Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi kavita tu ani mi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi kavita tu ani mi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi kavita tu ani mi.

Stories related to marathi kavita tu ani mi

    LatestPopularVideo

Rajesh Khilare

tu ani MI #poem

read more

Priya Tambde

Tu ani mi

read more
तू आणि मी आपण दोघांनी
अगदी खुशीत असावं.....,
तुझ्या अशांत मनानं
हळूच माझ्या कुशीत शिरावं........!

तुझ्या रागाला राजा 
प्रेमानं मी बिलगावं.....,
रुसलेल्या तुझ्या मनाला 
मी माझ्या हास्याने फुलवावं.......!

माझ्या त्राग्याला राजा तू
हळुवार फुंकर मारून विझवावं....,
खचलेल्या माझ्या मनाला
तुझ्या प्रेमानं भिजवावं.......!

तुझ्या मनातील स्वप्ने राजा
मी उघड्या डोळ्यांनी पाहावीत .....,
साऱ्या आशा आकांशा 
सुखासमाधाना सोबत रहावीत.......!

जगण्याच्या शर्यतीत धावून
कसं दोघांनी थकावं....,
घराच्या प्रेमाच्या भिंतीना
शांत मनाने टेकावं.......!

तुझ्या माझ्या उत्साहाने
छोटंसं घर आपल सजावं....,
मनामनातलं अंतर 
स्नेहाने भरावं........! Tu ani mi

somakant keluskar

#Tu mi ani paus

read more

Priya Tambde

#SADFLUTE #Tu ani mi

read more

कवी दिपक सोनवणे

mi ani to

read more
स्वभाव शांत आहे म्हणून मला शांत समजण्याची भूल करू नका
वेळ पडल्यास सर्वांच्या
सवडीने हिशोब केला जाईल mi ani to

pravin salokhe

mi marathi #marathi #kolhapur

read more

Sharada Raut

mi ani majh god makad #मराठीप्रेम

read more
,🦧🦧🦧🦧🐒

©Sharada Raut mi ani majh god makad

Dhananjay Dabire

tu ani fakt tu.......

read more

Vibha

Marathi Sasu ani Soon #Comedy

read more

sahil tayde

|| गर्व मी मराठीचा ||

गर्व मी मराठीचा, गर्व मराठी मातीचा,
गर्व मी महाराष्ट्राचा, गर्व मराठी बोलीचा.

ही भाषाच नव्हे,तर माय मावली आहे आमची,
ही बोलीच नव्हे, तर सावली आहे आमची.

महाराष्ट्राची भूमी ही, मराठीच अस्तित्व आहे इथल्या मातीच्या कणाकणात,
भाषा ही इतकी श्रेष्ठ की हिने जागा निर्माण केली प्रत्येकाच्या मनामनात.

ऐकायला ही मधुर वाटते,कोणालाही लागेल याची गोडी,
6500 भाषा ह्या देशात पण त्यात, मराठी ही सर्वात श्रेष्ठ बोली.

चढ उतार कितीही आले तरी ही भाषा राहिली उंच स्तरावर,
मराठीची बोली आज आहे प्रत्येकाच्या मुखावर.

संस्कृतीही श्रेष्ठ हीची, संस्कार ही हीने शिकवले,
कुणासमोर ही झुकली नाही सह्याद्री सारखे मजबूत बनवले.

चला सारे या बांधवांनो करू या मराठीचा प्रसार,
एकमुखाने सारे मिळून चला करूया मराठीचा जयजयकार .
 
|| जय महाराष्ट्र || जय मराठी ||


                     - साहिल दिनकर  तायडे

©sahil tayde
  mi Marathi

#selflove
loader
Home
Explore
Events
Notification
Profile