Find the Latest Status about पहिल्या रात्री पत्नीची वेदना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिल्या रात्री पत्नीची वेदना.
Mohan Somalkar
सुप्रिया तुझ्या विरहात सुप्रिया आम्हा सर्वांना प्रिय का घेतलास निर्णय अप्रिय बापाचं तर विश्वच हरवलय ग एवढे दिवस झाले तुला जाऊन ! बाप !तुटलाय ग खूपच आतून ! नाही विसरू शकत तुझ्या आठवणी ! आईच्या डोळ्यात अखंड पाणी ! लहान भाऊ !ताईच्या मायेला झालाय पारखा ! एकदा तरी आमचा विचार मनात नाही आला ? आमच्या प्रेमापेक्षा दुःख मोठ वाटलं का तुला ! चैतन्य ,आनंद , सगळ तर तूच जगण्यातला ! तुझ्या विरहान पूर्ण परिवार अगतीक झाला . आठवणीने व्याकूळ अशा वडिलांच्या भावना व्यक्त केल्याय . ही शब्द सुमने सुप्रियाला समर्पित करते . प्रिया डाखोडे ©Mohan Somalkar # वेदना