Nojoto: Largest Storytelling Platform

New ओळख Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओळख from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओळख.

    PopularLatestVideo

swapnil waghmare

ओळखने महत्वाचे

read more
*"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती* *आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल*
*हसण्या मागील दुःख*
*रागवण्या मागील प्रेम*
*आणि शांत रहाण्यामागील कारण."*
*.............* ओळखने महत्वाचे

Rajendrakumar Jagannath Bhosale

सोडली नाही कधी वाडी
 तर्र झिंगतयं पिऊन ताडी 
वाढवतय  निजामी दाढी
संस्काराला लावून काडीll ध्रु ll

 मालकाचं घेतंय सोंग 
गाडीचे वाजवतंय भोंग
मोठेपणाचे करतंय ढोंग
बेकारीचे वाढलंय बाँग ll1ll
  
आर आर सुधार भावा
कुटील ओळख कावा
तू शेर मावळ्याचा छावा
घे आता बिंनीवर धावाl l2ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale #ओळखकावा
#Hope

_kk_writes_

कस ओळखावं तुजला

read more
mute video

कृष्णा

#ओळखीचा....✍️

read more
का ओळखीचा वाटतोय,
शब्द न शब्द,
जरी तू तिथे आणि
मी इथे पल्ह्याड स्तब्ध....

व्यक्ती होत नसतो 
ना परका..
जोवर व्यक्त होणारे
जवळचे वाटतात शब्द..

©Krishna #ओळखीचा....✍️

SUNIL

ओळखा पाहू #nojotophoto

read more
 ओळखा पाहू

pooja d

तुला ओळखत नसतानाही
शब्दांवर तुझ्या प्रेम केलं 
तू कधीही माझा होणार नाहीस
तरीही तुझ्यावरच प्रेम केलं....... #प्रेम #ओळखतुझीमाझी #मराठीकविता #yqtaaimarathi

Archana Jadhav

माणूस ओळखणे गरजेचं आहे

read more
mute video

Dr Mangesh Kankonkar

फक्त तुलाच ओळखतो मी #poem

read more
डोळ्यांवरून हात काढ
मला माहिती आहे 
तुच आहे,
तुझ्या सुगंधाने नाही
तुझ्या आभासाने
ही तुला ओळखतो मी












भटकत हिंडत होत दुःख,
मिठी मारून मला म्हणाल,
कुठे जाऊ ह्या अनोळखी शहरात
फक्त तुलाच ओळखतो मी.

©Mangesh Kankonkar फक्त तुलाच ओळखतो मी

Manisha Dongre Kulkarni

#ओळख सुप्रभात लेखक मित्रानों आजचा विषय आहे तिची माझी ओळख... #ओळख #ओळख1 चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quot #YourQuoteAndMine

read more
तिचे जीवनात येणे,
मनावर राज्य करणे,©®MDK
नकळत झाली तिची माझी आेळख..

सतत कानात कुजबुजणे,
उगीचच गालात हसणे,©®MDK
नकळत झाली तिची माझी आेळख..

स्पर्श करताना लाजणे, 
डाेळ्यातून हाेकार देणे,©®MDK
नकळत झाली तिची माझी आेळख..

समीप तिच्या सगळं विसरणे,
धुंद क्षण ते सतत अनुभवणे,©®MDK
नकळत झाली तिची माझी आेळख.. #ओळख
सुप्रभात लेखक मित्रानों
आजचा विषय आहे
तिची माझी ओळख...
#ओळख #ओळख1
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quot

Pooja Navale

चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$

read more
चेहरा कितीही लपवला तरीही 
             चेहर्यामागचं दुःख कधीच लपत नसतं 
सुख कितीही ओसंडून वाहत असलं तरी 
             मनातलं दुःख हे चेहऱ्यावर दिसतच 
व्यक्ती तुम्ही लाख ओळखाल हो 
      फक्त चेहरा ओळखता आला पाहिजे  चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$
loader
Home
Explore
Events
Notification
Profile