Nojoto: Largest Storytelling Platform

New भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे.

Stories related to भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे

    LatestPopularVideo

Sachin Zanje

शोधात.....

read more
शोधात....

माहीत नव्हतो 
आजवर कुणाच्या शोधात होतो.
माझ्या मनासारखं असेल कोणतरी
त्याला शोधत होतो.

कधी एकांतात 
ते गुण मी जुळवत होतो.
तर कधी बोलण्यातून 
तो सुर मी ऐकु पाहत होतो.

माझ्या प्रश्नाचे उत्तर मी
 इतरांवर तर नाही लादत होतो.
 असा ही कधीतरी विचार
 मी ही कधीतरी मलाच करत होतो.

आहे त्याला स्विकारून अन् स्विकारून आहे ते
असा ही गोंधळुन प्रश्न मी मित्रांना करत होतो.
पण एक नियम लक्षात ठेवला होता मी नाण्याची एक बाजु तर दुसरी बाजु ती नक्किच असेल हे जाणून होतो.

वेळेनुसार वेळ निघुन गेला
माहीत नव्हते माझा असा तो  स्वभाव विसरलो होतो.
आणि आज दिसले तुझ्यामध्ये तो मला
जीच्यासाठी कधीतरी मी असा वेडा होतो.

कवी - सचिन सदाशिव झंजे. शोधात.....

Mahi....❤️

@प्रेमाच्या शोधात... #Shayari #माही

read more
"प्रेम येड्यागतच करायचं असतं,
शहाण्यागत केलं की त्याचा व्यवहार होतो." 
#माही...!!❤️

प्रेमाच्या शोधत...☺️ @प्रेमाच्या शोधात...

Mahi....❤️

प्रेमाच्या शोधात....😘 #माही

read more
Tunnel आयुष्य खूप सुंदर आहे 
फक्त प्रेम काय असत हे 
समजायला पाहिजे...

#माही...❤️ प्रेमाच्या शोधात....😘

Kushab Fajage

आयुष्य #आयुष्य

read more
"मला स्वतःच्या घरी बोलावून 
आयुष्य माझा पाहुणचार करायला विसरलं!" #NojotoQuote आयुष्य
#आयुष्य

Aditya Rao Jadhav

आयुष्य #आयुष्य

read more
🌹 आयुष्य किती कठीण किंवा सरळ असावं हे आपल्याच हातात असतं, पण ते कसं करायचं याचा अंदाज येत नाही आणि इथेच आयुष्याचे गणित चुकते.🌹

©Aditya Jadhav #Nojoto

आयुष्य

#आयुष्य

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मुळात आपण सगळे असतोच
लहान मुलांसारखे
लहान होऊन वागावंसं ही वाटतं
खट्याळ व्हावंसं वाटतं
पण मोठे झालो, जबाबदारी वाढली
आणि आता कुठे क्षणभर विश्रांती..?
परंतु, आयुष्य ही छोटं आहे ना
कुठे पुन्हा मिळेल ती गेलेली वेळ
म्हणून पुन्हा लहान होऊन जगावं
थोडं स्वतःला वेळ देऊन
लहान मुलांसारखं पोरकट वागावं
रडणं तर नेहमीचंच असतं ना
थोडं स्वतःसाठी मनमोकळं हसावं..
वादविवाद,यश-अपयश,प्रेम-विरह हे तर आयुष्य आपलं
यासाठी कशाला आजचं जगणं सोडावं?
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आयुष्य एकदाच मिळतं
म्हणून ते एकदाच पण मन भरून जगावं....

Insta- Kadhi_Prem_Kadhi_Virah

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Childhood #आयुष्य #आयुष्य #Life

Durga Deshmukh

आयुष्य #मराठीकविता

read more

@wr. pallavi

somnath gawade

 आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त पाहण्याचा दृष्टिकोन
सुंदरतेकडे कलणारा असावा. #आयुष्य

Monika jayesh Shah

loader
Home
Explore
Events
Notification
Profile