Find the Latest Status about aai var kavita from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, aai var kavita.
Vishal G.Paithankar
*आई माझी जिवंत आहे.* *आई* माझी जिवंत आहे. हो खरंच... आई माझी जिवंत आहे. प्राण तिचे नसले तरी, शान तिची जिवंत आहे. अस्तित्व तिचे नसले तरी, मान तिचा जिवंत आहे. शरीर तिचे नसले तरी, अंश तिचे जिवंत आहेत. स्पर्श तिचा नसला तरी, आवाज तिचा जिवंत आहे. वास्तविक ती नाही तरी, शिकवण तिची जिवंत आहे. ती पाठीशी नसली तरी, आधार तिचा जिवंत आहे. ती झाली गतप्राण तरी, तिची आठवण जिवंत आहे. पदर तिचा नसला तरी, छाया तिची जिवंत आहे. डोळ्यांनी ती दिसत नसली तरी, माया तिची जिवंत आहे. म्हणून मी म्हणतो तुम्हा.. आई माझी जिवंत आहे.. आई माझी जिवंत आहे. *कवी* *श्री.विशाल पैठणकर.* [ आईच्या स्मृतीला समर्पित ] ©Vishal G.Paithankar #kavita #bhavanik kavita #Aai
Sairaj Patil
आई आपल्या मुलाला जपते, आपल्या परिवाराला जपते जी बाई ,तिच आपली गोड अन् मायेचा सागर असणारी ती आई... जरी आपण दिला त्या माऊलीला मनाला लागेल असा त्रास, तरी ती आपल्याला जवळ घेते अन् भरवते तीच्या गोड हातातून घास... आठवण येते त्या मायेची एका अनाथ मुलात रमता, त्याला माया देते एकच व्यक्ती ती म्हणजे त्याची ममता... आता हीच आई वृद्धावस्थेत निघाली आहे वृद्धाश्रमात, जर तुम्ही जीते सुपूत्र असाल तर तीला आना तुमच्या घरात... घरात ती एकच व्यक्ती होती जी लावत होती सर्वांना मायेचा लळा, जेव्हा आठवण येते त्या आईची तेव्हा डोळ्यातून अश्रु येतात सळासळा... कवी :- साईराज पाटील. ©Sairaj Patil poem on aai kavita आई #Waterfall&Stars
Shivam
tujhse duji var beshumar ishq krna tha mujhe, ho gya...... kya chahti thi tum, tabbah krna mujhe, ho gya..... Shivam.......... #duji,var
( dil e zisha )
kiya huva jo mayus tere dar se savali jayega. jaunga jab me gar junub,to mahebob sumalhi jayega.. dil hi nahi jage par to kiya iska bigare ga nada... Aajma le tarkas ke tir apne,jalim tera ab har var khali jaye ga. ( dil e zisha ) khali var
kajal moria
taras gayian ne akha tenu dekhan layi kash akhri var thoda hor dekh leya hunda ©kajal moria akhri var