Nojoto: Largest Storytelling Platform

New तुमच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुमच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुमच्या.

    LatestPopularVideo

Vasundhara Jadhav

पप्पा तुमच्यापासून...... तुमच्यापर्यंत #Life_experience

read more
पर्वताचा कडा कोसळला की त्याचा पसारा कळतो आणि झाड कोसळल की त्याचा आवाका 
येणार्‍या वादळांची तिव्रता आणि डोक्यावरची सावली हरवताच बसते उन्हाची झळ मग कळतं आयुष्यात आभाळायेवढा आधार हरवल्यावर आपण किती एकटे पडलोय...... किती एकटे.....
.....वसु पप्पा तुमच्यापासून...... तुमच्यापर्यंत

शब्दवेडा किशोर

#तुमच्यातला प्रभु श्रीराम मला दाखवा....
रावण जळत असताना त्याने
हसून गर्दीकडे बघितलं
तपासा स्वतःच्या चारित्र्याला
मोठ्यानं त्यानं सांगितलं
हो..केलाय मी गुन्हा सीतेचं
अपहरण करण्याचा
पण कधीच प्रयत्न नाही केला माझ्या
मर्यादेची सीमा ओलांडण्याचा
आज मात्र कितीतरी खरे दुष्ट रावण दिवसाढवळ्या रस्त्यावर
स्त्री च्या अब्रूचे लचके तोडतात
सभ्यपणाचा आव दाखवून लोक
मात्र दरवर्षी मलाच जाळतात
तुम्हा मानवांपेक्षा आम्ही
राक्षसच ठरलो भारी
केला नाही अपमान कधी
सीता मातेचा माझ्या दारी
हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही मात्र
आजवर हजारो सीता जाळल्या
वंशाच्या दिवट्यासाठीसुद्धा गर्भातील
कळ्या गर्भातंच मारून टाकल्या 
काहीच हक्क नाही तुम्हाला मला बदनाम ठरवण्याचा
प्रयत्न करा तुम्हीच खरंतर स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा
हे सुद्धा मी आवर्जून सांगेन की
तुमच्या समाधानासाठी तुम्ही दरवर्षी मला
मोठया जल्लोषात पेटवा 
पण पेटवण्याआधी मात्र तुमच्या प्रत्येकातील
प्रभु श्रीराम मला एकदातरी दाखवा....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #तुमच्यामधील_राम_मला_दाखवा

Rahul Pisal

तुमच्यातील एक मी #मराठीप्रेम

read more

Vikas Atkari

बाबा तुमच्यासाठी... #poem

read more

Vasundhara Jadhav

#वर्तुळ#आयुष्य#जगणं#तुमच्याशिवाय#वसुंधरा जाधव ##

read more
जस जश्या बदलत आहेत तारखा 
आणि पलटतायेत कॅलेंडरची पानं
तसं तशी पडतायेत पावलं दूर दूर एकमेकांपासून

तो बिंदू आहे तसाच आहे स्थिर स्थितप्रज्ञ 
...घडून गेलेला
आणि मी मात्र घरंगळत गतिमान ....दूर फेकली जात आहे

तो एक क्षण तिथेच आहे का?
की मी ही तिथं पर्यंत पोहचत आहे. 
अगदी वेगाने 
अगदी जिवाच्या अकांताने

समजत नाही हे वर्तुळ आहे का?

....वसुंधरा जाधव 
 ##वर्तुळ##आयुष्य##जगणं##तुमच्याशिवाय##वसुंधरा जाधव ##

Vasundhara Jadhav

#वर्तुळ#आयुष्य#जगणं#तुमच्याशिवाय#वसुंधरा जाधव ##

read more
जस जश्या बदलत आहेत तारखा 
आणि पलटतायेत कॅलेंडरची पानं
तसं तशी पडतायेत पावलं दूर दूर एकमेकांपासून

तो बिंदू आहे तसाच आहे स्थिर स्थितप्रज्ञ 
...घडून गेलेला
आणि मी मात्र घरंगळत गतिमान ....दूर फेकली जात आहे

तो एक क्षण तिथेच आहे का?
की मी ही तिथं पर्यंत पोहचत आहे. 
अगदी वेगाने 
अगदी जिवाच्या अकांताने

समजत नाही हे वर्तुळ आहे का?

....वसुंधरा जाधव 
 ##वर्तुळ##आयुष्य##जगणं##तुमच्याशिवाय##वसुंधरा जाधव ##

Vasundhara Jadhav

#वर्तुळ#आयुष्य#जगणं#तुमच्याशिवाय#वसुंधरा जाधव ##

read more
जस जश्या बदलत आहेत तारखा 
आणि पलटतायेत कॅलेंडरची पानं
तसं तशी पडतायेत पावलं दूर दूर एकमेकांपासून

तो बिंदू आहे तसाच आहे स्थिर स्थितप्रज्ञ 
...घडून गेलेला
आणि मी मात्र घरंगळत गतिमान ....दूर फेकली जात आहे

तो एक क्षण तिथेच आहे का?
की मी ही तिथं पर्यंत पोहचत आहे. 
अगदी वेगाने 
अगदी जिवाच्या अकांताने

समजत नाही हे वर्तुळ आहे का?

....वसुंधरा जाधव 
 ##वर्तुळ##आयुष्य##जगणं##तुमच्याशिवाय##वसुंधरा जाधव ##

Dhammaraj Nawale

तुमच्यावर प्रेम करणाऱ्या वेक्तीला जपा. #Flute #Love

read more

Prashant Kshirsagar

आयुष्यभर कष्ट केले ज्यानी तुमच्यासाठी

read more

yogesh atmaram ambawale

जर कुणी तुमच्या जवळ,
इतर कुणाबद्दल वाईट बोलत असेल
तर तुम्ही सोबत नसताना,
इतरांजवळ तुमच्याबद्दल काय बोलत असेल. विचार करा
#collabratingwithyourquoteandmine #collabratingwithYourquotetaai #yqtaai #माझ्या_लेखणीतून #माझेविचार #निंदा #विचारकरा #समजून_घे_जर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile