Find the Latest Status about मोकळे केस तुझे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोकळे केस तुझे.
jitlife
मैं केस तो कर दु उसपे दिल तोड़ने का. पर ये साला मेरा दिल उसकी खुशियों की रिश्वत लिए बैठा है। (jitlife) केस
s..s
तुम सुनो तो बताऊं जज़्बात क्या थे, लङाई नीति और नियम से जीती जा सकती अगर पाप और अधर्म का नाश कर्मों के आधार पर तय होते तो शायद बाँसुरी बजाने वाला कभी महाभारत नही होने देता शुभव # हैदराबाद केस
Sandhya G-N
हातात हाथ होते कधी तरी आज हातातले हाथ सुटले, मन मोकळे झ्हाले आज जेव्हा ते खरं खर बोलून सुटले l ना कोणता द्वंद आहे ना कुठले राग, होता कधी तो माझा पण गेला क्षणात सोडूनि आज वेळोवेळी हे असेच होईल का? ना सांगता ना बोलता किती तरी नाते असेच मारतील का? ©Sandhya G-N #मन मोकळे आज झाले
Kailas Tidke
तुझ्या केसांत गुंतलेला जीव माझा अलगद सोडवताना.. तुझ्या ओठांचा मुलायम स्पर्श आठवला... अन पुन्हा घात झाला... ©Kailas Tidke #relaxation #केस #गुंतलेला
अल्पेश सोलकर
झटकून केस मला चिडवण्यासाठी.. मोकळे सोड कोरडे होण्यासाठी.. तिच्या ओल्या केसांची तारीफ काय केली.. सुकले ओठ तिचे ओलाव्यासाठी.... झटकून केस मला चिडवण्यासाठी.. मोकळे सोड कोरडे होण्यासाठी.. तिच्या ओल्या केसांची तारीफ काय केली.. सुकले ओठ तिचे ओलाव्यासाठी.... #alpeshsolkar
pradeep
सावधान रहें सतर्क रहें द्रोपती ने पांडवों से कहा था ,जब तक दुर्योधन का रक्त नहीं ले आते ,तब तक मैं बाल नहीं बांधूगी , इसलिए खुले केस वाली लड़कियों से खुले केस वाली लड़कियां