशी आहे संकट कितीही मोठे असुदे समाधान तुझ्या नावातच आहे बाप्पा

Sharmila'S Diary

मला फक्त तुझ्या सोबत हसायचे आहे तुझ्या खांद्यावर डोके ठेवून रडायचे आहे मन मोकळे करून तुझ्या गप्पांमध्ये हरवायचे आहे हरवून स्वतःला #poem #uwots #sharmilasdiary #mypoetry_mypassion #nojoto_lovepoem

read more
मला फक्त तुझ्या 
सोबत हसायचे आहे
तुझ्या खांद्यावर डोके 
ठेवून रडायचे आहे
मन मोकळे करून
तुझ्या गप्पांमध्ये 
हरवायचे आहे
हरवून स्वतःला
तुझ्यात शोधायचे आहे
मला काहीच नको
फक्त तुझी सावली 
बनून जगायचे आहे
नशिबाच्या या खेळात
तुला नेहमीच जिंकायचे आहे
#uwots मला फक्त तुझ्या 
सोबत हसायचे आहे
तुझ्या खांद्यावर डोके 
ठेवून रडायचे आहे
मन मोकळे करून
तुझ्या गप्पांमध्ये 
हरवायचे आहे
हरवून स्वतःला

Pritam SãńKpal SP

*थोडे दिवस कोणालाच स्वतःहून* *Call किंवा Message करू नका.* *लगेच कळेल कोण* *आपल आहे* *आणि कोण परक*

read more
 *थोडे दिवस कोणालाच स्वतःहून*
*Call किंवा Message करू नका.*
*लगेच कळेल कोण* *आपल आहे*
*आणि कोण परक*
loader
Home
Explore
Events
Notification
Profile