Find the Latest Status about बहिणाबाई चौधरी यांची कविता मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बहिणाबाई चौधरी यांची कविता मराठी.
Siddhesh mestry
तू तिथे मी इथे दिवसातून खूप आठवण तुझी येत आहे....♥️ तुझ्या आठणीत रमताना खूप मस्त वाटत कारण तुझे आणि माझे आयुष्यभराचे नाते जुळले आहे .....♥️ - तुझाच सिद्धू मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता #peace
मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता #peace
read moreअमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
Sachin Gharat
हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा. नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या, कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा. हळूच तू मुक्याने छेडला आलाप केव्हा? हळूच गं मुक्याने भंगला एकांत माझा. तुझ्याच वागण्याचा बांधतो अंदाज आता तुझ्यात हा असा रेंगाळला एकांत माझा. अखेर भेटली नाहीस एकांती मला तू, तुझ्यासवेच तेव्हा संपला एकांत माझा. दुरून आज मजला हाक आली ओळखीची, चुकून चांदण्यानी ऐकला एकांत माझा. ©Sachin Gharat सुरेश भट यांची कविता #selflove
सुरेश भट यांची कविता #selflove #मराठीशायरी
read moreDevendra Ise
विषय:- प्रतिबिंब अंतरीचे. प्रतिबिंब मी आरशात पाहिले स्वतः च्या सौंदर्या पेक्षा मी मनाचे पाहिले मनाचे सौंदर्य पाहून मनच लाजले अस्तित्वाची खरी जानीव कडले मनाचे प्रतिबिंब अंतरीचे खूप सुंदर पाहिले. ©Devendra Ise मराठी कविता
मराठी कविता #मराठीकविता
read more