Nojoto: Largest Storytelling Platform

New केसात होणारा कोंडा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about केसात होणारा कोंडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केसात होणारा कोंडा.

Stories related to केसात होणारा कोंडा

    LatestPopularVideo

मनोज शिंदे

#तुझ्या काळ्या केसात गुलाबाच फुल # #लव

read more

Trevo Fan Club

😝घोंचू TEAM VS कोंडा BOY🕷 #Shorts #viralshort #trevogaming #Comedy

read more

ओम नमः शिवाय

केस कमकुवत होऊन गळणे ! कोंडा दुतोंडी केस मजबूत होतील ! Kes galati gharguti upay #वीडियो

read more

ओम नमः शिवाय

pooja d

सौंदर्य तुझं जरा जास्त खुलतं... जास्वंद जेव्हा तुझ्या केसात वसतं... #kkale #Kamalakar love shayari life #YourQuoteAndMine Collaborat

read more
जास्वंद वसवताना, किती होते हाल
बिचारे केस माझे, तुटतात फार।। सौंदर्य तुझं जरा जास्त खुलतं...
जास्वंद जेव्हा तुझ्या केसात वसतं...
#kkale 
#kamalakar 
#love 
#shayari 
#life  #YourQuoteAndMine
Collaborat

VISH

रडण्याचा माझ्या त्रास होणारा कोठे आहे.. ऐवढा कुणाला माझा अट्टाहास कोठे आहे.. आपलेच ईथे देतात दुःख हृदयला.. परक्याकडुनि प्रेमाची आस कोठे आहे. #Life_experience

read more
रडण्याचा माझ्या त्रास होणारा कोठे आहे..
ऐवढा कुणाला माझा अट्टाहास कोठे आहे..
आपलेच ईथे देतात दुःख हृदयला..
परक्याकडुनि प्रेमाची आस कोठे आहे...
✍🏻विष रडण्याचा माझ्या त्रास होणारा कोठे आहे..
ऐवढा कुणाला माझा अट्टाहास कोठे आहे..
आपलेच ईथे देतात दुःख हृदयला..
परक्याकडुनि प्रेमाची आस कोठे आहे.

अल्पेश सोलकर

शृंगार विना सजलेली... मादक अदा ओल्या केसात दडलेली.. भिजलो स्पर्श नशेत मी तिच्या सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली © अल्पेश सोलकर श्र #श्रृंगार #lovequote #marathilove #marathiquotes #marathicharolya #yourqoutemarathi

read more
शृंगारविना सजलेली...
मादक अदा ओल्या केसात दडलेली..
भिजलो  स्पर्श नशेत मी तिच्या..
सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली.. शृंगार विना सजलेली...
मादक अदा ओल्या केसात दडलेली..
भिजलो  स्पर्श नशेत मी तिच्या
सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली
© अल्पेश सोलकर
   #श्र

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
नवा संसार,नवी जोडी,बाजारात गेलो गोडी-गोडी,
गजरा बघताना मी तिची नजर पाहिली,
केसात मी तिच्या माळावा गजरा,अशी अपेक्षा पाहिली,
नवी नवरी म्हणून ती लाजत असावी,मी ही तिच्या बोलण्याची का वाट पहावी.
आवडतं का तुला असं न विचारता मी सरळ घेतला गजरा,
केसात माळताना तिच्या रोखून होत्या माझ्यावर सर्वांच्या नजरा. सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे
आवडतं का तुला..
#आवडतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAnd

Rashmi Hule

रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला.. घालमेल नवपरिणीतेची मुखचंद्रमा लाजला माळलेला गजरा केसात मोहरलेला उत्सुक मंद मोगरा स्पर्शास आतुरलेला. अ #yqbaba #yqdidi #yqtaai #bestyqmarathiquotes #नवपरिणीता

read more
रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला..
घालमेल नवपरिणीतेची मुखचंद्रमा लाजला 

माळलेला गजरा केसात मोहरलेला
उत्सुक मंद मोगरा स्पर्शास आतुरलेला.
                                      
अलिंगनात सख्या तुझ्या  बध्द झाले 
उधळीत रंग सोनेरी मिलन समिप आले
                                     Rashmi 💖 
मुग्ध मंतरलेले क्षण मिठीत रात्र सरली.. 
पहाटेच्या गारव्यात निज डोळ्यात उतरली
                                      
उन्हें कोवळी तिरीप जेव्हा डोळ्यांवर आली
पापण्यांची उघडझाप असंबद्ध झाली 

आठवांचा गालीचा पाकळ्यांच्या शाली
स्मित ओठांवर,पसरली गालावर लाली...
                       Rashmi 💖 
 रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला..
घालमेल नवपरिणीतेची मुखचंद्रमा लाजला

माळलेला गजरा केसात मोहरलेला
उत्सुक मंद मोगरा स्पर्शास आतुरलेला.

अ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाब... यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे. पण त्यात गुलाब हा शब्द यायला हव #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गुलाब1

read more
गुलाबाचे फुल तेव्हा जास्तच खुलले,
जेव्हा त्याला आमच्या सौ च्या केसात पाहिले.
समजेना गुलाब मुळे सौ जास्त सुंदर दिसत होती,
की सौ मुळे गुलाब जास्त सुंदर दिसत होता. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गुलाब...
यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे.
पण त्यात गुलाब हा शब्द यायला हव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile