Nojoto: Largest Storytelling Platform

New मावळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मावळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मावळा.

    LatestPopularVideo

Kishor Rokade

"मावळातला मावळा"

read more
दुनिया मेरे साथ नही......ना सही
भरोसा हे मुझे..खुदसे भी ज्यादा 
   तुझपर.....तेरी बात पर..
होसला बढा चलने दे मुझे अपनी सोच पर..!








जय शिवराय


 श्री:किशोर ज्ञा.रोकडे९०२२५५०३७८ "मावळातला मावळा"

Rahul Ingale Patil

मावळातील एक एक #मावळा शिवविचारानी बांधला सारा मावळा औरंग्याला पुरून उरला मावळा #स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा #मराठीकविता

read more
मावळातील एक एक मावळा

शिवविचारानी बांधला सारा मावळा

औरंग्याला पुरून उरला मावळा

स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा

©Rahul Ingale Patil मावळातील एक एक #मावळा

शिवविचारानी बांधला सारा मावळा

औरंग्याला पुरून उरला मावळा

#स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा

Kishor Rokade

हा मावळातला मावळा... नाय धरत माणुस येगळा...! बाबाराजे बाबाराजे.

read more
विचार कोल्हापुरातील महापुराचा.!
 
 का.. का ? घडलं हे असं विचार कोणी करतय का ?       
   भरलाय प्रदुषणाचा घडा..धार पाण्याची ही थांबेल का ?
      
 प्रकार प्रदूषणांचे आता सांगु मी कोणाला.?
         पुरात वाहणाऱ्या सर्ज्याला की हंबरणार्या गायीला.?
   
 मिळत आहे जो हात मदतीचा...
                 तया पुढे सांगली-कोल्हापुर माझी तरेल का..?
                
  माझ्या मदतीने आणि श्रद्धांजली ने....
                                त्या परिवारांना आधार मिळेल का ?
                            
   गेलेल्या माझ्या बंधु-भगिनींनो..परतुन तूम्ही येणार का?
                   पर्यावरण अन स्व हक्कासाठी,
           मेलेल्या या समाजात साथ मला देणार का ?
           
                    "जय शिवराय".…"जय महाराष्ट्र"
                श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ हा मावळातला मावळा... 
         नाय धरत माणुस येगळा...!
बाबाराजे बाबाराजे.

Rahul Ingale Patil

मावळातील एक एक मावळा शिवविचारानी बांधला सारा मावळा. औरंग्याला पुरून उरला मावळा स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा. #चारोळी क्र : 629 marathi_ #कविता #लेखक #मराठी #मराठीकविता #मराठीलेखणी #marathi_charoli

read more
मावळातील एक एक मावळा
शिवविचारानी बांधला सारा मावळा.
औरंग्याला पुरून उरला मावळा
स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा.

#चारोळी क्र : 629

©Rahul Ingale Patil मावळातील एक एक मावळा
शिवविचारानी बांधला सारा मावळा.
औरंग्याला पुरून उरला मावळा
स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा.

#चारोळी क्र : 629
#marathi_

Kishor Rokade

कडवट पण सत्य बोलणारा शिवरायांचा खरा मावळा.! "आदरणीय बाबाराजे"

read more
ओढ
धाड सांगावा भेटीचा तु मजला..
  वाट पाहुनी जीव हा शिणला...!
राष्ट्रप्रेमाची आवड तुजला..
  शिवशंभु ची जाणं ही तुजला..!
नाही करावयाचे नाव मोठे मजला..
  अनुभव माझे द्यायचेत तुजला...!
धाड सांगावा भेटीचा तु मजला..
  वाट पाहुनी जीव हा शिणला..।।१।।
  
ओढ आपल्या भेटीची लागली मनाला..
  शिव विचार पोहचविण्या जणाला..!
अठरा पगड जाती एकी करणाला ..
  जागण्या पुन्हा शिवशंभु विचाराला..!
सोबत तुझ्या यापुढे चालण्याला..
  शब्दसंच जोडीला बळ देईल लेखणीला.! 
धाड सांगावा भेटीचा तु मजला..
  वाट पाहुनी जीव हा शिणला..।।२।। 

श्री: किशोर ज्ञा.रोकडे९०२२५५०३७८ कडवट पण सत्य बोलणारा शिवरायांचा खरा मावळा.!
"आदरणीय बाबाराजे"

Kishor Rokade

सर्व जाती एक धरुन प्रत्येक मराठी मनाला "मावळा"नावाची उपाधी व सर्वोत्कृष्ट पद मिळवुन देणाऱ्या त्या माझ्या राजांस त्रिवार मानाचा व मनाचा मुजरा

read more
शिवसुर्य
              
शिवविचारांचे मराठीत जेव्हा वादळ उठणार..
            बहुतेक स्वराज्य द्रोह्यांना ते नाही पटणार !

साथ जेव्हा शिवविचार व शिवभक्तांची लाभणार..
           महाराष्ट्रात मराठीचा नाद तेव्हाचं  गुंजणार !

प्रत्येक विचार,मनात "राजे" जन्म घेणार..
          भेदभाव मराठी मनातील बाजुला सरणार..!

महाराष्ट्रात मराठीला पुन्हा "सुराज्य" लाभणार..
                    यात शंका ही मुळीच नाही उरणार..!

शिवकाळाची सुरुवात ही शिव विचारांनीच होणार..
  ज्यावेळी महाराष्ट्रात पुन्हा मावळा सज्ज राहणार..
       शिव सुर्य हा प्रत्येक हृदयी तेजाने तळपणार..!

"जय शिवराय"
श्री: किशोर ज्ञा. रोकडे९०२२५५०३७८ सर्व जाती एक धरुन प्रत्येक मराठी मनाला "मावळा"नावाची उपाधी व सर्वोत्कृष्ट पद मिळवुन देणाऱ्या त्या माझ्या राजांस त्रिवार मानाचा व मनाचा मुजरा

Kishor Rokade

आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार

read more
"मावळ्या जागा हो"
               
दिवस तो रोजचा सरता..उरी भरते धडधडी..
आज लाविले आपल्याला..आपल्यानीचं देशोधडी...!
मावळ्या जागा हो.....

तसं पाहता,आजची परिस्थिती बदलण्याची वेळ आहे..
त्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.!
मावळ्या जागा हो.....

झाले गेले ते सर्व विसरु..आपल्यातील दुरावा 
दुर सारू..,एकमेकांकडे नव्याने पाहु..
सुराज्यासाठी चल सज्ज होऊ..!
मावळ्या जागा हो.....

आपल्यातीलच काहीं वर वेळ आज अशी आली..
अज्ञानाने त्यांना काही शहरं अन गांव सोडावी लागली..!
मावळ्या जागा हो.....
        
वेळ ही अशी कधी येणार नाही आपल्यावर..
आज काही मराठी...बघ समजु लागली..!
मावळ्या जागा हो.....

नशीबावर अवलंबून काहीच होत नसत..बुध्दी अन मनगटाच्या जोरावर..
वेड्या सर्व मिळवायचं असतं..अन त्यासाठी एकत्र येणे.. हे फार गरजेचं असतं..
हे फार गरजेचं असतं..!
    मावळ्या जागा हो..!
        शिवबा जागा हो.!


                      
 श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार

sandy

|| राजे || ====== मुजरा करतो राजे, आपण आसनस्थ व्हा बेकितल्या एकीचा आपला महाराष्ट्र पहा तो पहा मावळा, किती जोशात जयजयकार करतोय #story #nojotophoto

read more
 || राजे ||
======
मुजरा करतो राजे,
आपण आसनस्थ व्हा
बेकितल्या एकीचा
आपला महाराष्ट्र पहा
तो पहा मावळा,
किती जोशात जयजयकार करतोय

yogesh atmaram ambawale

Open collab...🙏🙏🙏😊🤗 छत्रपती राजांबद्दल तुम्हांला काय वाटतं...लिहा फक्त एक ते दोन शब्दांत... जसं की....स्वराज्य संस्थापक तसेच रयतेचे राजे अशा #YourQuoteAndMine #yqtai #मावळा #छत्रपती_शिवाजी_महाराज #मराठीबाणा #AshwiniMohite

read more
एकमेव राजे
छत्रपती शिवाजी महाराज माझे. Open collab...🙏🙏🙏😊🤗
छत्रपती राजांबद्दल तुम्हांला काय वाटतं...लिहा फक्त एक ते दोन शब्दांत...
जसं की....स्वराज्य संस्थापक तसेच रयतेचे राजे अशा

gaurav

#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_अं #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade 🚩🙏🙏🙏🙏 पराक्रमी सह्याद्री आठवतेय

read more
अंतरीचे बोल बोल तु सह्याद्री कसे होते माझ्या मावळ्यांच वागण....
  ना हरला कधी जींकला सदैव गणिमी का सोबती तु का देतेयेस डोळे ओले अंतरीचा हुंदका.....
शौर्य काय होत तुझ्यात ,तु सामवलेल ओरडुन सांग .....
  ध्वज लहरायचा गगनापरी किती भरारी उत्तुंग......
पराक्रम आठव जरा तुझ्या सभोवतालीचा किती माना उंचावलेल्या......
  हरवले ते महाकाय बल कुठे गेल्यात घामाच्या वास्तु......
शोधण्या पायपिटी किती ,सांगना सह्याद्री लपवल्यात कुठे...
    निवासी तुझ्यात माझा देव किती दिवसाचा पाहुणा.....
डोळे पाणावले ऐकुनी त्या शौर्य गाथा देखियेले....
 तु तुझ्या डोळ्यांनी सांगणा ते रूप कसे होते......
  का नाही वाचवु शकलिस शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मावळ्यांना.....
   वर्तमानात का रडतायेत किल्ले सारे....
धगधगती ज्वाला होती म्हणे कसे ठेवले तु तुझ्या ह्रदयी....
    पराक्रमांची रोमहर्षक आनंदी तु लुटायची......
पावसाचे थेंब ही तुझ्या अश्रु रुपांनी रडतायेत‌.....
    सांगणा सह्याद्री परत येईल का शिवरूपी ती ज्वाला....
        नको आता एकटीच संभाळु होऊदे मला ही ज्वलंत मावळा......
🚩🚩🚩🚩 #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_अं
#मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
🚩🙏🙏🙏🙏

 पराक्रमी सह्याद्री आठवतेय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile