Nojoto: Largest Storytelling Platform

New तोंडाला चव नसणे लक्षणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तोंडाला चव नसणे लक्षणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तोंडाला चव नसणे लक्षणे.

    PopularLatestVideo

Monika jayesh Shah

एक म्हण आहे.. जूनह: ते जूनह: सोना अस्तो .. खरं आहे.. लसूण मिरची चा ठेचा मिक्सर मधे बनवा.. चव येत नाहीं.. पण खलबत्ता मुसळी मधे बनवा.. चव पण व #समाज

read more
mute video

yogesh atmaram ambawale

प्रतियोगिता - ४ - विषय - चारोळी (शुभसंध्या 🙂) नियम व अटींसाठी शब्द सारथी पेज वरील pin केलेली 1st पोस्ट पहावी. धन्यवाद! ✍️🙏 प्रतियोगिता_4_म #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathiwriter #प्रतियोगिता_4_मराठी

read more
कुरकुरीत फरसाण त्यात तिखट रस्सा,
चव येण्या चटकदार,लिंबू कांद्याचा ही हिस्सा.
दिसते आकर्षक कोथंबीर कडीपत्याची भेसळ,
पाहून लगेच तोंडाला पाणी सुटते अशी ही चटकदार मिसळ. प्रतियोगिता - ४ - विषय - चारोळी (शुभसंध्या 🙂)
नियम व अटींसाठी शब्द सारथी पेज वरील pin केलेली 1st पोस्ट पहावी. धन्यवाद! ✍️🙏

#प्रतियोगिता_4_म

अल्पेश सोलकर

घरी पहिल्यांदाच तिच्या गेल्यावर... हातावर चहाचा कप ठेवल्यावर.. चाखली होती चहा तिने मला देण्याअगोदर... लपवलेली चव दिसत होती तिच्या ओठांवर... #yqbaba #yqhindi #yqmarathi #yqtaai #yqmarathiquotes #yqmarathicharoli #alpeshsolkar

read more
घरी पहिल्यांदाच तिच्या गेल्यावर...
हातावर चहाचा कप ठेवल्यावर..
चाखली होती चहा तिने मला देण्याअगोदर...
लपवलेली चव दिसत होती तिच्या ओठांवर... घरी पहिल्यांदाच तिच्या गेल्यावर...
हातावर चहाचा कप ठेवल्यावर..
चाखली होती चहा तिने मला देण्याअगोदर...
लपवलेली चव दिसत होती तिच्या ओठांवर...

Sarita Prashant Gokhale

प्रणू चाराक्षरी समूह आयोजित उपक्रम:-ठेवणीतल्या जुन्या वस्तू दिनांक:-५/८ /२०२१ विषय:-खलबत्ता

read more
प्रणू चाराक्षरी 

खलबत्ता 
लोखंडाचा
सोबतीने
दगडाचा..१

किती रूपे
आली याला
नाव आधी
उखळाला..२

एकजीव
मिश्रणाची,
चव देई
वाटणाची..३

कितीजरी
आकारले
काम छान
बजावले..४

सारे घाव
झेलताना
उखळाने
पेलताना..५

बदलत्या
जमान्यात,
कुठे गेला
ठेवण्यात..६

खेडोपाडी
विचारता,
चव देतो
खलबत्ता..७

©Smita Raju Dhonsale प्रणू चाराक्षरी समूह आयोजित

उपक्रम:-ठेवणीतल्या जुन्या वस्तू

दिनांक:-५/८ /२०२१

विषय:-खलबत्ता

Komal Pardeshi

#mulvyadh upchar, mulvyadh var gharguti upay, mulvyadh after delivery, mulvyadh me kya nahi khana chahiye marathi, #mulvyadh me kya nahi kha #मराठीसंस्कृति #मूळव्याध

read more
mute video

अल्पेश सोलकर

चोरपावलांनी आला ...म्हणजे तो चोर होतो का..? गमतीने फसवल ..म्हणजे ते सत्य होत का..? जिभेला चव कळत नव्हती..म्हणून ते स्वादिष्ट नव्हते का..? अ #yqdidi #marathi #yqquotes #yqtaai #marathiquotes #marathicharolya #bestyqhindiquotes #marathiwriter

read more
चोरपावलांनी आला ...म्हणजे 
तो चोर होतो का..?
गमतीने फसवल ..म्हणजे
ते सत्य होत का..?
जिभेला चव कळत नव्हती..म्हणून
ते स्वादिष्ट नव्हते का..?

असे सगळे प्रश्न का..? पर्यंत ..थांबत असतील तर
 उत्तर ' क ' ला काना  ' का ' होत का..? चोरपावलांनी आला ...म्हणजे 
तो चोर होतो का..?
गमतीने फसवल ..म्हणजे
ते सत्य होत का..?
जिभेला चव कळत नव्हती..म्हणून
ते स्वादिष्ट नव्हते का..?
अ

yogesh atmaram ambawale

भेळ #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #snacks #भेळ #खानपान #Collab कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव कांदा चिरलेला बारीक

read more
कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव
कांदा चिरलेला बारीक नि त्यात बारीक मिरच्यांची ही ठेव.
चण्याची डाळी,शेंगदाणे नि टोमॅटो ही त्यात घेतले.
दिसण्या सुंदर वरून कोथिंबीर ही टाकले.
पापडी चा चुरा नि चटणी घेऊन छान त्यास हलविले,
बनत असताना ही चटकदार भेळ,
अगोदरच तोंडाला पाणी सुटले. भेळ
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #snacks #भेळ #खानपान #collab 
कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव
कांदा चिरलेला बारीक

vishnu thore

मी काळोखाच्या भयानं कधी भांबावलो नाही अन उजाडणा-या दिवसाचं आश्चर्य वा कुतूहलही मला कधी वाटत आलं नाही.रोजचं जगणं एका व्यथेचा परिपाठ झालाय.व्य

read more
मी काळोखाच्या भयानं कधी भांबावलो नाही अन उजाडणा-या दिवसाचं आश्चर्य वा कुतूहलही मला कधी वाटत आलं नाही.रोजचं जगणं एका व्यथेचा परिपाठ झालाय.व्यथा संपत नाही कधीच,ती अश्वथाम्याच्या जखमेसारखी चिरतरुण असते नेहमी.व्यथेनं काठोकाठ भरलेलं हे जगणं आपण कुठल्या फ़्रिज मध्ये ठेवणार?गुदमरणा-या प्रत्येक श्वासाने ते आंबणारच. असल्या कडवट दु:खाची चव मिरवत जगण्यातला आनंद अनुभवण्यात मी तरबेज होतोय दिवसेंदिवस....!
..............................विष्णू मी काळोखाच्या भयानं कधी भांबावलो नाही अन उजाडणा-या दिवसाचं आश्चर्य वा कुतूहलही मला कधी वाटत आलं नाही.रोजचं जगणं एका व्यथेचा परिपाठ झालाय.व्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कर्माचे फळ.. #कर्माचेफळ हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कर्माचे फळ प्रत्येकाला मिळते..
सदाचाराच्या झाडाला लागलेले थोडे उशिरा मिळते,
पण सत्कार्य करत राहिल्यामुळे गोड मिळते.
ह्याउलट,व्यभिचार,दुराचार नावाच्या काटेरी झाडाझुडपांनाही,हे कर्माचे फळ मिळते 
ते ही लवकरच जे गोड तर नसतेच 
पण मरेपर्यंत विसरता येणार नाही,अशी त्याची चव असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

कर्माचे फळ..
#कर्माचेफळ
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

sandy

धुक्यातली पहाट......... रानातून जाणारी एक छोटीशी पायवाट , सूर्याच्या सोनेरी किरणांनी सजलेली धुक्यातली एक सुंदर पहाट. पाखरांच्या मंजुळ आव #story #nojotophoto

read more
 धुक्यातली पहाट.........

रानातून जाणारी 
एक छोटीशी पायवाट ,
सूर्याच्या सोनेरी किरणांनी सजलेली 
धुक्यातली एक सुंदर पहाट.

पाखरांच्या मंजुळ आव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile