Find the Latest Status about सोडत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोडत.
vishnu thore
सोडताना गाव मागे काळजाची आग झाली स्पर्श केला तू मनाला वेदनांची बाग झाली - विष्णू थोरे सोडताना गाव मागे....
vishnu thore
............. ©vishnu thore सोडताना गाव मागे....
अल्पेश सोलकर
थंडी माझ्यापर्यंत पोहचत नाही... जोपर्यंत मिठी तिची मी सोडत नाही.. थंडी माझ्यापर्यंत पोहचत नाही... जोपर्यंत मिठी तिची मी सोडत नाही.. © अल्पेश सोलकर
Aakash Ak Maratha
😍😍#ज्यांची Dp ला 1 ❤ like 10💬Comment असतील त्यांची # post सोडते #लिहून_घ्या😘 😍😍#ज्यांची Dp ला 1 ❤ like 10💬Comment असतील त्यांची # post स
Sambhaji Powar
vishnu thore
बांडगुळांना हिरवं ठेवण्याच्या कसोशीत झाडं मात्र जिव सोडतात.आपणही जिव लावतो कुणाकुणाला आपल्या आतली हिरवी माया उधळत असतो जिवापाड.माया माणसाची
sree
शुभ्र दुधासारखे प्रेम माझे, तरी तो चंद्र माझ्या उंबराठ्यात येऊ शकत नाही.. का .? साजरी करावी मी कोजागिरी..? आमवश्या सम 'जात' पाठलाग काही सोडत नाही..! - श्रीकांत कांबळे (परभणी) शुभ्र दुधासारखे प्रेम माझे, तरी तो चंद्र माझ्या उंबराठ्यात येऊ शकत नाही.. का .? साजरी करावी मी कोजागिरी..? आमवश्या सम 'जात' पाठलाग काही सो
sandy
खरे प्रेम असावे….. कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही, त्याच्याशि वाय ते कधीच उगवत नाही…. खरे प्रेम असावे….. गुलाबासारखे, जे कोमल आणि
Secret Quotes
तिची भीती... तिला माहित आहे मिठीत गेल्यावर स्वतःला दूर करता येणार नाही म्हणून ती मिठीत येत नाही, मला माहित आहेत मी किती प्रेम केलं अन कितपत अजून पुढे देऊ शकतो मिठीत आल्यावर मी पण दूर तिला जाऊच देणार नाहीस, मिठीत घेतले तर ती माझीच होणार हे तिला ही माहित अन मलाही माहित आहेत हीच भीती तिला माझ्या पासून दूर ठेवत असते.. -AS Patil✍️ माझे जग वेगळे आहेत खूप समोरच्या ला सगळं देतो मग स्वतःला काही भेटणार की नाही याचा विचार न करता.. तिला मी सोडता कोणीही चालेल पण मी नाही हाच प्
अल्पेश सोलकर
स्पर्धेचा अथांग सागर मी धावतोय त्या दिशेने... कसर नाही सोडत..आपुलकी,माणुसकी मित्रता,जपायला....पण बघ मित्रा जा पुढे.. एक लक्षात ठेव. " इथे कित्येक जणांना घेरलय प्रसिद्धी नशेने" *प्रसिद्धी नशा* स्पर्धेचा अथांग सागर मी धावतोय त्या दिशेने... कसर नाही सोडत..आपुलकी,माणुसकी मित्रता,जपायला....पण बघ मित्रा जा पुढे..एक लक्ष